Business Idea: 'हा' व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतंय अर्धे पैसे; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा
Business Idea: तरुणांना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळत आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Business Idea: तरुणांना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळत आहे.
Read MoreMaharashtra Paid The Highest Tax: कोरोनाचा काळ संपला. या परिस्थितीत अनेक कामे ठप्प झाली होती. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भार पडला होता. मात्र या कठिण परिस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती भक्कम ठेवण्यासाठी महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशातील सर्वाधिक कर भरणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव जाहिर करण्यात आले आहे. चला, तर पाहूयात महाराष्ट्राप्रमाणे आणखी कोणत्या राज्यांचा कर भरण्यामध्ये समावेश आहे.
Read MoreLand Monkey: जग हे खूप गोलमाल आहे. येथे काहीही होऊ शकते. पहा, ना आज-काल आपण नेहमीच जमिनीचे व्यवहार हे माणसांशी संबंधित पाहत असतो. जागा, जमिनी, घरे यापैकी कोणतीही संपत्ती असो. ही संपत्ती अमूक अमूक एका व्यक्तीच्या नावावर असते. पण आता हे काय तरी विचित्रच व मजेशीर आहे. पहा, ना उस्मानाबाद येथे एका गावात चक्क! माकडांच्या नावावर 32 एकर जमीन आहे. वाटलं ना आश्चर्य, मग चला पाहू हे प्रकरण नक्की काय?
Read MoreSSC-HSC Board Exam : विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर दहावी(SSC) आणि बारावी बोर्ड(HSC Board) परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.
Read MoreOnion Paste Business: हल्ली प्रत्येकजण रेडिमेड(readymade) वस्तूंचा वापर करत आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टनुसार कांद्याची पेस्ट(Onion Paste) बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.
Read More10 lakh Jobs in Textile Sector Rs 36000 Crore Investment by Maharashtra Government: महाराष्ट्र शासन वस्त्रोद्योग क्षेत्रात 36 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून या गुंतवणुकीद्वारे महाराष्ट्रात किमान 10 लाख रोजगारांची निर्मिती करण्याचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवले आहे.
Read Moreमुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची सगळी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आता 22,000 झाडांची वृक्षतोड करायलाही परवानगी दिली आहे
Read More 
    