Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Saving Day 2023: जागतिक बचत दिनाच्या निमित्ताने 'या' सवयी अंगीभूत करा!

World Saving Day 2023: जगभरात 30 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन (World Saving Day) म्हणून साजरा केला जातो. यालाच World Thrift Day असंही म्हटलं जातं. आर्थिक नियोजनातील पहिला टप्पा हा बचत आहे. त्यामुळे आज आपण बचतीच्या काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

What is Saving: बचत म्हणजे काय? बचत महत्त्वाची का आहे?

What is Saving: पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते.

Read More

Saving Tips: बचतीचे ठराविक कारण नसेल तर तुम्ही पैसे कोठे सेव्ह करू शकता?

Saving Tips: ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.

Read More

Bank of Baroda : बडोदा बँकेने केली 4 प्रकारच्या नवीन बचत खात्यांची सुरुवात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

बँक ऑफ बडोदाने आपल्या विविध वयोगटातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन चार नवीन बचत खाती सुरू केली आहेत. त्यामध्ये बॉब लाईट (BoB LITE), बॉब ब्रो (BOB BRO), माय फॅमिली माय बँक(My family My Bank) आणि बडोदा NRI या खात्यांचा समावेश आहे.

Read More

Savings Account Balance: बचत खात्यात किमान रक्कम नसल्यास बॅलन्स मायनसमध्ये जातो का? RBI चा नियम काय सांगतो?

जर बचत खात्यात किमान रक्कम नसेल तर बँक दंड आकारते. हा दंड कसा आकारला जावा याबाबत RBI ची नियमावली आहे. जर खात्यात किमान रक्कम नसेल तर तुमचा बॅलन्स मायनसमध्ये जाऊ शकतो का? याबाबत काय नियम आहेत, जाणून घ्या.

Read More

Power Of Savings: आर्थिक ध्येय पूर्ण करायचे आहे? दिवसाला फक्त 100 रुपये सेव्ह करा, संपूर्ण डिटेल्स पाहा

आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे कमाई करताना त्याची बचत करणेही आवश्यक आहे. तरच आपण चांगला पैसा जोडू शकतो. तुम्ही जर शिस्तबद्ध बचतीची सवय लावली, तर तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त दिवसाला 100 रुपये बचत करुन, कालांतराने चांगला पैसा जमा करु शकता. त्यासाठी काय करावे लागणार आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Savings Account Interest Rates: बचत खात्यावर या बॅंका देत आहेत 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Savings Account Interest Rates: बचत खाते उघडायच्या तयारीत आहात? चांगला व्याजदरही हवा आहे? मग आम्ही तुमच्यासाठी अशा काही बँका घेऊन आलो आहोत. ज्या बचत खात्यावर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या बँका बचत खात्यावर 7 टक्के व्याज देत आहेत.

Read More

Zero Balance Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट काय असते, त्यावर बँक व्याज देते का?

Zero Balance Account: झिरो बॅलन्स अकाउंट खात्यामध्ये ग्राहकाला किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसते. देशातील काही मोजक्या बँका ही सुविधा सर्वसाधारण ग्राहकांना देतात. अन्यथा झिरो बॅलन्स अकाउंट हे कॉर्पोरेट क्लाईंटसाठी ऑफर केले जाते. याबाबतची अजून माहिती जाणून घ्या.

Read More

Minimum Balance: बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान किती रक्कम असावी लागते?

Minimum Balance Amount in Saving Account: झिरो बॅलन्सची सुविधा बँका खासकरून कॉर्पोरेट कंपन्यांना देतात. काही बँका वगळता सर्व बँकांच्या बचत खात्यामध्ये किमान रक्कम ठेवणे गरजेचे असते.

Read More

Cash Deposit Limit in Saving Account: सेव्हिंग खात्यात किती पैसे ठेवू शकतो?

Cash Deposit Limit in Saving Account: प्रत्येकवेळी आपण पैसे घरात साठवून ठेवू शकत नाही. पैसे सुरक्षित राहण्यासाठी आपण ते बँकेत ठेवतो. बँकेत पैसे ठेवण्याचे किंवा साठवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. पण बँकेतील सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवण्याचे लिमिट आहे. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

Types Of Savings Account: सेव्हिंग्ज अकाउंटचे प्रकार माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर

Types Of Savings Account: बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपण शक्यतो सेव्हिंग्ज अकाउंटचा वापर करतो. कारण, त्यातून पैशांचा व्यवहार करणे सोपे असते. पण, गरजेनुसार सेव्हिंग्ज अकाउंट उघडता येतात का? तुम्हाला याविषयी माहिती आहे का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Saving Bank Accounts: या बँकांनी बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ; जाणून घ्या नवीन दर

Saving Bank Accounts: अनेक बँकांनी ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. काही बँका तर बचत खात्यातील रकमेवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

Read More