Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PACL Chit Fund Refund: पीएसीएलमधील गुंतवणूकदारांना 31 जानेवारीपर्यंत क्लेम रेक्टिफाय करता येणार!

PACL Chit Fund Refund: पर्ल ग्रुपने (PACL) शेती आणि रिअल इस्टेटच्या नावावर किरकोळ गुंतवणूकदारांकडून मोठी रक्कम गोळा केली होती. कंपनीने 18 वर्षांत अंदाजे 60 हजार कोटी रुपये गैरमार्गाने जमा केले होते. कंपनीने लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी त्यांना अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवले होते.

Read More

Market Scam: इतिहासातील सर्वांत मोठा Bre-X सोने खाण घोटाळा

Market Scam Bre-X Mineral Scam: ब्रे-एक्स या सत्य घटनेवर आधारित गोल्ड चित्रपट 27 जानेवारी, 2017 मध्ये जगभर प्रदर्शित झाला होता. 90 च्या दशकात या घोटाळ्याने कॅनडामधील स्टॉक एक्सचेंजची झोप उडवून दिली होती.

Read More

Market Scam: चार्ल्स पॉन्झी घोटाळा; जगातील पहिला पॉन्झी घोटाळा

Market Scam: "पॉन्झी स्कीम" हे नाव 1920 मध्ये चार्ल्स पॉन्झी यांच्या घोटाळ्यानंतर ठेवण्यात आले. हे नाव जरी 1920 मध्ये ठेवले असले तरी पॉन्झी स्कीमसारखे घोटाळे इतिहासात 18 व्या शतकापासून होत आहेत.

Read More

Market Scam: आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉन लोन स्कॅम काय आहे जाणून घ्या!

ICICI Videocon Loan Scam: आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ व एमडी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांनी कर्जाच्या माध्यमातून कसा घोटाळा केला, हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Market Scam: ZZZZ Best स्कॅम काय होता? जाणून घ्या हा स्कॅम कसा उघडकीस आला

Market Scam: ZZZZ बेस्ट ही 1982 मध्ये बॅरी मिन्को (Bary Minkow) नावाच्या 16 वर्षांच्या अमेरिकेतील एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुरू केलेली इंडस्ट्रीयल कार्पेट क्लिनिंग कंपनी (Industrial Carpet Cleaning Company) होती. या कंपनीच्या माध्यमातून मिन्कोने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती.

Read More

Market Scam: NSE को-लोकेशन स्कॅम काय आहे?

NSE Co-Location Scam: भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. पण एखादीच संस्था जी लोकांचे हित साधण्याचे काम करत असेल आणि तिच घोटाळा करत असेल तर काय?

Read More

Market Scam: शारदा चिट फंड स्कॅम!

Market Scam: भारतातील सर्वात जास्त लोक ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचे दोन सर्वांत महत्त्वाचे प्रश्न म्हणजे पैसे कुठे डिपॉझिट करायचे आणि लोन कुठून घ्यायचे. सुदिप्तो सेन यांनी याचाच फायदा घेत लोकांच्या पहिल्या प्रश्नावर उत्तर म्हणून शारदा चिट फंड सुरु केला होता.

Read More

Market Scam: सहारा हाऊसिंग बॉण्ड घोटाळा

Market Scam: सहारा इंडिया परिवार (Sahara India Pariwar) कंपनीने 2009-10 च्या दरम्यान सहारा हाऊसिंग बॉण्डद्वारे सुमारे 24 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता.

Read More

Market Scam: खोट्या माहितीच्या आधारे 'सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीने केला गुंतवणूकदारांचा विश्वासघात!

Market Scam: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक ट्रेडर, इन्व्हेस्टर किंवा या क्षेत्रात नव्याने आलेले गुंतवणूकदार त्या कंपनीचा डिटेल अभ्यास करतो. पण त्या कंपनीची माहिती किंवा लेखाजोखा खोटा निघाला तर काय? जाणून घेऊया अशाच एका फसवणुकीची गोष्ट!

Read More

Market Scam : केतन पारेख घोटाळा नक्की काय होता? जाणून घ्या!

Ketan Parekh Scam : भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा उचलून त्यांना फसवणारे अनेक जण होऊन गेले. अशाच लोकांच्या विश्वासाचा खेळ करून लाखो-करोडो रुपये कमावणाऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे केतन पारेख (Ketan Parekh). चला तर मग जाणून घेऊयात काय आहे केतन पारेख यांची गोष्ट आणि काय होता केतन पारेख घोटाळा.

Read More

Market Scam : CRB Scam म्युच्युअल फंडमधील सगळ्यात मोठा घोटाळा!

CRB Scam : आतापर्यंतचा सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड स्कॅम म्हणून सीआरबी स्कॅमचा उल्लेख केला जातो. 1996 मध्ये या स्कॅमने सगळे शेअर मार्केट दणाणून सोडले होते. चला तर मग जाणून घेऊयात काय होता हा CRB स्कॅम.

Read More

Market Scam : Harshad Mehta Scam Explained; शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळेबाज!

Harshad Mehta Scam Amount : हर्षद मेहता यांनी केलेला घोटाळा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा स्कॅम होता. मेहता यांच्या या स्कॅमला सिस्टिमॅटिक स्कॅम (Systematic Scam) असे म्हटले जाते.

Read More