Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Hurun Global Rich List: मुकेश अंबानींची 9व्या क्रमांकावर झेप, हिंडेनबर्ग इफेक्टमुळे गौतम अदानींच्या क्रमवारीत मोठी घसरण

Hurun Global Rich List : हुरुन ग्लोबल रिच लिस्टने जगातील श्रीमंत उद्योजकांची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानी यांनी 9 व्या क्रमांकावर झेप घेतली. हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर चर्चेत आलेल्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत मात्र मागील दीड महिन्यात तब्बल 35% घसरण झाली.

Read More

Akola News : कधी कमी होणार शेतकऱ्यांची चिंता? आधी अवकाळी पाऊस आणि आता विमा कंपनीने सुद्धा केली फसवणूक..

Insurance Company Deceives Farmers : अवकाळी पावसासोबतच शेतकऱ्यांना अजून एक शॉक. विमा कंपनीकडून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 95 लाख 9 हजार 177 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

Read More

Gold Buying for Gudi Padwa: सोने खरेदीची परंपरा जपुयात; डिजिटल पद्धतीने या गुढी पाडव्याला सोने घरी आणुयात

Gold Buying for Gudi Padwa: तुम्हीही गुढी पाडव्याला दरवर्षी सोने खरेदी करता का? पण यंदा वाढलेला सोन्याचा भाव पाहून सोने खरेदी करायचे की नाही, या विचारात पडलाय. असे असेल, तर आजच्या लेखात दिलेला उपाय जाणून घ्या आणि तुमच्या बजेटमध्ये सोने घरी आणा.

Read More

Brand Value Of Celebrities: रणवीर सिंग ठरला सगळ्यात महागडा सेलिब्रिटी, कोहलीला टाकले मागे

Brand Value Of Celebrities: इंडस्ट्रीमधील कलाकारांची ब्रॅण्ड व्हॅल्यू निश्चित करणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार अभिनेता रणवीर सिंग हा 2022 मधील भारतातील सर्वात महागडा सेलिब्रिटी ठरला आहे. त्याने या रेसमध्ये चक्क क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकले आहे.

Read More

Gross National Happiness: नागरिकांच्या आनंदी असण्याचा अर्थव्यवस्थेशी काय संबंध असतो?

Happiness Economy: विकासाचे धोरण आखताना त्यात सामान्य नागरिकांना कोणता थेट फायदा होणार आहे, त्यांचे हित जोपासले जाणार आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. असे न केल्यास देशाचा आर्थिक कितीही झाला तरी देशातील नागरिक मात्र आनंदी आणि समाधानी असणार नाही.

Read More

Sarpanch Salary: ग्रामपंचायत सरपंचाला मानधन मिळतं का?

Sarpanch Salary: ग्रामपंचायत सरपंचाला मानधन मिळत असेल का? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण कोणीही याबाबत बोलत नाही. तर जाणून घेऊया सरपंच्याला मानधन मिळतं का? आणि मिळत असेल तर ते किती?

Read More

Natu-Natu at Oscar 2023: दिग्दर्शक राजामौलींना ऑस्करवारी पडली महागात, पुरस्कार सोहळ्याच्या तिकिटांसाठी 1.64 कोटींचा खर्च

Oscar 2023 : राजमौली दिग्दर्शित आरआरआर (RRR) या चित्रपटातील 'नाटू नाटू'(Natu Natu) या गाण्याने नुकताच ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2023) पटकावला . यावेळी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यासह एकूण दहाजण ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर होते. मात्र 'नाटू नाटू' या गाण्याचे संगीतकार एम.एम किरावनींसह त्यांच्या पत्नी आणि गीतकार चंद्रबोस वगळता इतर कुणालाही ऑस्करकरिता फ्रि पास नव्हते.

Read More

Financial Planning Tips: परदेशी फिरायला जाण्यापूर्वी 'या' आर्थिक बाबींकडे नीट लक्ष द्या

Financial Planning Tips: परदेशात फिरायला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपण पुरेसे कमवते झालो आणि चार पैसे साठवले की, ट्रॅव्हल कंपन्यांच्या मदतीने आपण परदेश दौरा करू शकतो. तुम्हीही परदेशात फिरायला जाणार असाल, तर त्यापूर्वी काही आर्थिक बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्या बाबी कोणत्या जाणून घेऊयात.

Read More

Mahila Samman Yojana: महिलांसाठी खुशखबर! काल पासून महिलांना मिळतेय एसटी प्रवास भाड्यात 50% सूट..

Mahila Samman Yojana: 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 % सवलत देण्यास सुरवात केली आहे. या सवलतीची compensatory शासनाकडुन करण्यात येणार आहे.

Read More

Farmer News: कोरोना काळ आणि सध्याची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती यात काय बदल झालाय?

Farmer News: कोरोना काळात प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल घडून आले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, व्यवसाय बंद पडले. शेतकऱ्यांचा व्यवसाय सुरू होता पण त्यात अनेक संकटे आली त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये काही बदल घडून आलेत का?

Read More

Top 5 Youtubers in India: भारतातील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' आहेत 5 यूट्यूबर्स

Top 5 Highest Earning Youtubers in india: भारतात सध्याच्या घडीला 467 मिलियन युजर्स यूट्यूबवर (Youtube) सक्रिय आहेत. याच माध्यमातून अनेक क्रिएटर्स स्वतःचा आशय तयार करून त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. किंबहुना आपण कित्येक क्रिएटर्सना फॉलो करून त्यांचे व्हिडीओ सुद्धा पाहत असतो. पण तुम्हाला देशातील टॉप 5 यूट्यूबर्स कोण आहेत आणि त्यांची कमाई किती याबद्दल माहिती आहे का? चला आजच्या लेखातून याबद्दल जाण

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गट स्थापन करण्यासाठी खर्च लागतो का?

Mahila Bachat Gat: गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकांची पसंती ही कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या, उत्तम मोबदला, कर्जाचा व्याजदर कमी असेल अशा पर्यायांना दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट.

Read More