Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एलीटकॉन इंटरनॅशनलचा जबरदस्त प्रवास: ₹1 वरून ₹184 पर्यंत झेप, कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक

स्मॉल-कॅप कंपनी एलीटकॉन इंटरनॅशनलने गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला आहे. पाच वर्षांत शेअर ₹1 वरून ₹184 पर्यंत झेपावून 13,600% पेक्षा जास्त वाढ झाली. एका वर्षातच स्टॉकने ५,६००% परतावा दिला आहे. कंपनीने कृषी क्षेत्रात विस्तार करत लँडस्मिल अ‍ॅग्रो व सनब्रिज अ‍ॅग्रो या दोन कंपन्यांमध्ये मोठा हिस्सा विकत घेतला. या अधिग्रहणामुळे FMCG व कृषी व्यवसायात कंपनीची ताकद वाढणार असून गुंतवणूकदारांच्या दृष्टीने

Read More

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा नवीन फंड ऑफर (NFO) सुरू, किमान गुंतवणूक फक्त ₹1,000

गुंतवणूकदारांसाठी आणखी एक गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून याला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉंग्लोमेरेट फंड असे नाव देण्यात आले आहे.

Read More

सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण गुंतवणूकदारांची संपत्ती झपाट्याने वाढली

भारतीय शेअर बाजाराने सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सलग सातव्या दिवशी घसरण नोंदवली. मात्र बाजारातील या कमकुवत वातावरणातही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

Read More

फक्त एका महिन्यात पैशांची लॉटरी! गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

भारतीय शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प टॅरिफमुळे दबावाखाली असतानाही, काही निवडक शेअर्स मात्र गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेला स्टॉक म्हणजे Cian Agro Industries & Infrastructure.

Read More

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी: पोषक लिमिटेड देणार थेट 3 बोनस शेअर्स प्रति शेअर

स्पेशालिटी केमिकल्स क्षेत्रातील कंपनी पोषक लिमिटेडने गुंतवणूकदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर इश्यू जाहीर केला असून, यासाठीची रेकॉर्ड डेट 3 ऑक्टोबर 2025 निश्चित केली आहे.

Read More

Stock Broker Salary: स्टॉक ब्रोकर दरमहिन्याला किती कमाई करतात?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा कल वाढल्याने स्टॉक ब्रोकर्सला देखील याचा फायदा होत आहे. स्टॉक ब्रोकर्सच्या कमाईत प्रचंड वाढ झाली आहे.

Read More

Stock to Buy: कमाई करून देणारा शेअर! एका वर्षात पैसे दुप्पट, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

Stock to Buy: शेअर बाजारातून तुम्हाला पैसे कमवायचे असतील, तर आधी असे स्टॉक्स तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जोडावे लागतील, जे तगडे रिटर्न देऊ शकतील. मजबूत परतावा हाच खरा शेअर खरेदीचा उद्देश असतो. आज आम्ही तुम्हाला एक मजबुत शेअर सांगणार आहोत, ज्या माध्यमातून वर्षभरातच पैसे दुप्पट होतील.

Read More

HDFC Investment: एचडीएफसीने रुरलशोर्स कंपनीतील संपूर्ण भागीदारी विकून 'या' दोन कंपन्यांमध्ये केली गुंतवणूक

HDFC Investment: एचडीएफसीने गुरुवारी 22 जून 2023 रोजी शेअर मार्केटमधील बोनिटो डिझाईन (Bonito Design) आणि रिलाटा (Relata) कंपनीत गुंतवणूक केली आहे. तर रुरलशोर्स बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड (Ruralshores Business Pvt Ltd) कंपनीतील संपूर्ण भागीदारी विकली आहे.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंड कंपन्यांनी मे महिन्यात शेअर्समध्ये केली 2,446 कोटींची गुंतवणूक; गुंतवणुकीची कारणे जाणून घ्या

Mutual Fund Investment in Stocks: म्युच्युअल फंड कंपन्यांनी एप्रिल 2023 मध्ये शेअर्समधून गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर मे 2023 मध्ये पुन्हा एकदा शेअर्समध्ये 2,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक करण्यामागे नेमके कारण काय, जाणून घेऊयात.

Read More

EPFO Stock Investment : पीएफचा पैसा आता जोखमीच्या अधीन? शेअर्समधली गुंतवणूक वाढवण्याचा ईपीएफओचा विचार

EPFO Stock Investment : सर्वसामान्यांच्या पीएफमधला पैसा आता अधिक धोक्याच्या पातळीवर येणार असल्याचं दिसतंय. आपल्या कष्टानं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याच्या हेतूने पीएफमध्ये ठेवला जातो. भविष्यकाळातली ती एक तरतूद असते. हे करत असताना कोणतीही जोखीम असता कामा नये, हा सर्वांचा उद्देश असतो. मात्र ईपीएफओ वेगळाच निर्णय घेण्याच्या विचारात आहे.

Read More

Share Market Investment: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना 'या' 5 क्षेत्रांतील कंपन्यांचा विचार नक्की करा

कोणतेही क्षेत्र सदासर्वकाळ तेजीत किंवा मंदीत राहत नाही. जागतिक घडामोडी, अर्थव्यवस्थेतील बदल, बाजारातील मागणी पुरवठा आणि इतरही अनेक कारणांमुळे चढउतार होत असतात. कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल हे गुंतवणूकदार सतत पाहत असतो. या लेखात पाहूया पुढील काही वर्षात कोणते क्षेत्र तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते.

Read More

Sankarsh Chanda : शेअर मार्केटचा यंगस्टर बिगबुल, जाणून घ्या 100 कोटींचा मालक संकर्ष चंदा बद्दल

New Big Bull Sankarsh Chanda : शेअर मार्केटमधली अनिश्चितता भल्याभल्यांना घाम फोडते. बुद्धी, चातुर्य, अभ्यास आणि अनुभव या गोष्टींच्या आधारावर पैसे गुंतवतांना कुणी राजा बनतो तर कुणी रंक. मात्र, हैदराबाद येथील 24 वर्षीय मुलाने आपल्या हुशारीने शेअर बाजारात पैसा गुंतवून कोट्यवधी रुपये कमावले आहे.

Read More