SIP Investment: एसआयपीमध्ये पैसे भरत असाल, तर हप्ता चुकू नये, यासाठी 'या' गोष्टी नक्की करा
SIP Investment: सध्या बहुतांश लोक एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना पाहायला मिळतात. या एसआयपी पद्धतीत गुंतवणुकीचा हप्ता हा स्वयंचलित पद्धतीने बँक खात्यातून डेबिट (Auto Debit) केला जातो. बऱ्याच वेळा बँक खात्यात पैसे नसल्याने हप्ता चुकतो, ज्यामुळे बँक आपल्याला डिफॉल्टर (Defaulter) ठरवते. असे होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.
Read More