Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tourist Online Scam: बनावट टूर कंपनीकडून पर्यटकांची फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना अशी घ्या काळजी

स्वस्तात विमान प्रवासाने पर्यटन स्थळांना भेटी देण्याची जाहिरात फेसबुकवर बघून महिलांनी जमा केले तब्बल 1 लाख 20 हजार रुपये! परंतु ठरलेल्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहोचताच टूर ऑपरेटरचा फोन स्विच ऑफ येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जाणून घ्या सविस्तर प्रकरण...

Read More

IPL 2023 : Travel तसंच Hotel कंपन्यांना आयपीएलचा कसा होतोय फायदा?

IPL2023 : कोव्हिड 19 च्या दोन वर्षांनंतर आता IPL स्पर्धाही पूर्वीसारखी बंधनमुक्त वातावरणात होत आहे. आणि त्याचा फायदा ट्रॅव्हल तसंच हॉटेल व्यवसायाला होतोय. कसा ते पाहूया...

Read More

Pay through EMI: 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार गौरव गुजरात टूर, टूरचे पैसे इएमआयद्वारे भरता येणार

Pay through EMI: फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला भारत गौरव ही ट्रेन, गौरवी गुजरात सहलीसाठी निघणार आहे. 8 दिवसांच्या या सहलीत व्हयब्रंट गुजरातचे दर्शन घेता येणार आहे. दिल्ली सफदरजंग स्टेशनपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, या टूरच्या पॅकेजचे पैसे ईएमआयद्वारे भरता येणार आहे.

Read More

Budget 2023: पर्यटनाचा खर्च उचलणार शासन, फक्त 'देखो अपना देश' या योजनेमध्ये असे करा रजिस्ट्रेशन

Dekho Apna Desh Scheme: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पर्यटनाचादेखील विचार करण्यात आला आहे. देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी 'देखो अपना देश' ही योजना आणली आहे. या योजनेविषयी थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Flight Tickets : ‘या’ टिप्स वापरून तुम्ही स्वस्त फ्लाइट तिकीट बुक करू शकता

फ्लाईट्सच्या महागड्या तिकीटांमुळे (flight tickets) अनेकदा आपल्याला आपला फिरायला जाण्याचा प्लॅन बदलावा किंवा रद्द करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकीट (cheap flight tickets) कसे बुक करायचे? ते सांगणार आहोत.

Read More

Popati Party: पोपटी पार्टीनिमित्त 70 लाखांची उलाढाल होते, यंदा पर्यटकांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली!

Popati Party: भारतात, हिवाळा हा फिरण्याचा सीझन म्हणून पाहिला जातो. त्यात थंडीत महाराष्ट्रात विविध पार्ट्या होत असतात. त्यात रायगड जिल्ह्यात होणारी पोपटी पार्टी खूप प्रसिद्ध आहे. या पार्टीच्यानिमित्ताने पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. स्थानिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. लाखोंमध्ये पैशांची उलाढाल होते. तर, या पोपटी पार्टीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर लेख पूर्ण वाचा.

Read More

Ganga Vilas Cruise : 5 फोटोंमध्ये क्रूझच्या आलिशान बोटीची झलक

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीवरच्या गंगा विलास क्रूझचं लोकार्पण आज केलंय. जगातली ही सगळ्यात मोठी नदीची सफर असणार आहे. आणि पहिलंच बुकिंग केलंय ते एका स्वीस पर्यटकांच्या गटाने. क्रूझचं आलिशान इंटिरियर दाखवणारे हे काही फोटो

Read More

New Year Vacation : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारतीयांची पसंती कुठल्या डेस्टिनेशनला?    

नवीन वर्षाचं स्वागत नवीन जागी करण्याचा ट्रेंड अलीकडे भारतीयांमध्ये वाढतोय. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बेतही लोकांनी आखलेत. बघूया 2023च्या स्वागतासाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती कुठल्या ठिकाणाला आहे?

Read More

IRCTC New Year Trip: रेल्वेकडून नववर्षाची भेट, बजेट फ्रेंडली गोवा ट्रिप

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नवीन वर्षासाठीच्या टूर (IRCTC) New Year Trip पॅकेजचा लाभ घेऊन तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन बनवू शकता. विशेष म्हणजे या बजेट फ्रेंडली (Budget Friendly) टूर पॅकेजचा हफ्ता तुम्ही EMI द्वारे देखील भरू शकता.

Read More

E-Visa For UK Nationals : भारताने युकेच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली ई-व्हिसा सुविधा 

दोन देशांमध्ये येणं-जाणं सोपं व्हावं यासाठी ई-व्हिसा ही खास सोय आहे. व्हिसा मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया त्यामुळे ऑनलाईन होते. पण, त्यासाठी दोन देशांनी आपल्या नागरिकांची ऑनलाईन माहिती एकमेकांना द्यावी लागते. आणि ती देण्यासाठी उभय देशांमध्ये करारही घडून यावा लागतो. त्यामुळे ई-व्हिसा प्रक्रिया सोपी असली तरी ती एक विशेष सुविधा आहे, जी काही ठरावीक देशांच्या नागरिकांसाठीच सुरू करण्यात येते.

Read More