Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Investing: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना मिळतात ‘हे’ फायदे

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. स्टॅम्प ड्युटीपासून ते गृहकर्जावरील व्याजदरात सवलतीपर्यंत अनेक फायदे महिलांना मिळतात.

Read More

Residential prices: घर खरेदी आणखी महागली! देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किंमती वाढल्या

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, पुण्यासह देशातील प्रमुख 13 शहरांतील घरांच्या किंमती 5.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. नव्या घरांसोबतच भाड्याने घर घेणं सुद्धा महाग झालं आहे. घरांची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र रोडावला आहे.

Read More

Real Estate तेजीत, बँकांकडे 28 लाख कोटींच्या कर्जाची प्रकरणे, RBI ने दिली माहिती

RBI ने दिलेल्या माहितीनुसार निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील बँक पत जुलैमध्ये वार्षिक आधारावर 38 टक्क्यांनी वाढली आहे. देशभरातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण बँक कर्जाची थकबाकी 28 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ निवासी घरांसाठी खर्च घेणारे आणि व्यावसायिक संकुलाच्या खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे.

Read More

'या' सुप्रसिध्द चित्रपट दिग्दर्शकाने घेतला 103 कोटींचा बंगला, 6.17 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली

Film Director Dinesh Vijan Apartment: महागडे आणि सुंदर असे घर त्या व्यक्तीचा आर्थिक दर्जा ठरवत असते, असेच काहीसे चित्र गेल्या अनेक वर्षांपासुन सुरु आहे. त्यात आता प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक दिनेश विजन यांची भर पडलेली आहे. दिनेशने मुंबईच्या पाली हिल्स परीसरात 103 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे आणि 6.17 कोटी रुपये एवढी या बंगल्याची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.

Read More

MAHARERA: फ्लॅटच्या जाहिरातींवर बिल्डरांना द्यावा लागेल QR कोड, नाहीतर 50 हजारांचा दंड भरावा लागणार

MAHARERA: फ्लॅट स्किम विक्रीच्या जाहिरातींवर आणि सर्व माध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या संबंधित जाहिरातींवर QR कोड देणे बंधनकारक आहे. 1 ऑगस्टपासून या आदेशाचे पालन न केल्यास डेव्हलपर्सला 10,000 ते 50,000 रुपये दरम्यान दंड आकारला जाईल, असा नियम महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामकाने (महारेरा) बंधनकारक केला आहे.

Read More

Resale Property: नव्या घरांचा अपुरा पुरवठा; सदनिकांची पुनर्विक्री वाढली

पुणे, मुबंई, बंगळुरसह मोठ्या शहरांमध्ये सदनिकांची पुनर्विक्री वाढली आहे. तयार घरांचा पुरवठा कमी झाल्याने रिसेल वाढला आहे. विशेषत: आलिशान घरांची खरेदी-विक्री वाढली आहे.

Read More

Home Rent Rule: भाडेकरू घरभाडे देत नसेल तर घरमालकाने सर्वात आधी करा 'हे' काम, वाचा सविस्तर

Home Rent Rule: तुम्ही मालमत्ता खरेदी केली आहे का? जर केली असेल आणि ती भाड्याने देण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी. तुमचा भाडेकरू वेळेत भाडे (Property Rent) देत नसेल किंवा भाडेच देत नसेल, तर अशा परिस्थितीत घरमालक म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता ते जाणून घेऊयात.

Read More

Property Ownership: फक्त रजिस्ट्री करून तुम्ही मालमत्तेचे मालक होत नाही, त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या

Property Registration : कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करताना नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. भारतातील कोणतीही मालमत्ता खरेदी करताना रजिस्ट्री करावी लागते, परंतु केवळ रजिस्ट्री करून ती मालमत्ता तुमची होत नाही. त्यासाठी कोणती बाब आवश्यक आहे, जाणून घेऊया.

Read More

Resale Property: जुने घर किंवा फ्लॅट खरेदी करताना प्रॉपर्टीच्या वयाचा करा विचार, टाळा संभाव्य नुकसान…

अनेकदा मोक्याच्या ठिकाणी एखादी प्रॉपर्टी मिळत असताना खरेदीदार त्या वास्तूच्या वयाकडे कानाडोळा करतात. तुमच्या पसंतीच्या ठिकाणी मालमत्तेचा तात्काळ ताबा मिळू शकतो म्हणून घाई करतात. रिअल इस्टेट तज्ञ सांगतात की अनेक प्रसंगी जुने घर घेणे फायदेशीर ठरते. मात्र, जुने घर घेताना अनेक बाबी तपासून घ्याव्यात, अशा सूचना सर्व तज्ज्ञांनी देणे गरजेचे आहे. ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रॉपर्टीचे वय.

Read More

Service Tax on Property: सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? कोणत्या प्रकारातील मालमत्तेवर किती टॅक्स आकारला जातो, जाणून घ्या

Service Tax on Property: तुम्हीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर लागू होणाऱ्या टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर सर्व्हिस टॅक्स (Service Tax) आकारला जातो? तो किती असतो, यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

Read More

Home prices: सदनिकांच्या किंमतीत 14 टक्क्यांनी वाढ; पुणे, मुंबईतील स्थिती जाणून घ्या

कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला "अच्छे दिन" आले असून सदनिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये घरांच्या किंमती सरासरी 14.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, नव्या घरांचा पुरवठा रोडावला आहे. पुणे मुंबईतील शहरातील स्थिती जाणून घ्या.

Read More

Real Estate : एका व्यक्तीच्या नावावर किती एकर जमीन असू शकते? महाराष्ट्रातील कायदा काय सांगतो? जाणून घ्या

Agricultural Land Rule : जमीन खरेदीची मर्यादा प्रत्येक राज्य सरकारने निश्चित केली आहे आणि त्यापेक्षा जास्त कोणीही शेतजमीन खरेदी करू शकत नाही. तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी. यासाठी राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश राज्यांमध्ये यावर मर्यादा घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More