Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax: ग्रामपंचायत कर आकारणी कशी केली जाते? त्यात सूट मिळू शकते का? जाणून घ्या

Tax : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम 2015 नुसार प्रत्येक मालमत्ता धारकाला कर भरावा लागतो. कर हा प्रत्येकाला भरावाचा लागतो कर माफी कधीच होत नाही. सोबत कर थकीत गेला असेल त्याबरोबर व्याज आकारले जाते. दरवर्षी व्याज 5 टक्के स्वरूपात व्याज भरावे लागते.

Read More

TDS on FD : फिक्स्ड डिपॉझिटवरचा टीडीएस वाचवायचा आहे, मग या आहेत स्मार्ट टिप्स

TDS on FD : आपल्या प्रत्येक मिळकतीच्या स्त्रोतावर आयकर विभागाकडून कर कापला जातो. फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्यामुळे त्यावर सुद्धा टीडीएस आकारला जातो.

Read More

NRI Property Deal : अनिवासी भारतीयांना संपत्ती विक्रीवरील कर कमी करायचा आहे, मग ‘या’ प्रमाणपत्रासाठी करावा अर्ज

NRI Property Deal : अनिवासी भारतीयांना आपली भारतातील संपत्ती विकायची असेल तर एकुण व्यवहारावर आयकर विभागाला टीडीएस भरावा लागतो. ही कर कपात कमी व्हावी यासाठी अनिवासी भारतीय कमी कर कपातीसाठी अर्ज दाखल करू शकतात.

Read More

Tax evasion : ऑनलाइन जुगार पुरवणार्‍या संस्था करतायत करचोरी, नवी यंत्रणा विकसित करणार सरकार

Tax evasion : मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून अनेक संस्था जीएसटी कायद्याचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. या मोबाइल अ‍ॅप्सद्वारे ऑनलाइन सट्टेबाजी तसंच जुगार प्लॅटफॉर्म ऑफर करणाऱ्या ऑफशोर संस्था जीएसटी कायद्याचं उल्लंघन करताना आढलल्या आहेत.

Read More

CBIC on GST Return : जीएसटी भरण्यासाठी लोकप्रिय होतोय ईसीएल प्लॅटफॉर्म, सीबीआयसीची माहिती

CBIC on GST Return : जीएसटी भरण्यासाठी सरकारतर्फे दिला जाणारा पर्याय ईसीएल चांगलाच लोकप्रिय होतोय. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं (Central Board of Indirect Taxes & Customs) यासंबंधी ट्विट करून माहिती दिलीय. ईसीएल व्यवस्थित काम करत असल्याचं सीबीआयसीनं म्हटलंय.

Read More

Direct Tax Laws : श्रीमंताना भरावा लागणार अतिरिक्त कर? आयकर विभागाने दिले स्पष्टीकरण

भांडवली नफा करात बदल करण्याबाबत सरकार विचार करत असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो अशा आशयाची बातमी काल ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने दिली होती. येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन गरिबांना खुश करण्यासाठी असे निर्णय घेतले जाऊ शकतात असे ब्लूमबर्गचे म्हणणे होते.

Read More

New Vs Old Tax Regime : याच महिन्यात ठरवा तुम्ही नवी की जुनी कर प्रणाली निवडणार

New Vs Old Tax Regime : एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या करप्रणाली (Tax Regime) नुसार आपला कर कापला जावा हे निश्चित करायचं असतं. जी करप्रणाली आपण ठरवतो त्यानुसारच पूर्ण वर्षभराचा कर कंपनीकडून कापला जातो. मात्र, पुढील आर्थिक वर्षामध्ये कर भरताना आपल्यापुढे पुन्हा करप्रणाली निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

Read More

Start up Angel tax : स्टार्टअपच्या समस्या दूर होणार? एंजेल टॅक्सबाबत सरकार फेरविचार करण्याची शक्यता

Start up Angel tax : देशातल्या स्टार्टअपच्या समस्या लवकरच दूर होतील, अशी शक्यता निर्माण झालीय. बहुतांशी स्टार्टअप्सना निधीच्या समस्येचा सामना करावा लागतो. गुंतवणूकदार मिळत नाहीत. शिवाय कर भरावा लागतो तो वेगळाच. अशा परिस्थितीत केंद्र सरकार अर्थ मंत्रालयाशी चर्चा करून तोडगा काढण्याची शक्यता आहे.

Read More

Income Tax Returns : इन्कम टॅक्स भरताना ‘या’ 5 चुका टाळा

Income Tax Returns : आयकर विवरणपत्र (Income Tax) भरताना आपण नकळत काही चूका करत असतो. काही वेळेला कर न भरण्याचीच घोडचुक आपण करतो. तर काही वेळा आपले संपूर्ण उत्पन्न न दाखवणं, कर सूट साठी दावा न करणे, या अशा नकळतपणे घडणाऱ्या चुकांची आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते म्हणून कर भरताना छोट्या छोट्या चूका टाळणे गरजेचे आहे.

Read More

New Income Tax Rules : काय आहेत नवीन आयकर नियम 2023-24?

Income Tax Changes : 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील घोषणा 1 एप्रिलपासून लागू झाल्या. प्राप्तिकर नियमांमधील काही प्रमुख बदल जसे की, आयकर स्लॅबमधील बदल ते कर सवलत मर्यादा वाढवणे, डीफॉल्ट कर व्यवस्था, डेट म्युच्युअल फंडांवर LTCG कर लाभ नाही, असे अनेक बदल लागू झालेत. जाणून घेऊया आणखी कोणकोणते बदल लागू झाले आहेत ते.

Read More

New Tax Regime : नवीन कर प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना दिलासा

New Tax Regime 2023 : नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला (Government Provided Some Relief) आहे. या अंतर्गत 7 लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल. नेमके काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Read More

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळू शकतो?

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायत गावाचा विकास घडवून आणते. त्यासाठी लागणारा निधी कुठून आणि कसा येतो? किती येतो? याबाबत अनेकांना माहित नसते. त्याचबरोबर तो निधी पूर्ण वापरला गेला नाही तर काय करावे? याबाबत माहित करून घेऊया...

Read More