Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kahan Packaging IPO: कहान पॅकेजिंगचा आयपीओ 6 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला; प्रति शेअरची किंमत 80 रुपये

Kahan Packaging IPO: कहान पॅकेजिंगच्या इश्यूला ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा आयपीओ बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होणार आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 5.76 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Read More

Jupiter Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ 6 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Jupiter Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन या प्रायव्हेट हॉस्पिटल चेनने मार्केटमध्ये आपला आयपीओ आणला आहे. हा आयपीओ 6 सप्टेंबर रोजी ओपन होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून हॉस्पिटल कंपनी 869 कोटी रुपये उभारणार आहे.

Read More

Park Hotel IPO आणण्याच्या तयारीत; 1050 कोटी रुपये उभारण्याचा मानस, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

Apeejay Surrendra Park Hotel IPO: भारतातील एक मोठी हॉटेल चैन पार्क हॉटेल लिमिटेड कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1050 कोटी रुपये जमा करणार आहे. ही आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे.

Read More

Vishnu Prakash R Punglia IPO 24 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या प्रति शेअर्सची किंमत

Vishnu Prakash R Punglia IPO: विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीचे मुख्यालय राजस्थानमध्ये असून, ही कंपनी केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारी प्रोजेक्टसवर काम करते.

Read More

Utkarsh Small Finance बँकेचा आयपीओ 60 टक्के प्रीमिअमसह लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Utkarsh Small Finance Bankच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ जवळपास 102 पटीने सब्स्क्राईब झाला होता. आज तो NSE वर 40 तर BSE वर 39.95 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Netweb Tech IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद; अवघ्या काही तासात 85 टक्के सब्स्क्राईब

Netweb Technologies India कंपनीचा आयपीओ आज (दि. 17 जुलै) सब्स्क्रिप्शनसाठी ओपन झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून काही तासात हा 85 टक्के सब्स्क्राईब झाला आहे. कंपनीने याची प्रति शेअर 474-500 रुपये किंमत निश्चित केली आहे.

Read More

NSDL IPO: एनएसडीएलचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल; 'या' 6 कंपन्या आपला हिस्सा विकणार

NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेड (National Security Depository Limited-NSDL) ही संस्था सरकारमान्य शेअर डिपॉझीटरी आहे. शेअर डिपॉझीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर होल्ड करतात.

Read More

Drone Destination आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; 11 जुलैपर्यंत करता येणार गुंतवणूक

IPO Investment: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज चांगली बातमी आहे. एकतर IdeaForge Technology कंपनीचे आज दमदार किमतीत लिस्टिंग झाले. तर दुसरीकडे आज आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाला आहे. तो आहे, ड्रोन डेस्टिनेशन (Drone Destination IPO). गुंतवणूकदार 11 जुलैपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात प्रति शेअर्स किंमत, लॉट साईज आणि लिस्टिंगची तारीख.

Read More

IdeaForge Technology IPO: आयडिया फोर्जचे आज लिस्टिंग; गुंतवणूकदारांना 77 टक्के फायदा होण्याची चिन्हे!

IdeaForge Technology IPO: आयडिया फोर्जचा कंपनचा इश्यू गुरूवारी (दि. 6 जुलै) ग्रे मार्केटमध्ये 518 रुपयांच्या प्रीमिअमवर ट्रेड करत होता. म्हणजेच या इश्यूचा आजचा लिस्टिंगचा भाव प्रति शेअर 1190 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना या आयपीओमधून जवळपास 77 टक्के फायदा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Read More

IPO Allotment: आयपीओ अलॉटमेंट कसे करतात? अलॉटमेंट स्टेटस बघण्याची प्रक्रिया काय आहे?

All About IPO: आयपीओ आल्यानंतर त्याचे वाटप होते, ते नेमके कसे होते, त्याचे निकष काय आहेत, वाटपाचे स्टेटस कसे पाहावे या सर्व बाबींचे तपशील या लेखातून समजून घ्या.

Read More

Droneacharya IPO: ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्सचा आयपीओ खुला

Droneacharya Aerial Innovations IPO खुला झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत 62.90 लाख ताजे इक्विटी शेअर जारी केले जात आहेत.

Read More

Uniparts India IPO Latest News : युनिपार्ट्स इंडियाच्या IPO ला दमदार प्रतिसाद, जाणून घ्या GMP

Uniparts India IPO Latest News : इंजिनिअर सिस्टम्स आणि सोल्युशन्स पुरवठादार युनिपार्ट्स इंडियाच्या खुल्या समभाग विक्रीला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. एक शेअरसाठी चार जणांनी बोली लावल्याचे IPOच्या शेवटच्या दिवशी दिसून आले. कंपनी समभाग विक्रीतून 835 कोटींचे भांडवल उभारणार आहे.

Read More