Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vodafone Idea Crisis: व्होडाफोन आयडियाचा पाय आणखी खोलात; आर्थिक चणचणीमुळे बँक गॅरंटी मिळेना

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोनच टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असून व्होडाफोन आयडियाचे (Vi) ग्राहक कमी होत आहेत. नेटवर्क सक्षम करण्यास कंपनीकडे पुरेसा पैसा नाही. तसेच गुंतवणूकदारही पैसे लावण्यास तयार नाहीत. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे.

Read More

Vodafone Idea : Vodafone Idea कडून ग्राहकांना फक्त 17 रुपयांत अनलिमिटेड डेटा, जाणून घ्या सविस्तर

Vodafone Idea : Vi चा 17 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन 24 तासांच्या व्हॅलिडिटीसह येतो. यामध्ये रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. मात्र, या प्लॅनमध्ये फक्त डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला इतर कोणताही लाभ मिळत नाही.

Read More

Vi Recharge Plan : वोडाफोन आयडिया कंपनीचे 'हे' 5 इंटरनेट रिचार्ज प्लॅन, एअरटेल आणि जिओवर पडतायेत भारी!

Vi Recharge Plan : सध्या मोबाइल रिचार्ज महागले असताना, वोडाफोन आयडिया कंपनीने पाच इंटरनेट रिचार्ज प्लॅन काढले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना परवडणारा दर आणि उत्तम सेवा देण्यात येत आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये नेमकं काय काय मिळतंय, जाणून घेऊयात.

Read More

Vodafone Ideaच्या 'या' प्लॅनची व्हॅलिडिटी होणार कमी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Vodafone Idea : व्होडाफोन आयडियाने ग्राहकांसाठी प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. पूर्वी महिन्याच्या 28 दिवसांसाठी वापरत असलेल्या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी कमी करण्यात आली आहे.

Read More

VI revenue : तोट्यातल्या व्होडाफोन आयडियाला दिलासा, वर्षभरातल्या महसुलात 9 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ

VI revenue : मागच्या काही काळापासून तोट्यात असलेल्या व्हीला म्हणजेच व्होडाफोन आयडियाला काहीसा दिलासा मिळाला आहे. देशातली महत्त्वाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाच्या महसुलात पहिल्यांदाच वाढ झालीय. त्याचबरोबर कंपनीच्या तोट्यातही घट झाल्याचं पाहायला मिळालंय.

Read More

TRAI report : जिओनं मार्चमध्ये जोडले 30 लाख नवे ग्राहक, व्हीचे 12 लाख झाले कमी; एअरटेलची स्थिती काय?

TRAI report : अग्रगण्य टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं आपली घोडदौड कायम ठेवलीय. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च 2023) जवळपास 30 लाख नवे ग्राहक जिओनं जोडले आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी कंपन्यांची मात्र ग्राहकसंख्या कमी झालीय. ट्रायनं यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट दिलाय.

Read More

Vodafone Layoff: वोडाफोन तब्बल 11 हजार कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत…

व्यवसायात साधेपणा आणण्यासाठी वोडाफोनच्या मुख्यालयातील आणि देशोविदेशातील स्थानिक बाजारपेठेत विस्तारलेल्या वोडाफोनच्या कार्यालयातील सुमारे 11,000 नोकऱ्या कमी करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी फारशी चांगली नव्हती असे सांगत कंपनीने कर्मचारी कपात करण्याचे जाहीर केले आहे.

Read More

Vodafone-Idea चा पोस्टपेड धारकांसाठी 'व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन'; संपूर्ण कुटुंबाला मिळणार फायदा!

Vodafone-Idea Posted Plans: तुम्हीही व्होडाफोन-आयडियाची पोस्टपेड सेवा वापरत आहात का? जर वापरत असाल, तर कंपनीने तुमच्यासाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन’ (Value for Money Family Plan) आणला आहे. या योजनेंतर्अंगत कंपनीने 3 वेगवेगळे प्लॅन आणले आहेत.

Read More

VI Facing Challenges In India: एकेकाळी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती वोडाफोन, आता मोजतेय शेवटच्या घटका!

Vodafone Idia: देशातील तिसरी आणि जगातील 11वी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाला (VI) आपला उद्योग बंद करावा लागू शकतो. ग्राहकांची संख्या सतत कमी होत आहे आणि कर्ज वाढत आहे. एकेकाळी ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होती. रिलायन्स जिओने (Jio) टेलिकॉम बाजारात प्रवेश केल्यानंतर वोडाफोनल कंपनीला उतरती कळा लागली.

Read More

Vodafone Layoff: जागतिक दूरसंचार कंपनी वोडाफोन करणार मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात!

जागतिक दूरसंचार कंपनी (Telecommunications Company) असलेली वोडाफोन (Vodafone) कंपनी जगभरात सुमारे 104,000 लोकांना रोजगार देते. याच कंपनीने आता शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सर्वात जास्त कर्मचारी हे कंपनीच्या लंडन मुख्यालयातून काढून टाकले गेले आहेत.

Read More

Vodafone Idea च्या शेयर्समध्ये 5% पेक्षा अधिकची घसरण, कंपनीची अवस्था बिकट

आज भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र असे असतानाही व्होडाफोन आयडियाचे शेअर 5 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहेत. वास्तविक, तोट्यात चाललेली ही दूरसंचार कंपनी सरकार, बँका किंवा तिच्या प्रवर्तकांकडून निधी मिळवू शकली नाहीये.

Read More

Vodafone Idea कंपनी पुन्हा अडचणीत, बँकांचा कर्जाला नकार

Vodafone Idea ही टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. काही स्थानिक बँकांकडे कंपनीने 70 अब्ज रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. पण, बँका कर्ज पुरवठ्यासाठी तयार नाहीएत. का ते बघूया…

Read More