Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Agent: कोण बनू शकते विमा एजंट? IRDAI चे यासाठी नियम काय आहेत? जाणून घ्या

विमा एजंट म्हणून काम करणे हा नक्कीच करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरू शकतो. IRDAI ने विमा एजंट बनण्यासाठी काही नियमावली निश्चित केली आहे.

Read More

लवकरच बदलणार विम्यासंदर्भातील नियम, तुम्हाला कसा होईल याचा फायदा? वाचा

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इरडाने (IRDAI) विमा कंपन्यांना ग्राहकांना सोप्या भाषेत विम्यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.

Read More

Bima Vistaar vs Traditional Insurance: तुमच्यासाठी कोणती विमा पॉलिसी योग्य? जाणून घ्या

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे लवकरच बीमा विस्तार योजना सुरू केली जाणार आहे. या अंतर्गत एकाच पॉलिसीमध्ये आरोग्य, जीवन, वाहन विमा कव्हरचा समावेश असेल.

Read More

Third Party Insurance: थर्ड-पार्टी मोटर इन्शुरन्ससाठी नवे बेस प्रीमियम दर जारी, कोणाला किती सूट?

Third Party Insurance: केंद्र सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षासाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सचे नवीन मूळ प्रीमियम दर प्रस्तावित केले आहेत. दुचाकी, प्रवासी वाहनं तसंच व्यावसायिक वाहनांसह वाहनांच्या विविध प्रकारांसाठी हे दर असणार आहेत.

Read More

Coromandel express Accident: ओडिशातल्या रेल्वे अपघातावर आयआरडीएआयनं जारी केला सुमोटो, क्लेम किती?

Coromandel express Accident : ओडिशात मोठा रेल्वे अपघात घडला. जवळपास 288 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयआरडीएआयनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

Read More

All In One Policy : एकाच पॉलिसीमध्ये जीवन, आरोग्य आणि कार विम्याचे संरक्षण मिळणार, IRDAIची नवीन योजना

All In One Policy : IRDAIकडून 'ऑल इन वन पॉलिसी' आणण्यावर काम सुरू आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश असेल आणि ग्राहकांना वेगळ्या पॉलिसी घ्याव्या लागणार नाहीत. IRDAIची देशात विमा उत्पादनांचा विस्तार करण्यासाठी ही योजना आहे.

Read More

Mental Health Coverage : तुमची कंपनी देते का मानसिक आरोग्य विमा? काय आहेत आयआरडीएआयचे नियम?

Mental Health Coverage : पगारदार कर्मचाऱ्याला आरोग्य विमा दिला जातो. एखाद्या कंपनीत रुजू झाल्यानंतर संबंधित कंपन्यांसोबत ज्या विमा कंपन्या जोडलेल्या असतात, त्यांच्यामार्फत हा विमा दिला जातो. मात्र कधी मानसिक आरोग्याच्या विमा संरक्षणाबद्दल ऐकलं आहे का? किती कंपन्या तो देतात? याविषयी आयआरडीएआयचे काय नियम आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ...

Read More

New Insurance Companies: विमा क्षेत्रातील स्पर्धा वाढणार! नव्या 20 इन्शुरन्स कंपन्या लवकरच होणार लाँच

भारतात येत्या काही दिवसांत 20 नव्या विमा कंपन्या स्थापन होणार आहेत. सध्या या इन्शुरन्स कंपन्यांची परवाने मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतात कोरोनाकाळात विमा संरक्षणाची गरज अधोरेखित झाली होती. कोविडनंतर आता ग्रामीण भागातही विम्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती झाली आहे. नव्या विमा कंपन्या आल्यानंतर बाजारातील स्पर्धाही वाढेल. आरोग्य, जीवन आणि जनरल इन्शुरन्स क्षेत्रात नवे प्लेयर बाजारात उतरत आहेत.

Read More

Insurance Claim Complaints: विमा पॉलिसीची किचकट भाषा तुम्हाला समजते का? फसवणूक टाळण्यासाठी हे जरुर वाचा

कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करताना तुमच्या लक्षात आले असेल की कागदपत्रात लिहलेल्या नियम अटींची भाषा अत्यंत कठीण आणि किचकट असते. सर्वसामान्य ग्राहकाला त्या समजत नाहीत. पॉलिसीचे सर्व नियम अत्यंत सोप्या भाषेत असावेत. ग्राहक न्यायालयात सध्या साडेपाच लाख तक्रारी प्रलंबित आहेत. यातील सुमारे दीड लाख तक्रारी विविध विम्याशी संबंधित आहेत.

Read More

Long Term Car Insurance: कारसाठी विमा घेताय, दिर्घ काळासाठी घेतला तर मिळतील अनेक फायदे

Long Term Car Insurance: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहनांसाठी दिर्घकालीन विम्याचा पर्याय सुरु केला आहे. यात वाहनधारकांना कारचा 3 वर्ष मुदतीसाठी विमा काढता येईल.

Read More

ULIP Plan : मार्केट लिंक्ड गुंतवणुकीत युलिप प्लॅन ठरत आहे गुंतवणुकीचा एक मार्ग, त्याच्याबद्दल जाणून घेवूया

काही अटी व शर्ती लक्षात घेऊन, पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वीच एखादी व्यक्ती युलिपची (Unit Linked Insurance Plan) रक्कम अंशतः काढू शकते. कंपनीच्या पॉलिसीनुसार, युलिप पॉलिसीमधून कितीही रक्कम काढता येते. युलिप रकमेचे जास्तीचे ट्रान्झॅक्शन पॉलिसी संपुष्टात आणू शकते.

Read More

Drone Insurance: ड्रोनसाठी मिळतोय इन्शुरन्स, जाणून घ्या ड्रोन इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते

Drone Insurance: भारतात ड्रोन इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढला आहे. त्याच प्रमाणे या महागड्या यंत्राच्या सुरक्षेसाठी विम्याची गरज भासू लागली आहे. काही निवडक विमा कंपन्यांनी ड्रोन इन्शुरन्स लॉंच केला आहे.

Read More