Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saffron Price: काश्मिरी केशरची किंमत 5 लाख रुपये किलो; चांदी वर्खच्या किंमतीलाही टाकले मागे

मिठाई आणि गोड पदार्थांमध्ये केशरचा वापर सर्रास केला जातो. मात्र, उच्च दर्जाच्या काश्मिरी केशरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 1 किलो केशरची किंमत सुमारे 5 लाख रुपये झाली आहे. चांदीच्या वर्खच्या किंमतीला केशरने मागे टाकले आहे.

Read More

Silver Exchange-Traded Fund: चांदी ETF ला गुंतवणूकदारांची पसंती, 1800 कोटींची झाली गुंतवणूक

ज्यांना चांदीच्या बाजारात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी Silver ETF हा एक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय आहे. अशा प्रकारच्या चांदीच्या गुंतवणुकीत स्टोरेज खर्च नसतो, सुरक्षिततेची चिंता नसते आणि विक्री करण्याची वेळ आल्यावर खरेदीदार शोधण्याची गरज देखील नसते. मार्च 2023 पर्यंत सिल्व्हर एक्स्चेंज-ट्रेडेड फंडमधील असेट बेस (Asset Base) 1800 कोटी पर्यंत पोहोचल्याची माहिती SEBI ने दिली आहे.

Read More

Gold Price Hits Lifetime High: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड! 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी मोजावे लागणार 61500 रुपये

Gold Price Hits Lifetime High:गेल्या महिनाभरात सोन्याच्या किंमतीत मोठी उलथापालथ दिसून आली होती. वाढती महागाई, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि शेअर मार्केटमधील अस्थिरता, अमेरिका-युरोपातील मंदी अशा घटकांमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या देखील गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीकडे ओघ वाढला असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Read More

Gold Silver Price Fall Today: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीचा भाव गडगडला, येत्या काळात आणखी स्वस्त होणार कारण...

Gold Silver Price Fall Today: सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव आहे. कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी सोने दरात 110 रुपयांची आणि चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Read More

Gold and Silver Rate : सोनं आणि चांदी स्वस्त झाले

आज तुम्हाला सोने आणि चांदी (Gold & Silver Rate) खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही कारण त्यांच्या किमती कमी होत आहेत.

Read More

Gold Price Today In Mumbai: सोने तेजीने झळाळले, 10 ग्रॅमचा सोने दर 57200 रुपयांवर

Gold Price Today In Mumbai: मागील महिनाभरात सोने दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात मंदी आणि अनिश्चितता वाढत असल्याने गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. कमॉडिटी बाजारात सोन्यामधील तेजी कायम आहे.

Read More

Gold Silver Prices Today: जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

(Sona Chandi Bhav) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात छोटे-मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव अतिशय कमी दराने कमी-जास्त होत आहेत. सामान्य नागरिकांना याचा म्हणावा तितका विशेष फायदा होणार नाहीये. पुढील काही महिने सोन्या-चांदीची भाववाढ कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Gold Silver Price Today: जगभरात सोन्याचे भाव उतरले, भारतात मात्र भाववाढ सुरुच!

सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये आजही वाढ (Gold and Silver Price Hike) नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती कमी होत असताना भरतात मात्र सोन्याची भाववाढ कायम आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read More

Gold Silver Rate Today: बापरे! सोने 57 हजार पार, वर्षाअखेरीस 64,000 रुपयांपर्यंत भाववाढीची शक्यता!

वर्षाच्या सुरुवातीलाच सोने 57 हजार 362 रुपयांवर पोहोचले असून या वर्षअखेरीस 64 हजार रुपयांपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या दरात मात्र घसरण सुरु आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदी

Read More

Silver-Gold Prices: सोन्या-चांदीचे आजचे भाव पाहिलेत? बघा किती झाली वाढ!

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होताना दिसते आहे. येत्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वधारतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात 274 रुपयांनी वाढ तर चांदी 890 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

सध्या सगळीकडेच लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे अशातच मौल्यवान दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. जर तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

Read More

Gold and Silver Rate Today : ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, सोने-चांदी झाले स्वस्त

Gold and Silver Rate Today : आठवड्याचे सुरुवातीचे तीन दिवस सोन्याच्या किंमतीत घसरण पहायला मिळाली. तर काल गुरूवारी पुन्हा सोन्याची किंमत वाढली. पण आज शुक्रवारी सोनं आणि चांदीच्या दर घसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Read More