Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Prime Shopping: अ‍ॅमेझॉनची प्राईम शॉपिंग स्कीम लॉन्च; फेस्टिव्ह सिझनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांची जबरदस्त स्पर्धा

Amazon Prime Shopping: अ‍ॅमेझॉन प्राईम सब्स्क्रिप्शनआणि अ‍ॅमेझॉन प्राईम शॉपिंग या दोन वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम शॉपिंग मेंबरशीप घेतलेल्या ग्राहकांना प्राईम व्हिडिओ, म्युझिक, रिडिंग, गेमिंग आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राईमचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

Read More

Online Shopping: ॲमेझॉनवरून महागड्या इलेक्ट्रिक वस्तू खरेदीपूर्वी द्या "या' गोष्टींकडे लक्ष, नुकसान टळेल

अलीकडच्या काळात ऑफरसाठी लावलेले नियम अटी, तसेच महागड्या वस्तूंच्या बाबतीत डिलिव्हरी बॉयकडून होणारी फसवणूक असे प्रकार घडतात. तसेच तुम्ही मागवलेली एखादी वस्तू डिलिव्हरीच्या काळात डॅमेज होण्याचीही शक्यता वाढते, तसे झाल्यास तुमचा वेळ आणि काही वेळा पैसा देखील वाया जाण्याची भीती असते. त्यामुळे ॲमेझॉन अथवा इतर कोणत्याही वेबसाईटवरून खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण जाणून घेऊयात..

Read More

Gift Vouchers: गिफ्ट वाउचर वापरा अन् करा ऑनलाइन शॉपिंग, Amazon-Flipkart असा करता येईल वापर

सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ई-कॉमर्स गिफ्ट वाउचर देत असतात. तुमच्याकडे देखील गिफ्ट वाउचर असल्याच याचा वापर करून शॉपिंग करता येईल.

Read More

Online Fake Reviews: Amazon आणि Flipkart वर रिव्ह्यू वाचून शाॅपिंग करताय? असे ओळखा फेक रिव्ह्यू!

आता शाॅपिंग करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी एखादी गोष्ट खरेदी करायची असल्यास, कोणाला तरी विचारूनच ती घेतली जायची. मात्र, आता एका क्लिकवर सर्व गोष्टी ऑनलाईन खरेदी करता येतात. त्यामुळे आता कोणाला विचारायची गरज पडत नाही. मात्र, सध्या रिव्ह्यू वाचून खरेदीला प्राधान्य दिले जाते. पण, ते फेक असल्यास काय?

Read More

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर काय आहे? त्याचे फायदे, पात्रता आणि चार्जेस जाणून घ्या!

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर या फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जात आहेत. त्याचे इतर फायदे आणि चार्जेस जाणून घ्या.

Read More

Cosmetic Sales: सहा महिन्यात भारतीयांचा मेकअपवर 5 हजार कोटी खर्च; ऑनलाइन खरेदी वाढली

भारतीयांची सौंदर्यप्रसाधने खरेदी वाढली आहे. यामध्ये महिला पुढे आहेत. नेलपेंट, लिपस्टिक, प्राइमरसह इतरही अनेक उत्पादनांची विक्री वाढली आहे. देशात नोकरदार महिलांची संख्या वाढतेय त्यासोबत कॉस्मेटिक उत्पादनांची विक्रीही वाढत आहे.

Read More

Ajio Monsoon Sale 2023: अजिओ मान्सून सेलमध्ये करता येईल बजेट फ्रेंडली शॉपिंग; 70 टक्क्यांपर्यंत मिळेल डिस्काउंट!

Ajio Monsoon Sale 2023: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अजिओचा मान्सून सेल नुकताच सुरू झाला आहे. या सेलमधून तुम्ही होम डेकोरेशनच्या वस्तू, वेगवेगळ्या किचन कटलरी, कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स इत्यादी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करू शकता. कोणत्या वस्तूवर किती डिस्काउंट देण्यात येत आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

'Vu Premium TV' वर मिळेल 42 टक्के डिस्काउंट! घेता येईल अनेक बँक ऑफर्सचा लाभ

Vu Premium TV Discount Offer: तुम्हाला घरी मोठ्या आकाराचा टीव्ही खरेदी करायचा असेल, तर 'Vu Premium' हा टीव्ही एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. या कंपनीच्या 43 इंचाच्या टीव्हीवर ग्राहकांना 42 टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे. सोबत अनेक बँक ऑफर्सचा लाभ देखील घेता येणार आहे. या ऑफर्सचा लाभ कुठे घेता येईल, जाणून घेऊयात.

Read More

Mansoon Items: पावसाळी सहलीसाठी 1000 रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' 5 वस्तू, वाचा सविस्तर

Mansoon Items: देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकांनी आता पावसाळी सहलीचे नियोजन करायला सुरुवात देखील केली असेल. जर तुम्हीही वीकेंडला बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर 1000 रुपयांच्या बजेटमध्ये सहलीसाठी कोणत्या वस्तू खरेदी करता येतील, ते जाणून घ्या. या वस्तूंच्या खरेदीमुळे तुमची पावसाळी सहल सुरक्षित आणि आनंददायी पार पडेल.

Read More

Stylish Umbrellas : पावसात भिजू नका! घरबसल्या खरेदी करा 500 रुपयांपर्यंतच्या आकर्षक छत्री

पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासह स्टायलिश राहण्याकडेही आपला कल असतो. मात्र, पावसामुळे कपडे भिजून आपले आरोग्य आणि आपली स्टाईल दोन्ही बिघडण्याची शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी आपण सुरक्षेच्या दृष्टीने छत्री खरेदीला प्राधान्य दिले पाहिजे. आज आपण पुढील काही आकर्षक आणि टिकाऊ छत्रींची माहिती घेऊ ज्या आपणास 500 रुपयांपर्यंत घरबसल्या खरेदी करता येतील.

Read More

Online Shopping: 'या' टिप्स वापरून करा ऑनलाईन शॉपिंग एकदम स्वस्तात!

पूर्वी शॉपिंग म्हटलं की महिला वर्ग एकमेकीत चर्चा करूनच शॉपिंग करायच्या. जसे की, वस्तू कुठून घेतली, काय किंमत आहे? वैगरे वैगरे. मग त्यानुसार खरेदी केली जायची. आताची पद्धत बदलली आहे. त्या बदलेल्या पद्धतीसह शॉपिंग सुरू असली तरी, कुठे स्वस्त मिळेल. हा महत्वाचा मुद्दा तसाच आहे. तर या महत्वाच्या मुद्द्याला धरून शॉपिंग स्वस्तात करून बचत करण्याच्या टिप्स (Tips) पाहुया.

Read More

Xiaomi Anniversary Sale 2023: स्मार्टफोन, टीव्ही इअरबड्स आणि इतर उत्पादनांवर मिळतोय बंपर डिस्काउंट! जाणून घ्या

Xiaomi Anniversary Sale 2023: तुम्हाला देखील शाओमीची उत्पादने कमी किंमतीत खरेदी करायची असतील, तर 'शाओमी अ‍ॅनिव्हर्सरी सेल 2023' सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स तसेच वेगवेगळ्या उत्पादनांवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More