Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Employees: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी किती पैसे कमावतात?त्याची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांशी तुलना कशी होते

या लेखात‌ केंद्र आण‍ि राज्य दोन्ही सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा प्रारंभिक पगार, पदोन्नती आणि भत्त्यांची माहिती समाविष्ट आहे. हा लेख महत्वाचे म्हणजे, सरकारी नोकरीचे आर्थिक लाभ आणि सुरक्षितता यावर भर देतो.

Read More

आरबीआयने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर केली दंडात्मक कारवाई, खातेदारांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना नियमांचे पालन न केल्यामुळे 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

महाराष्ट्र सरकारची बीज भांडवल योजना काय आहे? व्यवसायासाठी कशाप्रकारे मिळू शकते कर्ज?

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत बीज भांडवल योजना राबविली जाते. या योजनेचा मूळ उद्देश आहे तरुणवर्गाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. या अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाते.

Read More

महाराष्ट्र सरकारचे ‘क्लस्टर शाळा’ धोरण काय आहे? विद्यार्थ्यांना शिक्षणात कसा होईल फायदा?

महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या मोठी आहे. आता या शाळांची एकत्रीकरण अर्थात क्लस्टर करण्याचे सरकारचा विचार आहे.

Read More

Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून 177 कोटी रुपयांची मदत

Unseasonal Rain:मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीतील पिकांची नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये जाहीर केले. शासनाने झालेल्या नुकसानाचा आराखडा घेऊन या मदतीची घोषणा केली आहे.

Read More

Air India Building : एअर इंडिया इमारत आता राज्यसरकारच्या मालकीची? इमारतीसाठी मोजणार 'इतके' पैसे

Air India Building : मुंबईस्थित एअर इंडियाची इमारत लवकरच महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने 1600 कोटी रूपयाला ही इमारत विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Increase in mustard production: सरकारच्या अंदाजानुसार मोहरीच्या उत्पादनात वाढ..

Increase in mustard production: केंद्र सरकारच्या अंदाजानुसार मोहरीचे उत्पादन गेल्या वर्षी 11 दशलक्ष टन इतके होते. फेब्रुवारीमध्ये मोहरी पिकाची एकत्रित आवक 5,03,830 टन होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 45% अधिक आहे.

Read More

Farmers Disappointment: असं काय झालं, ज्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्याने ग्राहकांना फुकटात दिली मेथी आणि कोथिंबीर

Farmers Disappointment: नाशिक मधील संतोष बारकाळे (Santosh Barakale) हे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. ही भाजी ते बाजारात घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना विकतात. यावेळी त्यांच्या कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला मिळालेला दर पाहून त्यांनी भाजी विकण्याऐवजी ग्राहकांना फुकटात देण्याला प्राधान्य दिले.

Read More

Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थमंत्री कोण होते, ठाऊक आहे?

SUMMARY: स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. या मंडळानुसार 8 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पण स्वराज्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि महाराजांना आर्थिक सल्ला देणारे अर्थमंत्री कोण होते, हे जाणून घेऊया

Read More

Jalyukta Shivar Fraud: लिपिकने तब्बल 26 कोटींचा निधी केला लंपास, 5 तहसीलदार गोत्यात

Jalyukta Shivar Fraud: लातूरमध्ये 'जलयुक्त शिवार' निधीमध्ये 26 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणासंदर्भात 5 तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More

New Gharkul scheme: ओबीसींसाठी लवकरच येणार नवीन घरकुल योजना

New Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.

Read More

Vande Bharat Express : जाणून घ्या वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन मार्ग, महाराष्ट्राला मिळाल्या किती ट्रेन?

Vande Bharat Express : नवीन वंदे भारत रेल्वे सेवांची नुकतीच घोषणा झाली आहे. भारतातली ही जलदगती विशेष रेल्वे सेवा आणखी विस्तारलीय. यावेळी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राला नवीन रेल्वे मिळाली आहे.

Read More