Investment Options: नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारातील रक्कम कशात गुंतवावी? जाणून घ्या
पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीला प्राधान्य द्यायला हवे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात कराल, तेवढा अधिक फायदा भविष्यात मिळेल.
Read Moreध्येय आधारित गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही ही सर्व स्वप्न सहज पूर्ण करू शकता. गुंतवणुकीतील सातत्य, योग्य आर्थिक नियोजन, शिस्तबद्धत बचतीच्या मदतीने ध्येय आधारित गुंतवणूक साध्य करता येते.
Read MoreGold Buying Options: सोनं हे आजही अनेक भारतीयांसाठी खात्रीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. सोनं हे चलनवाढीविरोधात काम करणारा महत्त्वाचा धातू असून याची जगभरात मान्यता आणि मागणी आहे.
Read MoreBuying Gold In Cash: भारतात ज्वेलरी खरेदी करणं म्हणजे खूप स्पेशल आहे. कारण, त्या सोने (Gold) खरेदीसोबत खूप भावना जोडून असतात. त्यामुळे तुम्ही देखील या फेस्टिव्हल सीझनमध्ये गोल्ड खरेदी करायचा प्लॅन करत असाल तर याविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
Read Moreआर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या महिलांनी त्यांच्या उत्पन्नाचा काही हिस्सा भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरू शकते. यासाठी आज आपण नोकरदार महिलांना कशाप्रकारे आर्थिक गुंतवणूक करता येईल यासाठी कोणकोणते फायदेशीर पर्याय आहेत, त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Read MoreThink Tank Survey: पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्यूमर इकॉनॉमी (PRICE) नामक थिंक टॅंक कंपनीने भारतातील लोकांच्या गुंतवणुकी संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी बँकांना पसंती देतात. तर पोस्टात गुंतवणूक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. याशिवाय घेतलेले कर्ज कोणत्या गोष्टीसाठी खर्च केले जाते, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.
Read Moreसामान्य गुंतवणूकदार हे मोठ्या काटकसरीने पैशाची बचत करत असतात आणि भविष्यातील सोय म्हणून आपले पैसे वेगेवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये लावत असतात. त्यामुळे देशातील आणि जागतिक पातळीवर होत असलेल्या आर्थिक उलाढाल लक्षात घेता कुठे गुंतवणूक करावी याविषयी थोडेसे जाणून घेऊया.
Read Moreगोल्ड म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येत आहे. मागील एक वर्षात अनेक गोल्ड फंड्सने सरासरी 19% परतावा दिल्याने गुंतवणूकदारही या पर्यायाकडे आकर्षित होत आहेत. IDBI Gold ETF या सर्व योजनांमध्ये टॉपर ठरला आहे. जेव्हा अर्थव्यवस्था कठीण काळातून जात असते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात.
Read MoreGold jewellery : सोन्याच्या दागिन्यांवर भारतीय ग्राहकांनी कमी खर्च केल्याचं समोर आलंय. मागच्या तिमाहीचा विचार केल्यास मागणी कमी होती. पारंपरिकरित्या भारतात सोन्याची नेहमीच मागणी अधिक असते मात्र यावर्षी ट्रेंड बदललेला पाहायला मिळत आहे.
Read MoreAkshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घेतलेल्या सोन्याचा उपयोग गुंतवणूक योजनेमध्ये केल्यास आर्थिक लाभ मिळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासाठी सरकारी योजनांची मदत तुम्ही घेऊ शकता. सरकारच्या सुवर्ण मुद्रीकरण (Gold Monetisation Scheme or Revamped Gold Deposit Scheme) योजनेच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला मिळू शकतो.
Read MoreGold investment schemes and their benefits : सोन्यातली गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. विविध प्रकारे ही गुंतवणूक करता येते. खरं तर मौल्यवान धातूंची मुबलकता आहे. मात्र सोन्याला गुंतवणूक म्हणून सर्वात जास्त पसंती दिली जाते. उच्च तरलता आणि चलनवाढ रोखण्याची क्षमता हे असे काही प्रभावी घटक आहेत. यामुळेच आपल्या देशात गुंतवणुकीसाठी सोन्याला सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं.
Read Moreसुवर्ण खरेदीसोबत भारतीयांचे पूर्वीपासून भावनिक नाते जोडलेले आहे. पारंपरिक सण-उत्सवामध्ये हमखास सोने खरेदी केली जाते. चार दिवसांवर अक्षयतृतीया आली असून सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र, सोने खरेदीचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते समजून घेऊनच निर्णय घ्या. दुकानातून सोने खरेदीशिवाय इतरही पर्याय तुमच्याकडे आहेत. डिजिटल गोल्ड, गोल्ड बाँड्स, गोल्ड फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
Read More