Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Small Cap Funds: सर्वाधिक रिटर्न देणारे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड; तीन वर्षात 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा

आघाडीच्या म्युच्युअल फंड हाऊसच्या स्मॉल कॅप योजनांनी मागील काही वर्षात चांगला परतावा दिला आहे. काही योजनांनी तर 40% पेक्षा जास्त परतावा दिला. जर तुम्ही स्मॉल कॅप योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर या योजनांचा परतावा पाहा. स्मॉल कॅप योजनांमध्ये जोखीमही जास्त असते.

Read More

Top Mutual Funds: 'या' 5 स्माॅल कॅप फंड्सनी 1 वर्षात दिलाय जबरदस्त रिटर्न!

स्माॅल कॅप फंडमध्ये फायदा जास्त असला तरी रिस्क ही तेवढीच आहे. तरीही गुंतवणुकदार मार्केटमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाल्यावर, स्माॅल कॅप फंड्सना जास्त प्राधान्य देतात. आज अशाच 5 फंड्सविषयी जाणून घेऊया. ज्यांनी 1 वर्षात भरघोस रिटर्न दिला आहे.

Read More

Newgen Small cap: एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीनं जाहीर केले निकाल

Small cap: स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्सच्या किंमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारही अशा कंपन्यांचे स्टॉक खरेदी करण्याकडे अधिक वळल्याचं दिसतं. गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणारी आणखी एक कंपनी पुढे आली आहे.

Read More

Small cap funds: कसा निवडावा शेअर बाजारावरही करेल मात असा स्मॉल कॅप फंड?

Small cap funds: शेअर बाजार नवनवे विक्रम रचत आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीनं नवा आतापर्यंतचा उच्च रेकॉर्ड केला. यात स्मॉल कॅप फंड आघाडीवर आहेत. त्यामुळेच म्युच्युअल फंडांसाठीदेखील ते पसंत केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट स्मॉल कॅप फंड कसा निवडायचा, ते पाहू...

Read More

Multibagger Stocks : गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारा शेअर, 2 वर्षात 400 टक्क्यांचा बंपर परतावा...

Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना गुंतवणूकदाराला बंपर परताव्याची अपेक्षा असते. आता एक असा शेअर ज्यानं मागच्या दोन वर्षांत बंपर असा परतावा दिला आहे. 20 टक्के, 40 टक्के किंवा 50 टक्के नाही, तर त्याहूनही कितीतरी अधिक परतावा या शेअरनं दिला आहे.

Read More

Multibagger Small cap stocks: वर्षभरात पैसे दुप्पट! बंपर परतावा देणारे 4 स्मॉल कॅप स्टॉक कोणते?

Multibagger Small cap stocks: भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचं वातावरण आहे. रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. अशात काही स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रात अनेक कंपन्या आहेत, ज्यांच्या शेअर्सनी बंपर असा जवळपास दुप्पट परतावा दिला आहे.

Read More

Small Cap Mutual Fund: स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; 5 बेस्ट योजना पाहा

मागील काही वर्षात म्युच्युअल फंडांतील भारतीयांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी मागील वर्षभरात सरासरी 40% पर्यंत परतावा दिला आहे. डायरेक्ट आणि रेग्युलर अशा दोन्ही प्रकारच्या योजनांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पाहा कोणते फंड सध्या तेजीत आहेत.

Read More

Small Cap Funds: स्मॉल कॅप फंडांचं वाढलं आकर्षण; जाणून घ्या, 5 वर्षात पैसे दुप्पट करणाऱ्या योजना

Small Cap Funds: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा भर सध्या स्मॉल कॅप फंडांवर अधिक असल्याचं दिसत आहे. मे महिन्यात इक्विटी इनफ्लो 50 टक्क्यांनी कमी झाला असला तरी स्मॉल कॅपवर अधिक विश्वास दिसून येतो. आता याच प्रकारातल्या काही योजना केवळ 5 वर्षांत पैसा दुप्पट करून देणाऱ्या आहेत.

Read More

Small Cap Funds investment: इक्विटी फंडातली गुंतवणूक मे महिन्यात निम्म्यावर, 'स्मॉल कॅप'कडे गुंतवणूकदारांचा ओघ

Small Cap Funds investment: इक्विटी फंडामधली गुंतवणूक कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मे महिन्यात तर यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण अक्षरश: निम्म्यावर आलं. दुसरीकडे स्मॉल कॅप चांगली कामगिरी करत आहेत. गुंतवणूकदार स्मॉल कॅपला पसंती देत असल्याचं दिसत आहे.

Read More

Small Cap Mutual Funds: बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स; 'या' योजनांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल

स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी मागील एक वर्षात भरघोस परतावा दिला आहे. Association of Mutual Funds in India (AMFI) च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी 20% ते 33% पर्यंत रिटर्न्स दिले आहेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम जास्त असते. मात्र, परतावाही चांगला मिळण्याची शक्यता असते.

Read More

Small Cap Funds : स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक वाढतेय, काय आहेत कारणं? 'हे' 5 मुद्दे महत्त्वाचे

Small Cap Funds : स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करायची आहे का, काय काळजी घ्यावी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत याविषयी गुंतवणूक करणाऱ्याला माहिती असायला हवी. मिळालेल्या आकडेवारीमध्ये स्मॉल कॅपवर गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित असल्याचं दिसतंय.

Read More

Top 10 Small Cap MF: गेल्या 10 वर्षांत 'या' म्युच्युअल फंडांनी दिला भरघोस परतावा!

Top 10 Small Cap Mutual Fund: गेल्या 10 वर्षात स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरीतील किमान 10 फंडांनी 15 टक्क्यांच्यावर परतावा दिला आहे. तर इतर फंडांनी 15 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Read More