Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MHADA LOTTERY 2023: कोकण विभागासाठी म्हाडाची आणखी एक लॉटरी; अर्जविक्री सुरु

MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

Read More

Mill Workers House : गिरणी कामगारांना घरासाठी ठाण्यात जमीन देण्याचा शासनाचा विचार; म्हाडा बांधणार घरे

सध्या मुंबईसह उपनगरामध्ये घरांसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून या गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत घरांची किंमत 30 लाख ते 7 कोटी! जाणून घ्या सविस्तर

MHADA Lottery 2023: कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मुंबईतील घरांची लॉटरी रखडली होती. अखेर म्हाडाकडून आज 22 मे 2023 रोजी मुंबईतील 4086 घरांच्या लॉटरी जाहीर झाली. मात्र चार वर्षांनंतर जाहीर होणाऱ्या या सोडतीत घरांच्या किंमती पाहून इच्छुकांचे डोळे पांढरे होण्याची शक्यता आहे.

Read More

MHADA Registration Process: म्हाडाच्या घरांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस टप्प्याटप्प्याने समजून घ्या!

MHADA Registration Process: म्हाडाची मुंबई विभागातील घरांसाठी 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात ओपन होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून आहे. अर्ज करण्यापूर्वी म्हाडाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याची प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

Read More

2023-24 या आर्थिक वर्षात म्हाडा 12,724 घरे उभारणार;म्हाडाचे 10186.73 कोटी रुपयांचे बजेट सादर

MHADA Budget 2023-24: म्हाडाने गुरूवारी (दि. 6 एप्रिल) 10,186.73 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला असून, त्यातील तब्बल 5,800 कोटी रुपयांची तरतूद 12,724 घरे उभारण्यासाठी केली आहे.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा

MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.

Read More

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीत 2 घरं मिळतात का? नियम काय सांगतो

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या घरांसाठी एकावेळी किती जण अर्ज करू शकतात? या लॉटरीत 2 घरं मिळतात का? या प्रश्नांची उत्तर आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Mhada Lottery 2023: मुंबईतील 'या' प्राईम लोकेशन्सवर म्हाडाच्या 4,000 घरांची लॉटरी निघणार!

Mhada Lottery 2023: लवकरच म्हाडा मुंबईमध्ये 4000 घरांची सोडत काढणार आहे. विशेष म्हणजे ही घरे प्राईम लोकेशनवर असूनही यांची किंमत अतिशय रास्त आहे. कोणती आहेत ही लोकेशन जाणून घ्या.

Read More

MHADA: म्हाडा साऊथ मुंबईत उभारणार गृहनिर्माण प्रकल्प, कुलाब्यातील 10 हजार घरे लॉटरीत जिंकता येणार!

MHADA: साऊथ मुंबईत घर खरेदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत. कुलाब्यातील जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारणा आहे. तेथील 10 हजार घरे म्हाडा लॉटरीमध्ये नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

MHADA Lottery 2023: लॉटरीसाठी अर्ज करताना अडचण येत असल्याने, कागदपत्रांच्या पडताळणीत केला पुन्हा बदल!

MHADA Lottery 2023: नवीन संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरीचा अर्ज केल्यानंतरही 4 ते 5 दिवसात पडताळणी प्रक्रिया पार पडली जात नसल्याचे समोर आले आहे.

Read More

Slum Rehabilitation Authority: मुंबईतील बीडीडी चाळींचा होणार पुनर्विकास; 269 चौरस फुटांऐवजी मिळणार 300 चौरस फुटांची घरं

Slum Rehabilitation Authority, Mumbai: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर चाळीतील रहिवाशांना व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, ज्येष्ठ नागरिक प्लाझा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More

MHADA Redevelopment: म्हाडाकडून पुण्यातील 'या' वसाहतींचे होणार रिडेव्हलपमेंट

MHADA Redevelopment: पुणे विभागांतर्गत पुनर्विकास प्रकल्पांसाठी दहा अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सर्व प्रकारची पूर्तता केलेल्या तीन इमारतींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Read More