Mumbai Property: ‘या’ महिलेने मुंबईत खरेदी केले तब्बल 116 कोटींचे घर, जाणून घ्या काय आहे खास
होम डेकोर ब्रँड मैसन सियाच्या सीईओ व्रतिका गुप्ता यांनी मुंबईत तब्बल 116 कोटी रुपये खर्च आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट 12,138 स्क्वेअर फूट एवढे मोठे आहे.
Read More