Form 16: आयकर फॉर्म 16 म्हणजे काय?
कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील टीडीएस (Tax Deducted source) वजा केल्यानंतर आयकर विभाकडून कंपनीमार्फत फॉर्म 16 कर्मचाऱ्यांना दिला जातो. इन्कम टॅक्स कायद्यात (Income Tax Act) विविध प्रकारांचा उल्लेख आहे. फॉर्म 16 वेगवेगळ्या गरजांसाठी वापरले जातात. फॉर्म 16 पगारदार कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तसेच हा उत्पन्नाचा पुरावा म्हणून ही वापरला जातो.
Read More