Budget 2024: अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या? जाणून घ्या
अंतरिम बजेट 2024 मध्ये सरकारकडून महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखपती दीदीपासून ते आयुष्मान भारत योजनेचा समावेश आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
अंतरिम बजेट 2024 मध्ये सरकारकडून महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखपती दीदीपासून ते आयुष्मान भारत योजनेचा समावेश आहे.
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती बनवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली.
Read Moreहा लेख "महिलांच्या मालमत्ता कायद्याअंतर्गत जीवन विमा कसा खरेदी करावा" या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. ह्यात १८७४ च्या महिलांच्या मालमत्ता कायद्याचे महत्त्व, जीवन विमा पॉलिसींचे प्रकार, खरेदीच्या अटी व शर्ती, प्रक्रिया आणि ट्रस्टीची नेमणूक याची माहिती समाविष्ट केली आहे.
Read Moreनोकरदार महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. एफडीपासून सोन्यापर्यंत, गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. यात गुंतवणूक केल्यास भविष्यात फायदा निश्चितच फायदा होईल.
Read Moreशार्क टँक इंडियाचा तिसऱ्या सीझनमध्ये The Cinnemon Kitchen च्या संस्थापक प्रियाशा सलूजा या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अवघ्या 50 हजार रुपये गुंतवणूक करत 12 कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे.
Read Moreशहरी भागात राहणाऱ्या महिलांकडून फिक्स्ड डिपॉजिट म्हणून पैसे गुंतवणूक करण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. याशिवाय, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा कल देखील वाढला आहे.
Read Moreकोणतीही गुंतवणूक केल्यास त्यासाठी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड करणे कधीही योग्य ठरते. नॉमिनी म्हणून महिलांंची निवड केल्यास काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात.
Read Moreमुद्रा योजनेंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे.
Read Moreमासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही, यावर वेगवेगळी मते मांडली जात आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील अशाप्रकारची सुट्टी दिली जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.
Read Moreया लेखामध्ये आम्ही blue economy चा महिलांवर होणारा सखोल प्रभाव आणि या महत्त्वाच्या उद्योगात लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पायऱ्यांबद्दल अन्वेषण करणारा आहोत. स्त्रिया मत्स्यपालनात कसे योगदान देतात, त्यांची हवामान बदलाची असुरक्षा आणि उच्च समुद्र कराराची क्षमता या सर्वांबद्दल लेखामध्ये माहिती प्रदान करणार आहोत.
Read Moreकेंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ते जाणून घेऊयात.
Read Moreअनेकदा पाहायला मिळते की कर वाचवण्यासाठी पतीकडून पत्नीच्या नाव वापरून व्यवसाय सुरू केला जातो. मात्र, यामुळे भविष्यात आर्थिक व कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकते.
Read More