Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Working after retirement: ज्येष्ठ नागरिकांना नोकरी कशी मिळू शकते? नोकरी शोधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? वाचा

ज्येष्ठ नागरिकांना नोकरी शोधताना अनेक अडचणी येतात. तसेच, वृद्धांसाठी नोकरीच्या संधीही खूप कमी असतात. वृद्ध नागरिकांना कोणत्या ठिकाणी नोकरी मिळू शकते, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

New Age Careers: 21व्या शतकात 'या' क्षेत्रात असतील नोकरीच्या सर्वाधिक संधी

सध्या नोकरीसाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर अवलंबून राहणे योग्य नाही. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे विशेष कौशल्य असणे देखील गरजेचे आहे.

Read More

Career Tips: कोणती पदवी घेतल्यास जास्त पगाराची नोकरी मिळू शकते? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात नोकऱ्यांचा ट्रेंड बदलत चालला आहे. भविष्यात ज्या क्षेत्रात नोकऱ्यांच्या अधिक संधी उपलब्ध होतील, त्याच्याशी संबंधितच शिक्षण घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

Read More

Cybersecurity Job: सायबर सिक्युरिटी क्षेत्रात 40 हजार जॉबच्या संधी! फ्रेशर्स ते अनुभवी किती पगार मिळू शकतो जाणून घ्या

भारतामध्ये सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील विविध पदांच्या 40 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत, असे TeamLease Digital या कंपनीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात जे मनुष्यबळ उपलब्ध आहे ते पुरसे नाही. कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या तंत्रज्ञानासंबंधी कौशल्य आत्मसात करून नोकरीच्या संधी तरुण पदरात पाडून घेऊ शकतात.

Read More

Jobs in India: मंदीचा भारतालाही फटका, मे महिन्यात 7 टक्क्यांनी कमी झाली नोकरभरती

Jobs in India: जागतिक मंदीचा भारतालाही फटका बसला आहे. नव्या नोकरभरतीच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी नव्या नोकऱ्यांची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यात भारतातल्या हायरिंग ट्रेंडबाबत मात्र ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More

Jobs in India: भारतात 'या' 3 क्षेत्रात वाढतोय रोजगार, वाचा 'नोकरी.कॉम'च्या अहवालातील निरीक्षणे

Jobs in India: आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात होत असताना अशी काही इतर क्षेत्रे आहेत जिथे रोजगाराच्या संधी मोठ्या संख्येने उपलब्ध होत आहेत.Naukri.com च्या पाहणी अहवालात याबद्दल सविस्तर माहिती दिली गेली आहे.या लेखात जाणून घ्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या वेगाने उपलब्ध होत आहेत.

Read More

SBI Recruitment 2023: 'ही' बँक देणार 40 लाखांपर्यंतचे वार्षिक सॅलरी पॅकेज, जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठ्या सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची संधी आणली आहे. जर तुम्हीही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँकेच्या पदांसाठी अर्ज करू शकता आणि 40 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवू शकता.

Read More

Tata Projects Freshers Hiring: जगावर मंदीचं सावट असताना टाटामध्ये 400 जागांवर होणार भरती

Tata Projects Freshers Hiring: जगभरात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली असताना अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत आहेत. अशा परिस्थितीत टाटा समूहाकडून नवीन लोकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे.

Read More

वयाच्या 60व्या वर्षीही बँकेतून निवृत्त झालेले कर्मचारी SBI च्या 'या' पदांसाठी करू शकतात अर्ज

SBI Retired Officer Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) विविध पदांसाठी बंपर भरती काढली आहे. यासाठी कोण अर्ज करू शकतं आणि शेवटची तारीख काय असेल? जाणून घ्या.

Read More

Jobs in India : ISB च्या विद्यार्थ्यांना मिळाल्या 1578 नोकरीच्या ऑफर्स 

Jobs in India : इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसच्या विद्यार्थ्यांना यंदा 222 कंपन्यांकडून 1578 नोकऱ्यांच्या ऑफर आल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यातल्या 40% विद्यार्थीनी महिला आहेत. व्यवस्थापन शास्त्राच्य विद्यार्थ्यांना अच्छे दिन!

Read More

Jobs with Tata : टाटा समूह पुढच्या वर्षी 400च्या वर तरुणांची नोकर भरती करणार 

2022-23 या आर्थिक वर्षात टाटा समुहाने 400 नवीन तरुण अभियंत्यांची भरती करण्याचं ठरवलं आहे. कंपनीच्या टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीच प्रामुख्याने ही भरती होणार आहे. यातल्या काही भरत्या थेट IIT संस्थांमधून तर उरलेले अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले असतील

Read More

Jobs in India : Flexi Staffing Industry मध्ये तिमाहीत 78,000 लोकांना नोकरी 

जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय फ्लेक्सी स्टाफिंग उद्योगाने 78,000 लोकांना नोकरीत सामावून घेतलं आहे. सणांचा हंगाम आणि सुधारणारी अर्थव्यवस्था यामुळे हे शक्य झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा काय सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणारए बघूया…

Read More