Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Indian Premier League :  मुंबई इंडियन्स ठरली सगळ्यात जास्त मूल्यांकन असलेली आयपीएलमधली टीम

Indian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.

Read More

China Covid : चीनमधल्या कोव्हिड लाटेचा जगाला धोका आहे का?  

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आणि तिथून आलेल्या एका रिपोर्टनुसार, एका दिवसांत तिथे 3.7 कोटी रुग्ण आढळले आहेत. तसं असेल तर जगात पुन्हा एकदा कोव्हिडचा धोका निर्माण झाला आहे का?

Read More

Christmas-New Year Trip: ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त करा खास ट्रिप, अगदी कमी खर्चात 5 सुंदर ठिकाणे!

Christmas-New Year Trip: जगभरात ख्रिसमस आणि नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. तुम्हीही ख्रिसमस आणि नवीन वर्षात कुठेतरी फिरायला जाण्याची तयारी करत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील 5 अतिशय सुंदर ठिकाणांबद्दल सांगत आहोत. ही अशी ठिकाणे आहेत जी कमी बजेटमध्येही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टया पैसावसूल करू शकतात.

Read More

Loan Fraud Case: चंदा कोचर यांना पतीसह अटक, 3 हजार कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याचे काय होते हे प्रकरण ते घ्या जाणून

Loan Fraud Case : आयसीआयसीआय बँकेच्या(ICICI) माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

Read More

Indian Economy: RBI सदस्य जयंत वर्मा यांचे विकास दर, अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य घ्या जाणून

RBI च्या जयंत वर्मा यांनी Indian Economy, विकास दर यावर भाष्य केले आहे. ते RBI च्या चलनविषयक समितीचे सदस्य (MPC) आहेत. तसेच, गेल्या एमपीसीच्या बैठकीत व्याजदर वाढवण्याच्या विरोधात वर्मा यांनी मत दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

What is Bill: विधेयक म्हणजे काय?

What is Bill: कोणतेही विधेयक हा एक प्रस्ताव असतो. त्या प्रस्तावाद्वारे एखाद्या सामाजिक किंवा अत्यावश्यक अशा विषयावर नियम मांडले जातात आणि त्या नियमांची अंमलबजावणी कशी, केव्हा आणि कोणी करायची हे ठरवले जाते.

Read More

Increase In Jackfruit Export: फणसाला आले सोन्याचे दिवस! वर्षभरात 28.90 मेट्रीक टन फणसाची निर्यात

Export of Jackfruit From India: अंडररेटेड फळ फणस (Jackfruit) जगाला हवाहवासा झाला आहे. व्हिगन जीवनशैलीच्या (Vegan Lifestyle) वाढत्या ट्रेंडमुले फणासाला सोन्याचे दिवस आले आहेत, पण ते कसे हे या लेखातून जाणून घ्या.

Read More

Tur Rate: तुरीचे दर टिकून राहतील का? माहित करून घ्या

Tur Rate: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुरीची लागवड कमी आहे. पावसामुळे काही प्रमाणात तुरीचे नुकसानही झाले आहे. डिसेंबरमध्ये तुरदाण्यांनी भरून जात असे परंतु काही भागत अजूनही तुर दाणे भरण्याच्या स्थितीत आहे.

Read More

UPSC च्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 25 रुपये शुल्क तर 'या' अर्जदारांना करता येईल मोफत अर्ज

​UPSC Jobs 2022: UPSC कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार 29 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

Read More

Personal Loan : वर्ष 2022 मध्ये पर्सनल लोनमध्ये वाढ

गेल्या वर्षभरात रेपो दरात (Repo Rate) वाढ झाली असली तरी भारतात कर्जाची मागणी जास्त आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत, थकित वैयक्तिक कर्ज (personal loan) 37.7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Read More

IIT च्या एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार तर उर्वरित 25 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये

Mumbai IIT: मुंबई आयआयटीच्या(IIT) विद्यार्थ्यांना भरघोस पॅकेज देण्यास आली आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला सर्वाधिक वार्षिक 3.67 कोटींचा पगार देण्यात आला आहे.

Read More

Sundar Pichai India Tour : गुगल सीईओंना भारत दौऱ्यात काय लक्षात राहिलं? 

Sundar Pichai India Tour : गुगलर्सशी भेटीगाठी, उद्योजकांबरोबर बैठका आणि भारतीय थाली यामुळे आपल्याला नवचैतन्य मिळाल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आणखी काय लिहिलंय?

Read More