Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank : नमिता थापर यांनी गुंतवणूक केलेल्या स्टार्ट-अपच्या विक्रीत वाढ

Shark Tank : शार्क टँकमधील हेल्थकेअर क्षेत्रातल्या शार्क नमिता थापर यांनी दोन हेल्थ केअर सेक्टरमधल्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली होती. या दोन्ही कंपनीच्या विक्रीमध्ये एम्याक्योरच्या मदतीने चांगलीच वाढ होत आहे. नमिता थापर यांनी लिंक्ड इन पोस्टच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.

Read More

Shark Tank India 2: Happilo चे सह-संस्थापक Vikas Nahar यांचा करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? जाणून घ्या

Who is Vikas Nahar: FMCG मार्केटमधील नामांकित ब्रँड Happilo चे सह- संस्थापक आणि सीईओ विकास नाहर (Founder & CEO Vikas Nahar) लवकरच शार्क टँक इंडिया 2 च्या SonyLiv वरील डिजिटल एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. फक्त 10,000 रुपयांपासून सुरु झालेला Happilo, 500 करोड रुपयांपर्यंत कसा पोहचला, जाणून घ्या.

Read More

Shark Tank India Judge: Amit Jain यांना कशी सुचली Cardekho ची कल्पना? जाणून घ्या करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास

Shark Tank India Season 2: टेलिव्हिजनवरील शार्क टॅंक इंडिया सीजन 2 मध्ये Cardekho.com चे संस्थापक अमित जैन (Amit Jain) यांनी जज म्हणून हजेरी लावली आहे. घराच्या गॅरेजमधून सुरु झालेली कंपनी ते Cardekho चा 1600 करोड पर्यंतचा प्रवास नक्की कसा होता? त्यांना कशी सुचली Cardekho ची कल्पना हे जाणून घ्या.

Read More

Shark Tank India 2: 85 वर्षांच्या आजोबांनी बनविलेल्या आयुर्वेदिक तेल बिझनेसमध्ये शार्कने दाखिवला इंटरेस्ट पण....

Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या रियालिटी शो ला प्रेक्षकांची मोठी पसंदी मिळताना दिसत आहे. या शो मधील परिक्षकदेखील आता सेलिब्रिटी बनले आहे. या शो च्या प्रत्येक गोष्टीची चर्चा सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसरते. आता, नुकतेच 85 वर्षांच्या आजोबांनी स्वत: बनविलेल्या आयुर्वेदिक तेलच्या बिझनेसविषयीची मांडणी शार्कसमोर केली आहे. त्यांच्या या आयडियाची चर्चा होताना दिसत आहे.

Read More

शार्क टॅंक इंडिया 2 च्या परिक्षकांचा बिझनेस धोक्यात! हर्ष गोएंका यांनी केलेल्या विधानावर अनुपम मित्तल यांची प्रतिक्रिया

Shark Tank India 2: काही दिवसांपासून बिझनेसमॅन हर्ष गोएंका व शार्क टॅंक इंडिया सीझन 2 च्या परिक्षकांमध्ये सोशल मिडीयावर वाद-विवाद सुरू आहेत. हर्ष यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शार्क टॅंक इंडिया सीझन 2 या रियालिटी शो च्या परिक्षकांचे बिझनेस सध्या धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते, यावर बिझनेसमॅन अनुपम मित्तल यांनी काय प्रतिउत्तर दिले आहेत, हे जाणून घेवुयात.

Read More

Shark Vineeta Singh Biography: विनिता सिंह यांनी 1 करोडची नोकरी सोडून सुरू केली यशस्वी उदयोजकाची वाटचाल

Shark Tank India 2: शार्क टॅंक इंडियाच्या परिक्षक विनिता सिंह यांनी आपली एक करोडची नोकरी सोडून यशस्वी बिझनेसवुमन बनण्याचा मार्ग निवडला. आज त्या या मार्गावर यशस्वी झाल्या आहेत. आज त्यांच्याकडे एक यशस्वी उदयोजक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या या यशस्वी उद्योजकाचा प्रवास जाणून घेवुयात.

