Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

फक्त ₹100 दैनंदिन एसआयपीमध्ये गुंतवणुकीची नवी संधी — इन्व्हेस्कोचा उपभोग क्षेत्रावर आधारित फंड लॉन्च

भारतीय उपभोग क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेवर भर देत इन्व्हेस्को म्युच्युअल फंडने एक नवीन इक्विटी योजना बाजारात आणली आहे. या योजनेचे नाव ‘इन्व्हेस्को इंडिया कन्झम्प्शन फंड’ असून ती ओपन-एंडेड थीमॅटिक इक्विटी स्कीम म्हणून सादर करण्यात आली आहे. या फंडाचा उद्देश भारतीय ग्राहक बाजारपेठेतील दीर्घकालीन वाढीच्या प्रवाहात गुंतवणूकदारांना सहभागी करून घेणे हा आहे.

Read More

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा नवीन फंड ऑफर (NFO) सुरू, किमान गुंतवणूक फक्त ₹1,000

गुंतवणूकदारांसाठी आणखी एक गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून याला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉंग्लोमेरेट फंड असे नाव देण्यात आले आहे.

Read More

Zerodha Mutal Fund: झिरोधा म्युच्युअल फंडने लॉन्च केल्या दोन स्कीम; गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घ्या

Zerodha Mutual Fund: झिरोधा म्युच्युअल फंड हाऊसने लॉन्च केलेल्या दोन्ही फंड्सचे एनएफओ शुक्रवारपासून (दि. 20 ऑक्टोबर) ओपन झाले असून ते 3 नोव्हेंबरपर्यंत खुले असणार आहेत.

Read More

NFO Investment: एचडीएफसीचा टेक्नॉलॉजी फंड लॉन्च; गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या

HDFC NFO: एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने शुक्रवारी (दि. 25 ऑगस्ट) HDFC Technology Fund लॉन्च केला आहे. हा एनएफओ 5 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Read More

NFO Investment: अवघ्या 10 रुपयांत करू शकता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

NFO Investment: नवी म्युच्युअल फंड हाऊसने इक्विटी प्रकारामध्ये एक नवीन एनएफओ आणला आहे. हा एनएफओ 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी ओपन झाला असून तो 1 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे.

Read More

NFO Investment: महिन्द्रा म्युच्युअल फंडकडून बिझनेस सायकल फंड लॉन्च, 4 सप्टेंबरपर्यंत करता येणार गुंतवणूक

NFO Investment: महिन्द्रा अ‍ॅण्ड महिन्द्रा ग्रुपमधील महिन्द्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडने बिझनेस सायकल फंड लॉन्च केला. हा फंड 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 4 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

Mutual Fund NFO: कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंड गुंतवणुकीसाठी खुला

Mutual Fund NFO: गृहनिर्माण क्षेत्र आणि ह्या क्षेत्राच्या विस्ताराचा लाभ होण्याची शक्यता असलेले उद्योग ह्यांचा फायदा घेण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांपुढे एक आकर्षक पर्याय ठेवण्याचे लक्ष्य कोटक एसअँडपी बीएसई हाउसिंग इंडेक्स फंडापुढे आहे.

Read More

UTI Balanced Advantage Fund आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या तारीख आणि नियम

युटीआय फंड हाऊस UTI Balanced Advantage Fund च्या माध्यमातून एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय घेऊन आली आहे. या फंडमध्ये होणारी गुंतवणूक ही इक्विटी आणि डेब्ट स्कीम्समध्ये केली जाणार आहे.

Read More

Bandhan MF: 'बंधन'नं केली फायनान्शियल सर्व्हिसेस फंडाची घोषणा, 'या' तारखेपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला

Bandhan MF NFO: बंधन म्युच्युअल फंडानं बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस फंड सुरू करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे. गुंतवणूकदारांना वित्तीय सेवा क्षेत्रातल्या अनेक वर्षांच्या वाढीच्या संधींचा लाभ घेण्याची संधी यातून मिळणार आहे.

Read More

Axis MF NFO: अ‍ॅक्सिसचा नवीन इंडेक्स फंड सबस्क्रिप्शनसाठी खुला, 5000 रुपयांपासून करा गुंतवणूक

Axis MF NFO: म्युच्युअल फंड हाऊस अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारात एक नवीन इंडेक्स फंड आणला आहे. फंड हाऊसच्या नव्या एनएफओ अ‍ॅक्सिस निफ्टी आयटी इंडेक्स फंडाचं सबस्क्रिप्शन आजपासून (27 जून) सुरू झालं आहे. काय आहे योजना? जाणून घेऊ सविस्तर...

Read More

मोतीलील ओसवालने लॉन्च केला 250 इंडेक्स एनएफओ; अवघ्या 500 रुपयांत करा गुंतवणूक!

Mutual Fund NFO: मोतीलाल ओसवाल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्स फंड आणला आहे. या फंडचा एनएफओ गुरूवारपासून (दि. 15 जून) सुरू झाला असून, तो 29 जून, 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Read More

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडची नवी स्कीम, 5000 रुपयांपासून गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर...

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडानं नवी योजना आणलीय. या माध्यमातून 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होणार आहे. या फंडानं एनएफओ, आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड सुरू करण्याची घोषणा केलीय. हा एनएफओ 29 मे 2023पासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू झालाय.

Read More