MHADA LOTTERY 2023: कोकण विभागासाठी म्हाडाची आणखी एक लॉटरी; अर्जविक्री सुरु
MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
Read MoreMHADA LOTTERY: मुंबई विभागातील 4082 घरांच्या सोडतीच्या निकालानंतर आता म्हाडाने कोकण, पुणे आणि औरंगाबादमधील सुमारे 10 हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Read MoreMhada Mumbai Lottery 2023 Result: म्हाडाने मुंबई परिमंडळात 4082 घरांची लॉटरी जाहीर (Mhada Mumbai Housing Lottery 2023) केली होती. या घरांसाठी म्हाडाला तब्बल 1 लाख 20 हजार अर्ज प्राप्त झाले होते.
Read Moreमे महिन्यात निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीसाठी सुमारे 1 लाख अर्ज जमा झाले आहेत. 4 हजार घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. म्हाडाद्वारे बनवण्यात येणाऱ्या घरांपैकी सुमारे 93% घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील या दरात असतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे.
Read MoreMhada lottery 2023: सरकारी कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींना म्हाडाच्या लॉटरीत असलेले अत्यल्प गटातील (EWS) 11 टक्के आरक्षण रद्द करून ते अत्याचार पीडित महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आणि असंघटित कामगारांना लागू करण्याबाबत प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई मंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.
Read MoreMhada lottery 2023 : अनेकदा नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांना मुंबईत घर घेण्याची इच्छा असते. मात्र मुंबईतील घरांचे दर हे गगनाला भिडल्याने ते प्रत्येकाला घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत म्हाडाची लॉटरी ही एक सुवर्णसंधी असते. परंतू अर्जदार सिडकोच्या (CIDCO) घराचा लाभार्थी असेल, तर तो म्हाडाच्या घरासाठी पात्र ठरेल का? जाणून घेऊयात.
Read MoreMhada Lottery 2023 : म्हाडाचे घर मिळवण्यासाठी अर्जदाराला म्हाडाने आखून दिलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या अटींनुसार म्हाडाच्या घराचा लाभ घेतलेला व्यक्ती पुन्हा घरासाठी अर्ज करू शकत नाही. मात्र घरात राहणाऱ्या व्यक्तीने काही अटींची पूर्तता केल्यावर त्यांना लॉटरीतील घराचा लाभ घेता येतो. त्या अटी कोणत्या, जाणून घेऊयात.
Read MoreMhada Lottery 2023 : म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला अर्ज शुल्क भरावे लागते. तसेच आपला उत्पन्न गट ओळखून अनामत रक्कम देखील भरावी लागते. पण समजा म्हाडा लॉटरीत अर्जदार अयशस्वी झाला, तर भरलेली अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क परत मिळते का? याबाबत नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.
Read MoreMhada Lottery 2023 : अनेकदा म्हाडा लॉटरीसाठी अर्जदार म्हणून पती-पत्नी (Husband & Wife) दोघेही अर्ज करतात. जर दोघेही म्हाडा लॉटरीमध्ये यशस्वी विजेते ठरले, तर म्हाडाकडून दोन घरं मिळतात का? नियम काय सांगतो, जाणून घेऊयात.
Read MoreMHADA Lottery 2023: ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनामत रक्कम (Deposit Amount) भरावी लागते. प्रत्येक उत्पन्न गटानुसार ती रक्कम वेगवेगळी असते. कोणत्या उत्पन्न गटासाठी किती अनामत रक्कम भरावी लागेल, तसेच अर्जाचे शुल्क किती असेल? जाणून घेऊयात.
Read MoreMHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.
Read MoreMhada Lottery 2023: म्हाडाने मुंबई विभागात 4083 घरांची लॉटरी 22 मे रोजी काढली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून असणार आहेत. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गटाची (HIG) वार्षिक उत्पन्न मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे.
Read More