Read More

Anupam Mittal Biography: शादी डाॅट.काॅमचे संस्थापक अनुपम मित्तल आहेत, 185 कोटी संपत्तीचे मालक

Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या बिझनेस रियालिटीची शो ची सध्या जोरदार चर्चा आहे. या शो ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कार्यक्रमाचे परिक्षक (जज) देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. यातील एक यशस्वी उद्योज 'अनुपम मित्तल' यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Shark Tank India 2: जाणून घ्या, करोडोंची मालकिन असलेल्या यशस्वी बिझनेस वुमन नमिता थापर यांच्याबाबत...

Successful Business Women Namita Thapar: 'शार्क टॅंक इंडिया' या रियालिटी शो च्या माध्यमातून प्रसिध्दीझोतात आलेल्या यशस्वी बिझनेस वुमन नमिता थापर यांचे बालपण, शिक्षण व करियरबाबत थोडक्यात जाणुन घेऊयात.

Read More

Shark Tank India 2: जाणून घ्या, 700 करोडोंची संपत्ती असलेल्या बिझनेसमॅन अमन गुप्ता यांच्याबद्दल.....

Aman Gupta: स्वत:च्या कठोर मेहनतीने बिझनेसच्या जगात आपला ठसा उमटविणारे शार्क 'अमन गुप्ता' हे लगभग 700 करोड संपत्तीचे मालक आहेत. सध्या ते सोनी वाहिनीवरील शार्क टॅंक इंडिया 2 या बिझनेससंबंधी रियालिटी शो मध्ये जज (परिक्षकांच्या) भूमिकेत आहे. अशा या यशस्वी बिझनेसमॅनचा खडतर प्रवास जाणून घेऊयात.

Read More

Shark Tank India 2: दोन बहिणींना शार्कतर्फे मिळाली एक कोटी रुपयांची ऑफर

Shark Tank India 2: शार्क टॅंक इंडिया 2 या शो चा पहिला भाग प्रसारित झाले आहे. यामध्ये अनेक उभारत्या बिझनेसमॅन व्यक्तींनी बिझनेससंबंधित आपल्या युनिक आयडिया सांगितल्या आहेत. जजचा या युनिक आयडियांना चांगला प्रतिसाद मिळाला. पाहूयात त्यांच्या बिझनेसमध्ये शार्कने किती गुंतवणूक केली?

Read More

Shark Tank India 2: जाणून घ्या, बिझनेसमॅन पीयुष बन्सल कसे बनले सेलिब्रिटी?

Peyush Bansal Interview: शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या सीझनमुळे या कार्यक्रमातील जज (परिक्षक) खूप लोकप्रिय झाले. त्यांचा चाहता वर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र यातील परिक्षक लेन्सकार्टचे संस्थापक पीयुष बन्सल यांना हे सेलिब्रिटी फेम आवडत नसल्याचे, त्यांनी एका मुलाखतीत कबूल केले. चला, पाहूयात उद्योजक पीयुष बन्सल यांचे विचार.

Read More

Shark Tank India 2 Judges Property: जाणून घ्या, शार्क टॅंक इंडियाच्या परिक्षकांची एकूण संपत्ती

Shark Tank India 2: जानेवारीच्या पहिल्याच आठवडयात शार्क टॅंक इंडियाचा दुसरा सीझन सुरू होत आहे. याचा पहिला सीझन खूप लोकप्रिय झाला होता. या शो बरोबरच या कार्यक्रमातील जजदेखील सुपरहीट झाले होते. पण तुम्हाला माहिती आहे का, या बिझनेसमॅनची एकूण संपत्ती किती आहे. चला, तर या मग यशस्वी उदयोजकांचे वार्षिक उत्पन्न जाणून घेऊयात.

Read More