Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Russia Tourism: लवकरच भारतीय पर्यटकांना रशियात मिळणार व्हिसामुक्त प्रवेश, असे तयार करा ट्रॅव्हल बजेट

भारतीय पर्यटकांना रशियात व्हिसामुक्त प्रवेशाची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरावर लवकरच चर्चा सुरू होणार आहे.

Read More

Global Tourism Economy: भारतीय पर्यटकांचा जागतीक अर्थव्यवस्थेवर प्रभाव, पहा संपूर्ण माहिती

या लेखात भारतीय पर्यटकांच्या जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेवरील प्रभावाचा विश्लेषण केला गेला आहे. तसेच लेखामध्ये भारतीय पर्यटकांच्या खर्च पद्धती, पसंतीची ठिकाणे, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा अभ्यास केला गेला आहे.

Read More

World Tourism Day 2023 : वाघाचा रुबाब पाहण्यासाठी द्या ताडोबाला भेट; जाणून घ्या तिकीट दर

चंद्रपूर जिल्ह्यात 1955 पासून वाघांचे सवंर्धन करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. ताडोबा हे अभयारण्य 623 चौकिमी क्षेत्रफळावर विस्तारलेलं आहे. ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पात 200 पेक्षा जास्त वाघ वास्तव्यास आहेत. यासह या व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना बिबट्या, चितळ , सांबर, रान गवा,हरिण, अस्वल, लांडगा, कोल्हा, मोर, या सारखे प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी पाहण्याचा आनंद घ

Read More

Deccan odyssey Luxury Train पर्यटकांच्या सेवेत दाखल, या अलिशान ट्रेनचे तिकीट दर तुम्हाला माहिती आहेत का?

या अलिशान ट्रेनमध्ये एकूण 21 डबे असून यामध्ये पर्यटकांसाठी एकूण 40 डिलक्स सूट आणि 2 प्रेसिडेंशिअल सूट आहेत. ट्रेनचे अंतरंग नेत्रदिपक आहे. या सोबतच ट्रेनमध्येच एक अलिशान असा कॉन्फरन्स हॉल देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय ट्रेनमध्ये पर्यटकांना स्पा, जिम,ग्रंथालयाची सुविधा देण्यात आली आहे. मनोरंजनासाठी टीव्ही, इंटरनेट, म्युझिक साऊंड सिस्टिम अशा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Read More

Budget Friendly Pilgrimage Places:अधिक मासात देवदर्शनासाठी विदर्भातील बजेट फ्रेंडली तीर्थक्षेत्र माहित आहेत का?

Budget friendly Sites of Pilgrimage: असं म्हणतात की अधिक मासात जास्तीत जास्त धार्मिक कामे केली जातात. तुम्हाला जर देव दर्शनाला जायचं असेल तर किती खर्च येऊ शकतो? विदर्भातील कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही देव दर्शनाला जाऊ शकता? ते जाणून घेऊया.

Read More

Amboli Water falls Ticket : अंबोली घाटातील वर्षा पर्यटनासाठी मोजावे लागणार शुल्क

आंबोली धबधबा (Amboli waterfalls) पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, घनकचरा साठला जातो. त्याचबरोबर काहीवेळा वनसंपदेचेही नुकसान होते. यामुळे पर्यावरणास बाधा होत असल्याने पर्यटाकांकडून उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे.

Read More

एअरलाइन्स भाड्याने देणार कपडे! 'या' देशात फिरायला जाताना लगेजचं टेन्शन विसरा

जपान एअरलाइन्सने प्रवाशांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ही विमान कंपनी प्रवाशांना भाड्याने कपडे पुरवणार आहे. प्रवास सुरू करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळावरुन भाड्याने जास्तीत जास्त दोन आठवड्यांसाठी आठ ड्रेस प्रवाशांना बुक करता येतील. त्यामुळे कपड्यांच्या जड बॅग्ज बाळगण्याची गरज नाही.

Read More

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेकरुंसाठी खुशखबर, लवकर हॉटेल बुकिंग करा आणि मिळवा 30% सवलत

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु झाली आहे. येत्या 1 जुलै पासून ही यात्रा सुरु होणार आहे आणि 31 ऑगस्टला या यात्रेचा समारोप होईल. या दरम्यान भाविकांना त्यांच्या राहण्याची सोय करावी लागते. यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांनी जम्मूमधील मुक्कामासाठी आगाऊ हॉटेल बुक केल्यास त्यांना बुकिंगवर 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय ऑल जम्मू हॉटेल्स अँड लॉजेस असोसिएशनने (AJHLA) जाहीर केला आहे.

Read More

Pune Darshan Bus: AC बसमधून पुणे दर्शन फक्त 500 रुपयांत; थांबे, पर्यटन स्थळांसह सर्व काही जाणून घ्या

पुण्यातील प्रेक्षणीय आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळे पाहण्यासाठी PMPML ची खास बस सेवा आहे. फक्त 500 रुपयांत नागरिकांना 16 ठिकाणांची सफर करता येईल. AC बसमधून संपूर्ण पुण्याचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट बुक करता येईल. जाणून घ्या कोणत्या मार्गांवर ही बस धावते.

Read More

Medical Tourism: भारतात मेडिकल टूरीजम जोरात, 740 कोटी डॉलरची उलाढाल

भारतातील मेडिकल टूरीजम उद्योगात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल टेस्ट, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. दरवर्षी आरोग्य उपचार घेण्यासाठी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.

Read More

Luxury Plane Travel: प्राइव्हेट जेटचं तासाला 11 लाख भाडे; आलिशान विमानात किंग साइज बेड, स्पा आणि बरंच काही

कॉर्पोरेट आणि बिझनेस जेटमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्यापेक्षा अधिक सुविधा या आलिशान जेटमध्ये देण्यात आल्या आहेत. बिझनेस क्लासमध्ये मिटिंग, कॉन्फरन्सरूम अशा सुविधा असतात. मात्र, या जेटमध्ये किंग साइज बेड, स्पा, 55 इंची एलइडी टीव्ही यासह इतरही अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

Read More

Goa Tour In Low Budget : उन्हाळ्याच्या सुट्टीत कमी बजेटमध्ये गोवा फिरण्याची इच्छा आहे? मग वाचा संपूर्ण माहिती

Travel To Goa In Summer Vacations : जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्यात सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल, पण गोव्यात कुठे भेट द्यायची? याबाबत तुम्हाला माहिती नसेल. तर इथे आम्ही तुम्हाला गोव्याच्या सर्वोत्तम बीचबद्दल सांगत आहोत. यासोबतच तुमच्या कमी बजेटमध्ये तुम्हाला फूल एन्जॉय कसे करता येणार? याच्या काही टिप्स तुम्हाला देत आहोत.

Read More