Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Trends : गुंतवणूकीचे नवीन ट्रेंड्स

Investment Trends : गुंतवणूकीचे वाढते महत्त्व ध्यानात घेता अलीकडे गुंतवणूकीचे पर्याय, क्षेत्र आज विस्तारत आहेत. पारंपारिक गुंतवणूकीसह आधुनिक मार्गाचा अवलंब करण्यावर गुंतवणूकदारांचा ओढा आहे. तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर या नविन गुंतवणूकीच्या मार्गाचा पूर्ण विचार करून गुंतवणूक करणं गरजेचं आहे.

Read More

SCSS Updates : पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम बदलले, जाणून घ्या तपशील

SCSS Updates : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतले नियम अद्ययावत करण्यात आले आहेत. योजना अंतर्गत वाढीव ठेव मर्यादेच्या अधिसूचनेनंतर पोस्ट विभागानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर योजनेचा तपशील अपडेट केला आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office)ऑफर केलेल्या अद्ययावत ज्येष्ठ नागरिक बचत खात्याबद्दलचे महत्त्वाचे नियम किंवा मुद्दे माहीत असायलाच हवेत.

Read More

PPF Historical Rates : व्याजदराचा उलट दिशेने प्रवास, 20 वर्षात 5 टक्के घट

ज्याला शेअर बाजारातील अस्थिरता अजिबातच नको आहे पण दीर्घकाळ गुंतवणूक करून एक मोठी रक्कम हाताशी हवी आहे त्यांच्यासाठी PPF हा एक मोठा आधार ठरलेला आहे. पण, गेल्या काही वर्षात यात सुमारे पाच टक्के इतकी घट झाली आहे.

Read More

पोस्टाच्या या योजनेद्वारे करा पैसे दुप्पट; जाणून घ्या तपशील

पोस्टाच्या या बचत योजनेत 6.9 टक्के व्याज दर दिला जातो; आणि तो वार्षिक चक्रवाढ व्याजावर आधारित आहे. यात गुंतवलेली रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत दुप्पट होते.

Read More

वाढत्या महागाईपासून गुंतवणुकीचं संरक्षण कसं करायचं?

वाढत्या महागाईपासून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आणि भविष्यातील उद्दिष्टांचं संरक्षण कसं करावं, याची चिंता साऱ्यांनाच आहे.

Read More

मुदत ठेवींवर बँकांकडून आकर्षक व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दर (Repo Rate) वाढविल्यानंतर कर्जावरील व्याजदर वाढवल्याने सामान्यांना घाम फुटलाय. पण त्याचवेळी काही बँकांनी मुदतठेवींवरील व्याजदर वाढवून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते कसे सुरु करायचे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More

भारतातील मुलींसाठी 10 सर्वोत्तम गुंतवणूक योजना | Best investment plan for girl child in India

भारतात मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीचे शिक्षण आणि करिअरसाठी आवश्यक असलेल्या भविष्यातील खर्च नियोजित करण्यासाठी चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक (investment schemes) केली पाहिजे.

Read More

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे हे आहेत फायदे!

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही अधिक परतावा मिळवून देणारी सुरक्षित गुंतवणूक समजली जाते; तसेच सर्वसामान्य व्यक्ती दरमहा 500 रूपयांपासून यात गुंतवणूक करू शकतो.

Read More

सावध रहा !! गुंतवणुकीत फसवणूक (इन्व्हेस्टमेंट फ्रॉड) वाढत आहे.

चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका पैसे, असे ओळखा Investment fraud

Read More

लग्नानंतर कसे करावे आर्थिक नियोजन

पैशांवरून होणारी नवरा-बायको मधील तंटे टाळा. आर्थिक बाबींवरून पती-पत्नीत मतभेद होऊ नयेत यासाठी करा या गोष्टी

Read More

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताय? मग या 5 गोष्टींची घ्या काळजी

मोकळे प्लॉट, जमीन विकत घेताना ह्या गोष्टींचा नक्की विचार करा

Read More