Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Expectation: VRS घेणाऱ्यांना किती कर भरावा लागेल? जाणून घ्या काय आहेत शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, स्थानिक प्राधिकरण, राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, IIT, IIM, विद्यापीठ कर्मचारी आणि केंद्र, राज्य किंवा प्रांतिक कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्तीवर (Voluntary Retirement Scheme) प्राप्त झालेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ही कर सूट मिळते येत्या आर्थिक संकल्पात या कर सवलतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Retirement Planning: रिटायरमेंट प्लॅनिंग करताना 'या' चुका करू नका

निवृत्तीनंतरच्या काळाला "गोल्डन इयर्स ऑफ लाइफ" असेही म्हणतात. त्यामध्ये तुम्ही आनंद आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला हवे, ना की चिंता आणि परावलंबन. रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक खर्च भागवण्याबरोबरच स्वत:ची स्वप्नेही पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच म्हणजे तरुण वयापासूनच बचत करायला हवी.

Read More

Retirement Planning : रिटायरमेंटचे प्लॅनिंग करताय, जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी!

Retirement Planning : उतारवयातील आर्थिक ताणातून मुक्त होण्यासाठी गुंतवणूक व नियोजन आणि सेवानिवृत्ती निधीतून पैसे काढण्याचे नियोजन प्रभावी असणे गरजेचे आहे.

Read More

Women Retirement Planning : रिटायरमेंटचे प्लॅनिंग करताना स्त्रियांना कोणत्या समस्या भेडसावतात?

Retirement Planning : एका सर्व्हेनुसार, बहुतांश विवाहित स्त्रिया घरातील आर्थिक व्यवहार पतीवर सोपवतात. त्यामुळे त्यांच्या हाती आर्थिक अधिकार काहीच राहत नाहीत. परिणामी त्यांना उतारवयात अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांना समोरे जावे लागते.

Read More

Buying a Second Home instead Of A Retirement Plan: निवृत्तीनंतरचे नियोजन म्हणून दुसऱ्या घराचा पर्याय योग्य आहे का?

Buying a Second Home instead Of A Retirement Plan: दुसरे घर खरेदी करणे म्हणजे सामान्यपणे सदनिका (फ्लॅट) हा त्यातलाच एक पर्याय म्हणून अनेकजण याचा विचार करत असतात. हा निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्दे विचारत घायला हवेत.

Read More