Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Union Budget 2024 : मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या? जाणून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये सरकारकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Read More

Budget 2024: भारताचे बजेट कसे तयार केले जाते? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. त्यानिमित्ताने देशाचे बजेट कसे तयार केले जाते, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Budget 2024: सेल्सपर्सन ते देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री, जाणून घ्या निर्मला सीतारामन यांचा संपूर्ण प्रवास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे असेल. या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.

Read More

भारतीय कंपन्या परदेशातही होतील सूचीबद्ध, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्वाची घोषणा!

भारतातील कंपन्या आता परदेशी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केल्या जाऊ शकतील. यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर सर्व उपापयोजना केल्या जाणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक चांगल्या मूल्यमापन सुविधा आणि जागतिक भांडवलात प्रवेश मिळेल.

Read More

Tax exemption: केमिकल सेक्टरला करातून सूट देण्याची सरकारची तयारी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संकेत

Tax exemption: देशातल्या केमिकल सेक्टर म्हणजेच रसायन उद्योगाला करातून सूट मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच याबाबतचे संकेत दिले आहेत. रसायन क्षेत्र हे एक मोठं क्षेत्र असून देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राला विशेष स्थान आहे.

Read More

Mahila Samman Saving Certificate: बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोदाच्या सर्व शाखेत महिलांना उघडता येईल MSSC खाते

Mahila Samman Saving Certificate: कॅनरा बँक (Canara Bank) आणि बँक ऑफ इंडियानंतर (BOI) आता बँक ऑफ बडोदामध्ये महिला MSSC खाते ओपन करू शकतात. या योजनेत 2 वर्षासाठी गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

GST Counsil Meeting: जीएसटी कौन्सिलची आज बैठक, ऑनलाइन गेम्स, सिनेमा कर आदी मुद्द्यांवर होणार निर्णय!

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो, तसा प्रस्ताव आधीच GST परिषदेकडे देण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे आधीच मान्य केले आहे. तसेच सिनेमागृहातील अन्नपदार्थ, औषधी यांच्यावरील GST बाबत देखील निर्णय होणार आहे.

Read More

BOM dividend: एसबीआयनंतर बँक ऑफ महाराष्ट्रचा बंपर डिव्हिडंड, अर्थमंत्र्यांकडे दिला धनादेश

BOM dividend: एसबीआयनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं (BoM) बंपर असा डिव्हिडंड दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या डिव्हिडंडचा चेकदेखील नुकताच देण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र वेगानं विस्तारणारी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे.

Read More

SBI dividend: एसबीआयनं दिला विक्रमी लाभांश, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे धनादेश सुपूर्द

SBI dividend: देशातल्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेनं बंपर असा लाभांश सरकारला मिळवून दिलाय. एसबीआय ही देशातली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेनं सरकारला तब्बल 5740 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लाभांश उत्पन्न म्हणून देण्यात आला आहे.

Read More

TDS On MSSS : महिला सन्मान बचत योजनेतील व्याज उत्पन्नावर टीडीएस लागणार, आयकर विभागाने जारी केली अधिसूचना

TDS On MSSS: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये महिलांसाठी विशेष गुंतवणूक योजनेची घोषणा केली होती.महिला सन्मान सेव्हिंग स्कीम (Mahila Samman Saving Scheme) या योजनेतून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर TDS लागू होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना जारी केली आहे.

Read More

Tax Policy for online gaming : गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर?

Tax Policy for online gaming : जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर आकारला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची माहिती दिलीय. ऑनलाइन गेमिंगसाठी कर आकारणी धोरणावर चर्चा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Read More

Ponzi Apps: पॉन्झी ॲप्सचा सोशल मिडियावर सुळसुळाट, केंद्र सरकारने दिले कारवाईचे संकेत

Ponzi Apps: सध्या वेगवेगळे पॉन्झी ॲप्स कार्यरत असून तेथून गुंतवणूकदारांना चढ्या दराने परतावा मिळवून देण्याची आमिषे दाखवले जात आहे. याद्वारे आर्थिक गैरव्यवहार केले जात असून केंद्र सरकार इनफ्लुएंसर्सवर नजर ठेऊन आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

Read More