Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property in Minor’s Name: अल्पवयीन मुलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करता येते का? वाचा

अनेक पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने संपत्ती खरेदी करण्याचाही विचार करतात. मात्र, भारतात अल्पवयीन व्यक्ती संपत्ती खरेदी करता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Read More

Estate Management: मृत्यूनंतर संपत्तीवरून कौटुंबिक वाद टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी?

निधनापूर्वीच मृत्यूपत्र तयार केल्यास कुटुंबातील वादही टाळले जातात व संपत्तीची योग्यप्रकारे वाटणीही होत असते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्वरित मालमत्तेच्या हक्काबाबत मृत्यूपत्र तयार करणे गरजेचे असते.

Read More

Property Disputs : आईवडिलांना एकाच मुलाच्या नावावर संपूर्ण संपत्ती करता येते का? जाणून घ्या नियम

भारतीय कायदा मृत्युपत्र आणि एखाद्याच्या हयातीत वारसाहक्काच्या बाबतीत निर्णय घेण्यास मान्यता देतो. याद्वारे संपत्तीचे वाटेकरी कोण असतील याचा निर्णय घेण्याची संपूर्ण मुभा संपत्तीचे मालक असलेले आई-वडील घेऊ शकतात. अशाप्रकारे संपत्ती कुणा एका अपत्याच्या नावावर करण्यासाठी खाली दिलेले मार्ग अवलंबता येतात.

Read More

Property Search Report : होम लोन घेताना चेक होणारा सर्च रिपोर्ट म्हणजे काय? जाणून घ्या

सर्च रिपोर्ट बनवण्यासाठी बँक ग्राहकाकडून काही शुल्क देखील आकारते. प्रत्येक बँकेसाठी हे शुल्क वेगवेगळे असू शकते. Processing Fee म्हणून यासाठीचे शुल्क बँका ग्राहकाकडून होम लोन देण्याआधीच वसूल करतात.

Read More

Gift Deed of Property : एकदा केलेले बक्षिसपत्र रद्द करता येते का? जाणून घ्या कायदा काय सांगतो?

बक्षिसपत्र म्हणून जेव्हा संपत्तीचे मूळ मालक आणि ज्याला संपत्ती द्यायची आहे अशी व्यक्ती यांच्यामध्ये एक लिखित करार केला जातो. या कराराद्वारे संपत्तीचे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे बक्षिसपत्र म्हणून हस्तांतरण होत असते. त्यामुळे करारात नमूद केलेल्या गोष्टींवर, अटींवर दोन्ही व्यक्तींची सहमती असणे आवश्यक आहे.

Read More

Property in Abroad: परदेशातील प्रॉपर्टी आता लपवता येणार नाही, भारत सरकार ठेवणार करडी नजर

गेले अनेक वर्षे करचोरी आणि मनी लाँड्रिंग करण्यासाठी काही बडे व्यावसायिक परदेशात संपत्ती खरेदी करायचे आणि त्याची भारतात मात्र काहीही नोंद नसायची. त्यामुळे सरकारच्या महसुलात घट पडत असे. मात्र या सगळ्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून परदेशात खरेदी केलेल्या रिअल इस्टेट मालमत्ता आता सरकारच्या रडारवर येणार आहेत.

Read More

MahaRERA: 'या' डेव्हलपर्सने केला महारेराकडे अर्ज, 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय

Mahindra Lifespaces: रिअल इस्टेट कंपनी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्सने मुंबईतील 11 लक्झरी व्हिला प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने हा अर्ज महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) कडे दिला आहे. महारेरा नुसार, गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील एकूण 139 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

Read More

Property Transfer: संपत्तीचे वाद टाळण्यासाठी निवडा कायदेशीर हस्तांतरणाचा मार्ग…

रक्ताच्या नात्यातील लोकच ‘कायदेशीर वारस’ असतात असे नाही, हे लक्षात घ्या. कायदेशीर प्रक्रियेतून संपत्तीचा मालक ज्याला वारसदार ठरवेल तो कुणीही व्यक्ती संपत्तीवर दावा करू शकतो. त्यामुळे भविष्यातील संपत्तीचे वाद टाळण्यासाठी निवडा कायदेशीर हस्तांतरणाचा मार्ग...

Read More

Property Law: शेतजमिनीवर घर बांधण्याचे काय आहेत नियम?

Agricultural Land Property: तुम्ही जर का शेतजमिनीवर घर बांधायचा विचार करीत असाल तर, त्यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटींचे पालन करावे लागेल. सर्वप्रथम शेतजमिनीचे निवासी जमिनीत रुपांतर करावे लागेल. यासंबंधित नियम राज्यानुसार बदलत असला तरी, यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत. तेव्हा घर बांधण्यास कुठेही जमीन खरेदी करण्यापूर्वी नियमांची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.

Read More

Property: कुठलीही प्रॉपर्टी विकत घेण्याआधी लीज आणि रजिस्ट्रीमधील फरक समजून घ्या

Buying Property : प्रॉपर्टी विकत घेतांना फार विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्यासाठी ती एक फक्त प्रॉपर्टी असते. परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याने जमा केलेली आयुष्यभराची कमाई असते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी प्रॉपर्टी विकत घ्यायला जाता, त्यावेळी तुम्हाला जमीनीची रजिस्ट्री म्हणजे काय? नोटरी म्हणजे काय? आणि जमिनीचा पट्टा म्हणजे काय? यामधील फरक माहिती करुन घ्या.

Read More

Legal Property Documents: मालमत्ता खरेदी करताना ‘या’ कायदेशीर बाबी तपासायलाच हव्यात!

Legal Property Documents: साधी भाजी खरेदी करताना आपण अनेकदा भाजी तपासून घेत असतो, मग घर खरेदी करताना तर आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. घर खरेदी हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करत असताना काही कायदेशीर बाबी देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. चला तर मग, या लेखात जाणून घेऊयात की घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.

Read More

Lincoln House : 750 कोटी रूपये खर्चूनही पूनावाला यांना मिळत नाहीये मुंबईतील घराचा ताबा

Lincoln House Deal : सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी 2015 साली मुंबईतील लिंकन हाऊसची खरेदी केली. तब्बल 750 कोटी रूपयाला पूनावाला यांनी हे घर खरेदी केले आहे. मात्र, या सर्वात महागड्या घराची मालकी अजूनही सायरस पूनावाला यांना मिळाली नाहीये.

Read More