Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

1 जुलैपासून क्रेडिट कार्डने पेमेंट वॉलेट लोड करता येणार नाही!

बॅंकिंग नियामक मंडळाने नॉन-बँक प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सला परिपत्रक पाठवून त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अशा नॉन-बॅंकिंग कंपन्यांची कार्ड लोड करण्याची सेवा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

डाएट किती महाग रे बाबा!

उत्तम योग, उत्तम स्वास्थ्य, उत्तम आरोग्य यासोबतच उत्तम आहार देखील महत्त्वाचा असतो. यासाठी आपण बराच वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतो. पण डाएटसाठी होणारा खर्च हा सगळ्यांसाठीच परवडणारा असेल असं नाही. म्हणून भारतीय आहारावर लक्ष केंद्रीत करून आपण योग्य तो आहार घ्यायला हवा..

Read More

सेकेंड होम खरंच गरजेचं आहे का?

स्वत:चे राहते घर असताना सेंकड होम (Second Home) घेण्यापेक्षा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार केल्यास अधिक फायदा होऊ शकतो का? याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

21 जूनलाच ‘International Yoga Day’ का साजरा करतात?

International Yoga Day 2022 : योगासनाची पाळेमुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार काळांपासून रूजलेली आहेत. ती आता संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहेत. योगासने कोणत्याही वयात आणि कोणीही करू शकतो.

Read More

योग करून सांभाळा 'आर्थिक आरोग्य'!

शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच आर्थिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. गुंतवणुकीला जेवढ्या लवकर सुरूवात कराल तेवढा चांगला आणि दीर्घकाळ निश्चित फायदा मिळू शकतो.

Read More

Father’s Day 2022 : असे जोपासा वडील आणि मुलांमधील ‘आर्थिक नाते’

Father’s Day 2022 : झपाट्याने बदलणाऱ्या या काळात वडील आणि मुलांचे नातेही बदलत आहे. वडिलांचा अनुभव आणि मुलांचे शिक्षण यांची सांगड घालून वडील आणि मुलाचं ‘आर्थिक नातं’ घट्ट होऊ लागलं आहे.

Read More

तुम्हाला माहितीये तुमचा पहिला फायनानशिअल अ‍ॅडव्हायझर कोण?

Father’s Day 2022 : मुलं आपल्या पालकांकडे बघून अनेक गोष्टी शिकत असतात. यामुळे वडिलांच्या अनेक सवयींसह पैसे वाचविण्याच्या सवयीही मुलं आत्मसाद करतात.

Read More

इलेक्ट्रिक कार Vs सोलर कार! जाणून घ्या फरक?

इलेक्ट्रिक (Electric), हायब्रीड (Hybrid) किंवा सौर-ऊर्जेवर (Solar Energy) चालणारी वाहने ही एनर्जी मॉडेल म्हणून नावारूपास येऊ लागली आहेत. या नवीन वाहनांमुळे वायू प्रदूषण, इंधनाची कमतरता आदी समस्यांचे निराकारण होण्यास मदत होऊ लागली आहे.

Read More

नोकरी करायची की व्यवसाय? जाणून घ्या दोन्ही बाजू!

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वानाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय? नोकरी काय किंवा व्यवसाय काय यातील काहीही करायचं झालं तर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.

Read More

जाणून घ्या पॅसिव्ह उत्पन्नाचे 5 उत्तम पर्याय

तुम्हाला पॅसिव्ह उत्पन्न मिळवायची आशा असेल तर तुम्ही स्वतः अशी संपत्ती निर्माण करणं फार गरजेचं आहे. जिच्या विनियोगाने तुम्हाला काम न करता पैश्याची आवक होत राहील.

Read More

भाज्या नेमक्या कशामुळे महागतात?

सध्या किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर पाहता विशेषत: टोमॅटोने शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही दिवसांनी हे दर खाली येतात. पण या दरवाढी मागचं नेमकं कोडं काय आहे?

Read More