Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp Scammers : सावधान! 'ही' ट्रीक वापरून, स्कॅमर्स काढताय पैसे

ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करण्यासाठी स्कॅमर्सना विविध मार्ग मोकळे आहेत. कारण, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि डेटा पॅक फुल असल्याने बऱ्यापैकी सर्वजण मोबाईलवरच वेळ घालवतात. या गोष्टीमुळे स्कॅमर्सना फसवणूक करण्याची आयती संधी मिळाली आहे. यावेळी स्कॅमर्सनी जागतिक योग दिनाला (World Yoga Day) टार्गेट करत लोकांची फसवणूक केली आहे. नेमका हा काय प्रकार होता ते जाणून घेऊया.

Read More

Whatsapp in smartwatch: स्मार्टवॉच विकणाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप बनवणार श्रीमंत, नव्या फीचर्ससह मेटाचं नवं अ‍ॅप

Whatsapp in smartwatch: स्मार्टवॉच विकणारे आणि विकत घेणारे दोघांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. मनगटावरच्या घड्याळात आता व्हाट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. मेटानं व्हाट्सअ‍ॅपचं नवं फीचर आणलं आहे. यातून स्मार्टवॉच वापरणाऱ्यांना व्हाट्सअ‍ॅप वापरता येणार आहे, तेदेखील अगदी मोबाइलप्रमाणे...

Read More

PMC WhatsApp: पुणे महानगर पालिकेची व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुविधा; परवाना, बिल भरणासह अनेक कामे चुटकीरसशी होणार

पुणे महानगरपालिकेने नागरिकांना डिजिटल कम्युनिकेशनचा सुपरफास्ट पर्याय दिला आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे नागरिकांना पालिकेच्या सर्व सुविधा चुटकीसरशी मिळतील. 8888251001 हा क्रमांक नागरिकांना आधी मोबाइलमध्ये सेव्ह करावा लागेल. या नंबरवर Hi असा मेजेस पाठवल्यानंतर सुविधांचा लाभ घेता येईल.

Read More

WhatsApp New Feature: ‘स्टेटस आर्काइव’ सुविधेत आता स्टेटस सेव्ह करता येणार, रिशेअरिंगचा मिळेल ऑप्शन

ज्या पध्द्तीने इन्स्टाग्रामवर जुने स्टेटस बघता येतात तशीच सोय व्हाट्सॲपच्या या नव्या फिचरमध्ये असणार आहे. तसेच 24 तास हे स्टेटस लाईव्ह असेल आणि त्यांनतर ते आर्काइवमध्ये जाईल. मागील तीस दिवसांचे स्टेटस व्हाट्सॲप युजर्सला बघता येणार आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ व्यावसायिक खात्यांनाच दिली जाणार आहे.

Read More

WhatsApp Scam : तुम्हालाही येतायत आंतरराष्ट्रीय कॉल्स? व्हाट्सअ‍ॅपनं केलं सावध, तक्रार करण्याचं आवाहन

WhatsApp Scam : तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स येत असतील तर सावधान. अलिकडे व्हाट्सअ‍ॅपवर अनोळखी क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात कॉल केले जात आहेत. काहींना मध्यरात्री तर काहींना दिवसा वेळी-अवेळी हे कॉल येत आहेत. त्यामुळे याविषयी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Read More

WhatsApp : ट्रेन वेळेवर येईल की उशीर होईल? व्हॉट्सअॅपवर तपासा

ट्रेनची रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे पीएनआर द्वारे माहिती मिळवतो. पण अनेक वेळा योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता आपल्याला याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॅपमुळे (Whatsapp) हे शक्य झाले आहे.

Read More

Whatsapp in Smartphones : आता ‘या’ स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही

1 फेब्रुवारीपासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचा (Whatsapp) सपोर्ट बंद करण्यात आला आहे. एचटी टेकच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने जुन्या अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनसह स्मार्टफोनमधील सपोर्ट बंद केला आहे.

Read More

WhatsApp New Feature: आता, WhatsApp वर व्हिडीओ रेकॉर्ड करणे व शेयर करणे होणार अधिक सोपे

WhatsApp New Update: मेटाचे WhatsApp हे अॅप प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असणार यात शंकाच नाही. या व्हाॅटसअॅप च्या चॅटिग सुविधेमुळे लोक व्हर्च्युली अधिक जवळ आले आहे. या अॅपची लोकप्रियता प्रचंड आहे. म्हणूनच या अॅपमध्ये युजर्सला आधिकाधिक चांगली सुविधा देण्यासाठी नवीन फीचर आणले जाते किंवा पूर्वीचे फीचर अपडेट केले जाते. आता व्हाॅटसअॅप ने एक व्हिडीओ फीचर अपडेट केले आहे, त्याविषयी जाणून घेवुयात.

Read More

WhatsApp Spamming : व्हॉट्सअॅपवरही 95% युजर्स स्पॅमिंगमुळे त्रस्त

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या हिरवी टिक असलेल्या मेसेजेसमुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते बळी ठरत आहेत. यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) काय करत आहे? ते पाहूया.

Read More

WhatsApp Payment : व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही तुमचे बँक बॅलन्स तपासू शकता, प्रक्रिया घ्या जाणून

व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना युपीआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा प्रदान करते. याद्वारे UPI च्या मदतीने तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासोबतच तुम्हाला शिल्लक रक्कम किती? तेही समजू शकते. व्हॉट्सअॅप पेमेंट (WhatsApp Payment) कसे अँक्टिव्ह करायचे? ते जाणून घेऊया.

Read More

WhatsApp Storage : व्हॉट्सअॅप स्टोरेज भरले आहे? असे रिकामे करा

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपद्वारे आपण जगभरातील कोणाशीही संपर्कात राहू शकतो. पण याद्वारे पाठवण्यात येणारे मेसेज, व्हिडीओ, ऑडिओमुळे स्टोरेज फुल्ल होते. हे स्टोरेज रिकामे कसे करायचे? ते आज पाहूया.

Read More

तारखेनुसार सर्च करा WhatsApp मेसेज, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल

WhatsApp Update: व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट iOS वापरकर्त्यांसाठी Apple App Store मध्ये उपलब्ध करून दिले जात आहे आणि यामध्ये वापरकर्त्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहेत.

Read More