MCLR Hiked: 'या' दोन बॅंकांनी केली कर्जाच्या व्याजदरात वाढ, वाचा व्याजदर कितीने वाढला
MCLR Hiked: सर्वच स्तरातून महागाई पाहायला मिळत असताना आता आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात वाढ करुन झटका दिला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे आता महाग होणार आहे. बॅंकेच्या वेबसाईटनुसार, वाढीव व्याजदर 1 सप्टेंबर 2023 पासून लागू आहेत.
Read More