Paytm: आरबीआयच्या कारवाईनंतर Paytm चे भविष्य काय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे.
Read Moreआरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. पेटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याबाबत जाणून घ्या.
Read Moreछोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तू कमी परिचालन खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात अधिक खर्च करावा लागतो. फ्लिपकार्ट, अमेझॉन आदी कंपन्यांची मक्तेदारी यानिमित्ताने मोडीत निघेल आणि सामान्य दुकानदारांना याचा फायदा होईल असे सरकारचे म्हणणे आहे. हाच विचार लक्षात घेता आता पेटीएमने देखील ONDC Network सोबत करार केलाय.
Read MoreHow to Avoid UPI Scams: तुमच्या युपीआय अकाउंटवर कोणत्याही संशयास्पद गोष्टी होत असतील, जसे की अनोख्या नंबरवरून येणारे पैसे, किंवा तुमच्या अकाउंटच्या सेटिंगमधील बदल तर लगेच बँकेला कळवा आणि बँक खाते रिकामे होण्यापासून वाचवा.
Read Moreपेटीएम वर ऑनलाइन रेल्वे आरक्षण आता सोपे, जलद आणि सुरक्षित झाल्यामुळे तुम्हाला घरबसल्या IRCTC तिकीट बुकिंग करता येणार आहे. याबाबत पेटीएम आणि भारतीय रेल्वे प्राधिकरण यांच्यात एक करार झाला आहे. जाणून घ्या डीटेल्स...
Read MoreUPI Payment Apps: सध्या युपीआयचा वापर करून अनेक प्रकारची वेगवेगळी ॲप्स डिजिटल पेमेंटची ही सेवा ग्राहकांना देत आहेत. प्रत्येक ॲपने आपापला एक ग्राहक वर्ग तयार केला आहे. यापैकी कोणती ॲप्स डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरली जातात, याबद्दल जाणून घेणार आहोत.
Read Moreपेटीएम कंपनीने आता क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांसाठी देखील नवीन साऊंड बॉक्स (PaytM Sound Box) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या साऊंड बाँक्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना आता क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारल्यानंतर लगेच पेमेंट बॉक्सवर किती पेमेंट जमा झाले याची सूचना उपलब्ध होणार आहे.
Read Moreपेटीएममधील चिनी कंपनीचा प्रभाव संपुष्टात आला आहे. कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांच्याकडे सर्वाधिक मालकी हक्क आले आहेत. अँटफिन शेअर होल्डिंग या चिनी कंपनीच्या ताब्यातील 10.3% हिस्सा शर्मा यांनी खरेदी केला आहे.
Read MorePaytm FD: गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही, आज अनेक जण मुदत ठेवीतील (Fixed Deposit) गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यांच्यामते एफडी ही सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारी चांगली योजना आहे.
Read MorePaytm Freedom Travel Carnival: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून Paytm ने Paytm Freedom Travel Carnival ची घोषणा केली आहे. याद्वारे Paytm युझर्स मोठा विकेंड आनंदात घालवण्यासाठी म्हणजेच फिरायला किंवा गावी जाण्यासाठी फ्लाईट, ट्रेन आणि बसच्या बुकिंगवर 10 ऑगस्टपर्यंत आकर्षक सवलत मिळवू शकणार आहेत. चला तर या कार्निव्हलच्या माध्यमातून कोणत्या सवलती मिळणार आहेत, ते पाहूया.
Read Moreचालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे वार्षिक उत्पन्न 39 टक्क्यांनी वाढून 2342 कोटी झाले आहे. जून तिमाहीत कंपनीचा तोटाही कमी झाला असून त्यामध्ये वार्षिक 45 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीचा तोटा हा 645 कोटी रुपयांवरून 358 कोटींवर आला आहे.
Read MorePaytm loan facility: व्यापारी तसंच ग्राहकांना कर्जाची सुविधा पुरवण्यासाठी त्याचबरोबर इतर आर्थिक सेवा देण्याच्या हेतूने पेटीएमनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. वित्तीय सेवा देणाऱ्या श्रीराम फायनान्ससोबत कंपनीनं करार केला आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना कर्जासंबंधी विविध सेवा पुरवण्यात येतील.
Read More