Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान

तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.

Read More

SIP Calculator: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून कोट्याधीश होऊ शकता का? SIP परतावा कसा मोजायचा? वाचा

एसआयपीच्या माध्यमातून अगदी कमी रक्कमेसह म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेक फंड्समध्ये दरमहा अगदी 500 ते 1000 रुपये गुंतवण्याचीही सुविधा मिळते.

Read More

SIP Investment : SIP खाते कसे उघडू शकता? कोणती कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या

म्युच्युअल फंड व एसआयपीमध्ये अनेकांचा गोंधळ उडतो. एसआयपी म्हणजे नक्की काय? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. या लेखामधून याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Monthly SIPs of Rs.250: तुम्ही २५० रुपयांच्या मास‍िक SIP गुंतवणूकीसह Mutual Fund चा प्रवास सुरु करू शकता

SEBI चेअरमन Madhabi Puri Buch यांचे उद्दिष्ट आहे की Mutual Fund SIPs ला Rs. 250 मासिक SIP ला प्रोत्साहन देऊन अधिक सुलभ करणे. तर या लेखात आम्ही या SIP बद्दल संपुर्ण माहिती प्रदान करत आहोत.

Read More

Mutual Funds for women: फक्त 250 रुपयात SIP, गुंतवणूकदारांना कसा होईल याचा फायदा?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विचार करून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 250 रुपयांच्या एसआयपीचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत सेबी विचार करत आहे. सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Read More

Power of Compounding: महिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवून होऊ शकता लखपती, जाणून घ्या कसे?

दरमहिन्याला फक्त 1 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही सहज लखपती बनवू शकता. तुम्ही पीपीएफ अथवा म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना गुंतवणूक केल्यास भविष्यात याचा फायदा होऊ शकतो.

Read More

SIP Investment: एसआयपी गुंतवणुकीतून निश्चित परतावा मिळतो का?

मुदत ठेवी (FD), बाँड्स आणि बचत खात्यातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत नाही, असा समज नागरिकांमध्ये वाढत आहे. म्युच्युअल फंड SIP योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून निश्चित परतावा मिळतो का? ते पाहूया.

Read More

Top 5 Mutual Fund: या 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंडांनी 10 वर्षात दिला गुंतवणूकदारांना भरघोस परतावा

Top 5 Mutual Fund: म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने कंपन्यांच्या भांडवलानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. जसे मोठे भांडवल असणाऱ्या कंपन्या लार्ज कॅप (Large Cap Fund) त्यानंतर मिड कॅप (Mid-Cap Fund) आणि स्मॉल कॅप (Small Cap Fund) अशा कॅटेगरी आहेत. यातील ज्या लार्ज कॅप फंडांनी मागील 10 वर्षात गुंतवणूकदारांना कशाप्रकारे परतावा दिला आहे. हे समजून घेणार आहोत.

Read More

SIP Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने केला 1600 कोटींचा टप्पा पार, तुम्ही SIP सुरु केली की नाही?

Systematic Investment Plan म्हणून ओळखली जाणारी ही गुंतवणूक योजना पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक लोकप्रिय योजना बनली आहे. दरमहा ठराविक रक्कम SIP मध्ये गुंतवणूक करून बचतीची शिस्त या निमित्ताने युवा वर्गाला लागताना दिसते आहे.

Read More

SIP Vs SSY: दोन हजारांची एसआयपी की सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या फायद्याचे गणित काय?

SIP Vs SSY: मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्याची निवड केली पाहिजे. आज आपण SIP आणि Sukanya Samruddhi Yojana यापैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

Read More

Best Mutual Fund for Long Term: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोणते फंड बेस्ट असू शकतात?

Best Mutual Fund for Long Term: म्युच्युअल फंड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फंड उपलब्ध आहेत. यामध्ये इक्विटी, डेब्ट, हायब्रिड, गोल्ड असे विविध प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये लार्ज कॅप, मीड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप असे उपप्रकारसुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एकच बेस्ट फंड असू शकत नाही.

Read More

Financial Investment for Housewife: घर खर्चातून बचत करून गृहिणी 'या' ठिकाणी करू शकतात आर्थिक गुंतवणूक

Financial Investment for Housewife: प्रत्येक कुटुंबाच्या बजेटची जबाबदारी त्या घरातील गृहिणीची असते. हीच गृहिणी मासिक बजेट सांभाळून बचत देखील करते. सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. कमीत कमी रकमेमध्ये गुंतवणूक सुरू करता येते. तेव्हा गृहिणी घर खर्चातून बचत करून कोणत्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकतात जाणून घेऊयात.

Read More