Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Vs SBI Bank Home Loan: घर घेण्याचा विचार करत असाल, तर कुठे मिळेल गृहकर्जावर कमी व्याजदर, जाणून घ्या

HDFC Vs SBI Bank Home Loan: घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) गृहकर्जावर किती व्याजदर आकारतात, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

SBI Clerk Salary: स्टेट बँकेतील क्लर्कला पगार किती? बढती, पगारवाढीसह इतर कोणत्या सुविधा मिळतात?

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. देशभरात बँकेच्या 22 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. यात सुमारे अडीच लाख कर्मचारी आहेत. दरवर्षी क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती होते. क्लर्क पदावर रूजू होऊन वरिष्ठ पदापर्यंतही जाऊ शकता. त्यासाठी अंतर्गत परीक्षा, मुलाखत द्यावी लागते. 2023 पासून स्टेट बँकेने क्लर्क पदाच्या पगार रचनेत बदल केला आहे.

Read More

SBI Bank Update: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरधारकांना 30 जूनपूर्वी करावे लागेल 'हे' काम

SBI Bank Update: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आणले आहे. हे अपडेट बँकेच्या लॉकरधारकांसाठी आहे. 30 जून 2023 पर्यंत बँकेच्या लॉकरधारकांना बँकेसोबत बँक लॉकर ऍग्रीमेंटची (Bank Locker Agreement) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत.

Read More

SBI FD vs Post Office TD; कोणत्या गुंतवणुकीवर मिळेल सर्वाधिक फायदा

SBI FD vs Post Office TD: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आणि नॉन-बॅंकिंग संस्थांनी व्याजदरात वाढ केली. पोस्टाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांचे व्याजदर देखील सरकारने वाढवले. जर तुम्हीही एफडी (FD) किंवा पोस्टातील टर्म डिपॉझिट (TD) योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर गुंतवणुकीपूर्वी या योजनांमधील व्याजदर, कालावधी आणि कर सवलतीबद्दल जाणून घ्या.

Read More

SBI card : एसबीआय कार्डधारकांनो, एअरपोर्ट लाउंजमध्ये आता नाही मिळणार फ्री एन्ट्री

SBI card : एसबीआयच्या कार्डधारकांना आता एअरपोर्टच्या लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळणार नाही. नुकतीच एसबीआयनं यासंबंधी अधिसूचना जारी केलीय. 1 मेपासून ही सेवा बंद करण्यात येणार आहे. एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस त्यांच्या कार्ड्सवर वैध देशांतर्गत विमानतळ लाउंज फायदे बंद करणार आहे.

Read More

SBI Bank News: ग्राहकांच्या खात्यातून SBI बँकेनं कापले 206.50 रुपये, बँकेनं स्पष्ट केलं कारण

SBI Bank News: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बँक खाते आहे का? असेल तर आठवडाभरापूर्वी तुमच्या बँक खात्यातून कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय 206.50 रूपये कापले गेले असतील. एसबीआयने हे पैसे का कापले याचे कारण जाणून घेऊया

Read More

SBI Recruitment 2023: 'ही' बँक देणार 40 लाखांपर्यंतचे वार्षिक सॅलरी पॅकेज, जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठ्या सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची संधी आणली आहे. जर तुम्हीही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँकेच्या पदांसाठी अर्ज करू शकता आणि 40 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवू शकता.

Read More

Recurring Deposit Interest Rates : ‘या’ बँकांच्या आरडीचे व्याजदर जाणून घ्या

बँकांमध्ये एफडींमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच ग्राहक आरडींचाही पर्याय निवडत आहेत. तुम्हाला आरडीमध्ये गुंतवणूक (Recurring Deposit) करायची असेल तर कोणत्या बँकेत जास्त व्याज मिळत आहे ते माहीत असणे फायद्याचे ठरेल.

Read More

SBI ची अमृत कलश मुदतठेव योजना नेमकी काय आहे? तिच्यात गुंतवणूक करावी का?

SBI Amrit Kalash Deposit Scheme : स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अमृत कलश मुदतठेव योजनेत (SBI Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% परतावा देऊ केला आहे. पण, या योजनेत गुंतवणुकीसाठी काही निकष आहेत. शिवाय तुम्हाला द्यावी लागतील काही विशिष्ट कागदपत्रं. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया…

Read More

SBI Home Loan Offer: स्वस्त गृहकर्जासाठी SBI ची 'कॅम्पेन रेट' ऑफर नक्की जाणून घ्या, 31 मार्च असणार अंतिम मुदत

SBI Home Loan Offer: तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्ज शोधत असाल तर, आजच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये केलेत बदल, 'हे' आहेत नवीन नियम

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ग्राहकांना नवीन वर्षात अनेक फायदे मिळणार आहेत.

Read More

Important Banks List: SBI, HDFC आणि ICICI या देशातील महत्त्वाच्या बँका - RBI

2014 साली आरबीआयने महत्त्वाच्या बँका निवडीसाठी नियमावली जारी केली होती. त्यानुसार आरबीआयला सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट स्कोर जाहीर करावा लागतो. त्यानुसार बँकांची वर्गवारी करण्यात येते. या यादीनुसार SBI, HDFC आणि ICICI या महत्त्वाच्या बँका आहेत.

Read More