Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Repo Rate: ऑगस्टमधल्या पतधोरण बैठकीत रेपो रेट वाढवला जाणार नाही, SBI चेयरमन दिनेश खारा यांनी दिली माहिती

सध्या देशांतर्गत मागणी अधिक असल्याने उत्पादन क्षेत्र देखील तेजीत असल्याचे SBI चेयरमन दिनेश खारा यांनी म्हटले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील क्षमता विस्तारासाठी गुंतवणूकीची गरज निर्माण झाली असून, येत्या काळात कॉर्पोरेट क्षेत्र भांडवली खर्च सुरू करू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

Read More

ECB Rate Hike: युरोपिअन सेंट्रल बँकेने पुन्हा वाढवले व्याजदर; भारतावर काय परिणाम होणार?

ECB Rate Hike: युरोपिअन सेंट्रल बँकेची गुरूवारी (दि. 15 जून) मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये ईसीबीने (युरोपिअन सेंट्रल बँक) 25 बेसिस पॉईंटने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे तो वाढून 4 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Read More

Fixed diposit : 'या' एफडीमध्ये जमा करा पैसे, 9 टक्क्यांच्या परताव्याची मिळेल हमी

Fixed diposit : मुदत ठेव योजनेमध्ये चांगला परतावा हवा असेल तर आता पर्यायदेखील उपलब्ध झाले आहेत. आरबीआयनं रेपो रेटमध्ये वाढ केलीय. त्यानंतर देशभरातल्या सरकारी बँकाच नाही तर खाजगी बँकांनीदेखील आपल्या मुदत ठेव योजनांवर चांगला परतावा देणं सुरू केलंय.

Read More

Retail Inflation : तुमच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तु महागल्या की स्वस्त झाल्या, महागाईचा काय आहे स्तर

Retail Inflation Data : दररोज वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असतांना, देशात किरकोळ महागाईत घट नोंदवण्यात आली आहे. किरकोळ महागाई दर 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. खाद्यपदार्थ स्वस्त झाल्यामुळे महागाईत ही घट झाली आहे. किरकोळ महागाई दर आता 6 टक्कयांनी खाली आला आहे.

Read More

Home Loan Repo Rate: होम लोन ईएमआय धारकांना तुर्तास दिलासा; ईएमआयमध्ये वाढ नाही!

Home Loan Repo Rate: आरबीआयने रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे होम लोन धारकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या वर्षभरात होम लोनच्या व्याजदरात 2.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Read More

RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँक पतधोरणात कोणता निर्णय घेणार? संभाव्य रेपो दरवाढीने कर्जदार धास्तावले

RBI MPC Meeting: खाद्यवस्तू, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईला रोखण्यासाठी व्याजदर वाढवून ग्राहकांच्या क्रयशक्तीला रोखण्याचे प्रयत्न रिझर्व्ह बँक करत आहे. मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात आतापर्यंत तब्बल 2.50% वाढ केली आहे. महागाई रोखणे या एकमेव टार्गेटवर लक्ष केंद्रीत केलेली रिझर्व्ह बँक दरवाढ सुरुच ठेवणार कि काही काळ विराम देणार याबाबत उत्सुकता वा

Read More

Interest Rates: वाढत्या व्याजदरात भारताचा आहे जगात सहावा क्रमांक, कसा ते वाचा

RBI Policy : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ने गेल्या वर्षीच्या मे (2022) महिन्यापासुन रेपो दरात (Repo Rate) 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.

Read More

Repo Rate: काय म्हणता, रेपो रेट वाढवून महागाई नियंत्रणात आणली जाते?

दिवसेंदिवस महागाई वाढते आहे.महागाईला तोंड देता देता सामान्य जनता बेजार झाली आहे. अशातच RBI वारंवार रेपो रेट वाढवत आहे. हा रेपो रेट म्हणजे काय? त्यामुळे कर्ज महाग का होतात? महागाई नियंत्रणात कशी येते हे या लेखात जाणून घेऊयात.

Read More

Personal Loan : वर्ष 2022 मध्ये पर्सनल लोनमध्ये वाढ

गेल्या वर्षभरात रेपो दरात (Repo Rate) वाढ झाली असली तरी भारतात कर्जाची मागणी जास्त आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत, थकित वैयक्तिक कर्ज (personal loan) 37.7 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Read More

WPI Inflation : घाऊक महागाई दर 21 महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर     

CPI पाठोपाठ आता WPI म्हणजे घाऊक महागाई दरही खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेनंही महागाई आटोक्यात येत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे दोन्ही महागाई दरांमध्ये झालेली घसरण ही अपेक्षेपेक्षा लवकर झालीय.

Read More

Home Loan EMI: वाढत्या होम लोन ईएमआयमुळे सॅलरीतील 10 टक्के पगारवाढही पडतेय कमी!

RBI Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने या आर्थिक वर्षात सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केल्याने रेपो दर (Repo Rate) 6.25 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे होम लोन आणि कार लोन भरणाऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

RBI MPC Meeting: आरबीआयची रेपो दरात 35 बीपीएसने वाढ; कर्जे महागणार!

RBI MPC Meeting December 2022: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी (दि.7 डिसेंबर, 2022) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक संपल्यानंतर रेपो दरात 35 बीपीएस पॉईंटने वाढ केल्याची घोषणा केली. यामुळे रेपो दर आता 6.25 टक्के झाला. तर देशाचे 2023 या आर्थिक वर्षातील सकल राष्टीय उत्पन्न (GDP) 7 टक्क्यांवरून 6.8 टक्के आणले आहे.

Read More