Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: कोणते फंड मला मदत करतील? पगारदार व्यक्तींसाठी एक मार्गदर्शक माहिती

या लेखात आम्ही निवृत्ती आणि शिक्षणासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या महत्त्वावर भर देतो. तसेच प्रदीर्घ आर्थिक दृष्टिकोन आण‍ि शेअर बाजारात गुंतवणुकीची गरज यावर चर्चा करतो.

Read More

Saving Tips: बचतीचे ठराविक कारण नसेल तर तुम्ही पैसे कोठे सेव्ह करू शकता?

Saving Tips: ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.

Read More

Worried about Retirement: पन्नाशीनंतर निवृत्तीची चिंता वाटतेय; या गोष्टी नक्की करून बघा!

Worried about Retirement: रिटायरमेंट वाटते तितकी सोपी नाही. पुरेशी आर्थिक तरतूद असेल तर रिटायरमेंट सोपी वाटते. नाहीतर सतत पैशांची अडचण भासते. निवृत्तीसाठीची तरतूद एका रात्रीत जमा करता येत नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागते.

Read More

Retirement Age: 55-30 हा निवृत्तीच्या वयाचा फॉर्म्युला ठरला, महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय!

महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढून शासकीय कर्मचाऱ्यांचे वय किती असावे, किती वर्षे सेवा झालेली असावी याबाबतचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या 12 महिन्यात निवृत्त झालेल्या किंवा या महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील पगारवाढीचा फायदा दिला जाणार आहे.

Read More

Retirement Plan: निवृत्ती नंतरचे आयुष्य आनंदात जगण्यासाठी करा 'या' पध्दतीचे नियोजन

Retirement Life Plan: अनेक नागरिक असे असतात, ज्यांना निवृत्ती नंतर कुठल्याही प्रकारची पेन्शन मिळणार नसते. त्यामुळे निवृत्ती नंतरही आपल्या हातात पैसा राहावा, आणि आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे, यासाठी आजपासूनच काही गोष्टींची तरतूद करणे गरजेचे ठरते.

Read More

Retirement Plan: FIRE पद्धतीनुसार निवृत्तीसाठी आर्थिक बचत प्लॅनिंग कशी करावी?

Financial Saving Plan : बचत करणे हे भविष्यातील सुखी जीवनाचे रहस्य आहे. आपले आजी-आजोबा देखील आपल्याला नेहमीच बचतीचे महत्व समजावून सांगत असे. विनाकारण पैसे उधळू नका, बचतीची सवय लावा, असा समज नेहमीच त्यांच्याकडून दिला जात असे. जे लोक व्यवसाय करतात, त्यांच्या हाती पैसा नेहमी खेळता असतो. मात्र जे नोकरी करतात, त्यांचा मोजकाच पैसा येतो आणि निघून जातो. त्यामुळे नोकरदार वर्गाने बचत करणे महत्वाचे ठरते.

Read More

LIC New Scheme: कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांनाही मिळू शकतात सेवानिवृत्तीनंतरचे वैद्यकीय लाभ

LIC New Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे नुकतीच एका नवीन रिटायर प्लॅनची सुरुवात केली आहे. तुम्ही एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एलआयसीची नवीन योजना ग्रुप पोस्ट रिटायरमेंट मेडिकल बेनिफिट स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Read More

Financial Planning: भाववाढीचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो? निवृत्तीनंतरच्या उत्पन्नातून मासिक खर्च भागेल का?

निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेतला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण, भाववाढीने फक्त वस्तू आणि सेवांच्या किंमतीच वाढतात असे नव्हे तर पैशाचे मूल्यही कमी होते. अनेकजण गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेत नाहीत. भाववाढीचा परिणाम अल्प काळाच्या गुंतवणुकीवर दिसून येत नाही. मात्र, दीर्घ काळातील गुंतवणुकीवर मोठा परिणाम दिसून येतो.

Read More

Retirement Plans Tips: निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद कशी करायची?

Retirement Plans Tips: जोपर्यंत मनुष्याची मिळकत सुरु असते; तोपर्यंत सगळे ठिक असते. मात्र जेव्हा उत्पन्नाचा स्त्रोत बंद होतो, तेव्हा काय? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. यासाठी पुरेशी तरतूद करणे गरजेचे आहे. ती कशी असायला हवी; याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Early Retirement Planning Tips: लवकर निवृत्त व्हायचंय, ‘या’ 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या

Early Retirement Planning Tips: प्रवासाची दगदग, कामातील वाढता मानसिक ताण लक्षात घेऊन बरेच जण हल्ली नोकरीतून लवकर निवृत्त होण्याचा विचार करताना पाहायला मिळत आहे. मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या, ते जाणून घेऊयात.

Read More

Good Financial Behaviour: निवृत्तीनंतर चांगले जीवन जगाचंय; मग त्याचे नियोजन आतापासूनच करा!

Good Financial Behaviour: प्रत्येकाला आयुष्याच्या एका निर्णायक टप्प्यावर निवृत्त व्हावे लागते. प्रत्येकाच्या निवृत्तीचा काळ हा वेगवेगळा असतो. पण तो ठरवताना मात्र उतारवयाला पुरेल अशी पुंजी जमा करूनच निर्णय घ्यायला हवा. यासाठीचा स्मार्टनेस आताच म्हणजे नोकरीची सुरूवात होताच निवृत्तीचे नियोजन करून दाखवायला हवा.

Read More

Financial literacy: नोकरीच्या सुरुवातीलाच रिटायरमेंट प्लॅनिंग करणे का असते गरजेचे?

Financial literacy:रिटायरमेंट प्लॅनिंग ही निवृत्तीनंतर किवा निवृत्तीच्या अगोदर काही वर्षे करायची गोष्ट आहे, असे अनेक जण समजतात. यामुळे निवृत्तीचा काळ हा खूपच कठीण होऊन बसतो. यासाठी नोकरीला सुरुवात करतानाच याकडे गंभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

Read More