Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Air Offer: या तारखांना फ्लाईटचे तिकीट IRCTC Air वर बुक केल्यास होईल फायदा, पाहा डिटेल्स

IRCTC ग्राहकांना फ्लाईट तिकीटच्या बुकींगवर 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत बुकींग केल्यास सुविधा शुल्क (Convenience Fees) माफ करणार आहे. तसेच, अन्य ऑफर्सचा लाभ ही ग्राहकांना घेता येणार आहे. कारण, IRCTC ला 24 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे IRCTC कडून ग्राहकांना ऑफर्स दिली जात आहे.

Read More

Indian Railway : तांत्रिक समस्येमुळे IRCTC ची तिकीट सेवा बंद; ग्राहकांचे पैस झाले कट

काही तांत्रिक अडथळ्यामुळे आयआरसीटीसीची तिकीट (ticket) सेवा बंद पडली आहे. या संदर्भात IRCTC कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तुर्तास IRCTC च्या वेबसाईट अथवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बूक करणे शक्यतो टाळावे. कारण, तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात तुमचे पैसे कापले जाण्याची शक्यता आहे.

Read More

IRCTC Gujarat Tour Package: फक्त 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी! जाणून घ्या रेल्वेच्या खास टूर पॅकेजबद्दल...

IRCTC Gujarat Tour Package: तुम्हाला देखील गुजरात फिरण्याची इच्छा असेल, तर आयआरसीटीसीने केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई टूर (Kevadia with Ahmedabad Ex Mumbai) पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

IRCTC App Registration: ऐनवेळी तिकीट बुकिंग करताना गडबड नको; IRCTC ॲपवर असे करा अकाउंट ओपन

IRCTC App Registration Process: तुम्ही देखील वारंवार प्रवास करत असाल, तर रेल्वेच्या IRCTC ॲपचा वापर नक्की करा. तिकीट बुकिंगपासून ते हॉटेल्स बुकिंगपर्यंत वेगवेगळ्या सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला तेथे अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे. ते नेमके कसे करायचे. हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

IRCTC Tour Package: IRCTC च्या टुर पॅकेजमधून फक्त 7,000 रुपयांमध्ये देऊ शकता, तिरुपती बालाजी मंदिराला भेट

IRCTC Tour Package: IRCTC कडून नवनवीन टुर पॅकेज ऑफर केले जातात. आता IRCTC कडून तिरुपती बालाजीसाठी टुर पॅकेज आले आहे. तिरुपती बालाजी हे एक धार्मिक स्थळ आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही तिरुपती बालाजी मंदिराला अतिशय कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता.

Read More

IRCTC fake app : सावधान! आयआरसीटीसीच्या बनावट अ‍ॅपद्वारे होतेय प्रवासी अन् रेल्वेची फसवणूक

IRCTC fake app : प्रवाशांच्या सेवा आणि सुविधेसाठी सरकारकडून अ‍ॅप तयार केले जातात. मात्र फेक अ‍ॅप तयार करून प्रवाशांची तसंच सरकारची लूट सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. आयआरसीटीसीच्या बाबतीतही हेच घडताना दिसून येतंय. आयआरसीटीसीच्या नावे एक बनावट अ‍ॅपद्वारे ही फसवणूक होतेय.

Read More

IRCTC Vikalp Scheme: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवायचंय; मग IRCTC च्या विकल्प योजनेबद्दल जाणून घ्या

IRCTC Vikalp Scheme: तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी झगडावे लागत असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) विकल्प योजना आणली आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.

Read More

Pune-Amravati Special Train: अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-अमरावती स्पेशल ट्रेन लवकरच धावणार, जाणून घ्या तिकिट दर

Pune-Amravati Special Train: मध्य रेल्वेकडून पुणे आणि अमरावतीकरांसाठी अजून एका रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

IRCTC Tour Package: 'IRCTC'ने आणले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यात्रेसाठी स्वस्त टूर पॅकेज, माहित करून घ्या किती लागणार खर्च

IRCTC Tour Package: 'आयआरसीटीसी'कडून नेहमी एकापेक्षा एक भन्नाट टुर पॅकेज उपलब्ध केले जाते. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यात्रेसाठी तुमच्या बजेटमध्ये असलेले टुर पॅकेज घेऊन आले आहेत. ज्याची किंमत 30 हजार रुपयांच्या आतमध्ये आहे.

Read More

IRCTC Tour Package: तुमच्या बजेटमधील टुर पॅकेज, 20 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये अयोध्या दर्शन..

IRCTC Tour Package: रामनवमी स्पेशल म्हणून आयआरसीटीसी कडून अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीसाठी एक सुंदर पॅकेज आहे. या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

IRCTC Free Food Service: रेल्वे देणार प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा अगदी मोफत, वाचा कधी मिळणार या सुविधेचा लाभ

IRCTC Free Food Service: भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना खाण्या-पिण्यासोबतच शीतपेय देखील मोफत मिळणार आहे. नक्की ही सुविधा काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Dr. Babasaheb Ambedkar Yatra: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्रेसाठी IRCTC ने आणले स्वस्त टूर पॅकेज, जाणून घ्या किती खर्च?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त IRCTC ने 'देखो अपना देश' या योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्राचे टूर पॅकेज सादर केले आहे. यामध्ये पर्यटकांना आंबेडकर यांच्या जीवनाशीसंबंधित स्थळांचे दर्शन करण्यास मिळणार आहे.

Read More