• 07 Dec, 2022 08:47

Car Maintenance Tips: या 5 टिप्स फॉलो करा अन् कमी खर्चात नवीन कारसारखा अनुभव मिळवा!

Car Maintenance Tips : या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला कमी खर्चात मायलेज आणि नवीन कारसारखा अनुभव तर मिळेलच. त्याचबरोबर तुमच्या कारची स्थिती आणि इंजित सुरक्षित राहील.

Read More

Buy Cars on Subscription : कार बजेटमध्ये नाही; मग 'सब्सक्राईब' करायला काय हरकत!

Buy Cars on Subscription : मागील दोन दशकांपासून कार खरेदीची संख्या घटली आहे. परिणामी कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कार कंपन्यांनी कार सब्सक्रिप्शनचा पर्याय आणला आहे.

Read More

Ola Electric Scooter : Olaची स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 22 ऑक्टोबरला लॉन्च होणार!

Ola Electric Scooter : Ola कंपनीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी म्हणजे उद्या (दि. 22 ऑक्टोबर) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. जी Ola S1 आणि Ola S1 Pro च्या तुलनेत परवडणारी असेल, अशी अपेक्षा आहे.

Read More

October 2022 Car Offers : दिवाळीत ‘या’ कंपनीच्या कार खरेदीवर मिळवा डिस्काउंट!

October 2022 Car Offers : Tata, Maruti, Hyundai, Honda आणि Datsun यासारख्या प्रसिद्ध कार कंपन्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर घेऊन आल्या आहेत. तर आज आपण अशाच एका कंपनीच्या ऑफर्स जाणून घेणार आहोत.

Read More

TVS Raider 125 : 19 ऑक्टोबरला होणार लॉन्च; जाणून घ्या सर्व फीचर्स!

TVS Raider 125 launch 2022 : TVS Raider 125 मध्ये TVS SmartXonect सिस्टीम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इनव्हर्टेड 5.0 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे. TVS मोटर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Raider 125 लॉन्च करून 125CC मोटरसायकल सेक्टरमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Read More

Drive in 2022, Pay in 2023: होंडाची स्पेशल स्कीम, 2022 मध्ये कार खरेदी, 2023 मध्ये EMI!

Honda Drive in 2022, Pay in 2023 :होंडा कंपनीने दोन निवडक कारच्या खरेदीवर अमॅजिंग ऑफर आणली आहे.

Read More

सेकंड हॅण्ड कार्सचा ट्रेंड होतोय लोकप्रिय, Used Cars ची बाजारपेठ प्रचंड वाढतेय

Used Car Market In India: बजेट फ्रेंडली कार, ग्राहक आणि विक्रेत्यांमधील वाढणारा परस्पर विश्वास यामुळे मागील पाच वर्षांत देशात सेकंड हॅण्ड मोटारींची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. गुंतवणूक, एक स्वतंत्र पुरवठा साखळी, नव्यानं निर्माण होणारे रोजगार आणि वाढती मागणी यामुळे युज्ड कार मार्केट पुढील पाच वर्षांत मोठा पल्ला गाठेल.

Read More

Cheapest Car Loan Offers : नवीन कार घेताय; या बँका देतात कमी दरात वाहन कर्ज

Interest Rate on Car Loan: दसरा-दिवाळी अवघ्या एक महिन्यावर आहे. बाजारात सणासुदीचा उत्साह आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीनंतर मागील दोन महिन्यात सर्वच प्रकारची कर्जे महागली आहेत. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर कमी व्याजदराने वाहन कर्ज देणाऱ्या बँकांची माहिती तुम्हाला निर्णय घेताना फायदेशीर ठरेल.

Read More

TATA Motors Discount Offers: टाटाच्या निवडक गाड्यांवर 40 हजारांची सवलत!

TATA Motors Discount Offers : ऑगस्ट महिन्यातील विविध प्रकारच्या सणांची पार्श्वभूमी पाहता टाटा मोटर्स कंपनीने आपल्या काही निवडक गाड्यांवर जाहीर केलेली 40 हजार रूपयांची डिस्काऊंट ऑफर ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार.

Read More

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कार इन्श्युरन्सचा प्रिमियम किती असतो?

कार इन्श्युरन्स देताना विमा कंपन्यांकडून अनेक गोष्टी तपासल्या जातात; यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असल्याने कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत बदलते.

Read More

Secured Transport : वाहनांच्या टायर्ससाठी नवे स्टॅण्डर्ड!

आपल्याकडे प्रवासी वाहनं (passenger vehicles) आहेत किंवा अशा वाहनांतून आपण प्रवास (travel) करतो का? तर मग आपल्याला काही माहिती ठेवायलाच पाहिजे. भारतात यापुढे प्रवासी वाहनांच्या टायरनादेखील (Tyres) दर्जाबाबत निर्धारित अशी काही मानकांची (Standards) कसोटी पार करावी लागणार आहे. वाहनांची वाहतूक (transport) सुरक्षित (secure) करण्यात ही गुणवत्ता महत्वाची भूमिका बजावतात.

Read More

सेकेंड होम खरंच गरजेचं आहे का?

स्वत:चे राहते घर असताना सेंकड होम (Second Home) घेण्यापेक्षा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार केल्यास अधिक फायदा होऊ शकतो का? याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More