Bajaj Auto Q4 Result: बजाज ऑटोच्या उत्पन्नात 11.70% वाढ; कंपनीकडून प्रति शेअर 140 रुपयांचा लाभांश जाहीर
Bajaj Auto Q4 results: बजाज ऑटोच्या जानेवारी ते मार्च तिमाहीतील उत्पन्नात 11.70 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीला या तिमाहीत 1704.74 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. कंपनीला झालेल्या फायद्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर्समागे 140 रुपयांचा लाभांश (डिव्हिडंड) देण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        