आता हा कोणता नवा टॅक्स? क्रूड आईलवर हजारोंचा सेस
जीएसटीमुळे दूध, अंडी, चमचे, चाकू, चामडे, कपडे आदी महाग होणारच आहेत. याशिवाय कच्च्या तेलावर 23,250 रुपये प्रति टन उपकर (cess) म्हणून विंडफॉल टॅक्स (windfall tax) लागू करण्यात आला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जीएसटीमुळे दूध, अंडी, चमचे, चाकू, चामडे, कपडे आदी महाग होणारच आहेत. याशिवाय कच्च्या तेलावर 23,250 रुपये प्रति टन उपकर (cess) म्हणून विंडफॉल टॅक्स (windfall tax) लागू करण्यात आला आहे.
Read MoreNew GST Rates from July 2022 : अन्नधान्यांसह पॅक न केलेल्या वस्तूंवरही जीएसटी लागू होणार असून हे नवीन दर 18 जुलैपासून लागू (New GST Rates applicable from 18 July) होणार आहेत.
Read MoreNew GST Rates from July 2022 : जीएसटी स्लॅबमधील काही व्यापक प्रमाणातील सुधारणा स्थगित करत जीएसटी परिषदेने मंत्र्यांच्या गटाला (Group of Ministries) या सुधारणांवर नव्याने शिफारसी सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
Read More1 जुलै 2022 पासून डिजिटल मालमत्ता क्रिप्टो (Crypto) आणि NFT च्या हस्तांतरणावर (Transfer) 1 टक्के टीडीएस लागू झाला आहे. पण हा टीडीएस (Tax Deducted at Source - TDS) सीबीडीटी (CBDT) ने निर्देषित केलेल्या रकमेपेक्षा जास्ता असेल तरच लागू होणार आहे.
Read Moreजीएसटी कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन महागाईच्या काळात कात्री बसणार आहे. या परिषदेत प्री-पॅक, अनपॅक न केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Moreवैयक्तिक करदात्यांनी 31 जुलैपर्यंत ITR दाखल करणे आवश्यक आहे; त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करा. शेवटच्या क्षणी धावपळ करण्याची गरज नाही.
Read MoreTDS on Crypto in India : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन कलम 194S च्या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती 1 जुलै, 2022 पासून लागू होतील.
Read Moreशेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात कर आकारला जातो.
Read Moreआपला किती टीडीएस (Tax Deduction at Source - TDS) कापला जात आहे आणि किती रिफंड मिळू शकतो, हे जाणून घेण्याची सुविधा इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) उपलब्ध करून दिली आहे. वैयक्तिक पॅन क्रमाकांच्या आधारे एखाद्याचा टीडीएस कापला गेला आहे की नाही, हे समजू शकते.
Read Moreकोडी, कॉमिक्स आणि खेळ यांच्या माध्यमातून मुलांना कर साक्षर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईलचे आकर्षण लहानग्यांमध्ये असलं तरी पारंपरिक खेळ आणि त्यांच्यामधील आवडत्या कलाकृतीद्वारे कर प्रसारासारखा उपक्रम मुलांमध्ये राबविण्याच्या सरकारच्या या प्रयोगाचं पालकांनी स्वागत केलं आहे.
Read Moreकंपनीने करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस (TDS) कापला असेल तर तुम्ही टीडीएस (TDS) रिटर्न भरून आपला परतावा मिळवू शकता.
Read Moreकंपनीने करपात्र पगारापेक्षा जास्त टीडीएस (TDS) कापला असेल तर तुम्ही टीडीएस (TDS) रिटर्न भरून आपला परतावा मिळवू शकता.
Read More