Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Gold vs Gold Jewellery: महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?

दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. महिला दागिन्यांसह डिजिटल गोल्ड, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफमध्ये देखील गुंतवणूक करू शकता.

Read More

Buying Gold In Cash: ज्वेलरी शाॅपमधून कॅशमध्ये गोल्ड खरेदी करताय? इतकी आहे मर्यादा, जाणून घ्या सविस्तर

Buying Gold In Cash: भारतात ज्वेलरी खरेदी करणं म्हणजे खूप स्पेशल आहे. कारण, त्या सोने (Gold) खरेदीसोबत खूप भावना जोडून असतात. त्यामुळे तुम्ही देखील या फेस्टिव्हल सीझनमध्ये गोल्ड खरेदी करायचा प्लॅन करत असाल तर याविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

Read More

Sovereign Gold Bond Scheme: ऑनलाईन खरेदी करायची आहे? या बॅंकांच्या वेबसाईटवर आहे सुविधा

सोने स्वस्तात खरेदी करायचे असल्यास, साॅवरेन गोल्ड बाॅण्ड योजनेद्वारे तुम्ही खरेदी करु शकणार आहात. साॅवरेन गोल्ड बाॅण्ड्सची विक्री 11 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ग्राहकांना 15 सप्टेंबरपर्यंत बाॅण्ड खरेदी करता येणार आहे. तुम्हाला जर हे बाॅण्ड कुठे खरेदी करायचे आहेत असा प्रश्न पडला असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Read More

SGB: या सरकारी योजनेद्वारे स्वस्तात खरेदी करा सोने, फक्त 5 दिवसांची आहे मुदत! पाहा डिटेल्स

SGB: तुम्ही सोनं स्वस्तात विकत घ्यायचा प्लॅन करताय? मग तुम्ही सॉवरेन गोल्ड बाॅण्ड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, सॉवरेन गोल्ड बाॅण्डची दुसरी सिरीज सुरू झाली आहे. त्यामुळे गुंतवणुदारांना कमी दरात सोनं खरेदी करता येणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Sovereign Gold Bond FAQ: सॉव्हरिन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करताना हे नियम लक्षात ठेवा!

Sovereign Gold Bond FAQ: भारत सरकारच्यावतीने रिझर्व्ह बॅंकेतर्फे प्रत्येक आर्थिक वर्षात सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड (सार्वभौम सुवर्ण रोखे बॉण्ड) इश्यू केले जातात. या बॉण्डद्वारे सर्वसामान्य ग्राहक प्रत्यक्ष सोन्याऐवजी बॉण्डद्वारे सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ही गुंतवणूक कोण, किती आणि कशी करू शकतो. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

Read More

Sovereign Gold Bond: गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ठरली जबरदस्त फायदेशीर, पाच वर्षांत मिळाला 100% फायदा

Sovereign Gold Bond: केंद्र सरकारची सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond) गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त फायदेशीर ठरली आहे. गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजनेतून तब्बल 104.55% परतावा मिळणार आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्याने गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-18 योजनेतून मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

Read More

Gold Bond Cash Before Maturity : मॅच्युरिटीपूर्वी गोल्ड बॉण्डचे पैसे हवे आहेत? या दिवशी करा विड्रॉवल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB) चे अनेक हप्ते मुदतीपूर्वी काढण्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. एक प्रेस रिलीज जारी करून, आरबीआयने 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अर्ज करण्याच्या वेळेची माहिती दिली आहे.

Read More

Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायचीये? मग 'हे' पर्यायही जाणून घ्या

Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.

Read More

Recap 2022: सोन्याच्या किमतीत 2022 मध्ये घसरण; पण तरीही सोन्याची झळाळी कायम!

Recap 2022 in Gold: सोनं म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण मानला जातो. भारतात घराघरांत दागिन्यांच्या स्वरुपात सुमारे 25 ते 30 हजार टन सोनं आहे. सोने खरेदीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.

Read More

Sovereign gold bond scheme: मध्ये गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या

Sovereign gold bond scheme: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2 टप्प्यात सॉवरेन गोल्ड बॉन्ड लागु करणार आहे. याची सिरिज 19 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडली जाईल. तर पुढच्या टप्प्यात ते 6 ते 10 मार्च दरम्यान उघडले जाईल. RBI भारत सरकारच्या वतीने हे बॉन्ड लागु केले जातात.

Read More

Digital Gold : 24 कॅरेट सोनं ऑनलाईन कसे खरेदी करायचे?

डिजिटल सोनं ही एक अशी पद्धत आहे; ज्याद्वारे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे डिजिटली कधीही आणि कुठेही कमी प्रमाणातसुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

सोन्यातील गुंतवणूक... किती? आणि कुठे?

Investment in Gold : सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून पाहावे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तरं देण्याआधी ‘गुंतवणूक’ (Investment) या शब्दाचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. उत्पन्न वजा खर्च म्हणजे बचत (Income minus expenses is savings) होय.

Read More