Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

GST Tax Evasion: चालू आर्थिक वर्षात कोट्यवधींची करचुकवेगिरी; अर्थ मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

चालू आर्थिक वर्षाचे सात महिनेही अद्याप पूर्ण झाले नाहीत. मात्र, कोट्यवधींचा वस्तू आणि सेवा कर बुडवल्याची प्रकरणे GST इंटेलिजन्स विभागाने उघड केली आहेत. कर चुकवणाऱ्यांना शोधण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

Read More

Delta Corp GST: गेमिंग क्षेत्रातील डेल्टा कॉर्पला 6 हजार कोटींची GST नोटीस

गेमिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनी डेल्टा कॉर्पला वस्तू आणि सेवा कर विभागाने 6,384 कोटींची कर नोटीस पाठवली आहे. मागील महिन्यातच कंपनीला 11 हजार कोटींची अतिरिक्त कराची मागणी GST विभागाने केली होती. कर नोटिशीनंतर कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत.

Read More

एक पगारदार व्यक्ती म्हणून मला कोण कोणत्या प्रकारचे allowance मिळू शकतात? ते माझ्या taxable income वर परिणाम करतात का?

पगारदार व्यक्तींना कोण कोणत्या प्रकारचे allowance मिळतात पाहण्यासाठी पुढील लेख वाचा.

Read More