Sarathi Scholarship : सारथी अंतर्गत मिळणार परदेशातील उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती
राज्यातील मराठा राज्यातील मराठा, कुणबी या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती (sayajirao gaikwad Sarathi Scholarship) असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहे. या योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
Read More