New Railway Lines: 8 नवीन रेल्वे मार्गिकांमुळे अर्थव्यवस्थेला काय फायदा होणार? वाचा
सरकारने 8 नवीन रेल्वे मार्गांसाठी जवळपास 24,657 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नवीन मार्गामुळे रेल्वेचा प्रवास अधिक जलद, सुखरूप होण्यास मदत होईल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सरकारने 8 नवीन रेल्वे मार्गांसाठी जवळपास 24,657 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या नवीन मार्गामुळे रेल्वेचा प्रवास अधिक जलद, सुखरूप होण्यास मदत होईल.
Read Moreगेल्याकाही वर्षात रेल्वेमध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सोयी सुविधांनी सज्ज अशा अनेक नवीन ट्रेन्स रुळावरून धावताना दिसत आहेत.
Read MoreVande Bharat Express: देशातली सुपरफास्ट ट्रेन म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला आता आणखी नवं रूप मिळणार आहे. वंदे भारतच्या ट्रेन्सना आता नवीन आणि चकचकीत असे डबे जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगला प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Read MoreTrain Ticket Cancellation Rule: ट्रेनचं तिकीट तुमच्याकडे आहे. मात्र तुम्ही तुमच्या आसनावर 10 मिनिटांत पोहोचला नाहीत, तर तुमचं तिकीट रद्द होतं का, असा प्रश्न अनेकांना असतो. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध नियम आणि योजना आणत असते. तिकिटासंबंधीही रेल्वेचे काही नियम आहेत. याविषयी माहिती घेऊ...
Read Moreयुपी, बिहार, झारखंड व अन्य राज्यांमधील लाखो स्थलांतरित कामगार वर्षभर प्रवास करत असतात. रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने आणि प्रवासी संख्या अधिक असल्याने कामगारांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगारांना समोर ठेऊन अशा नव्या गाड्या कायमस्वरूपी चालवण्याचा सरकारचा विचार आहे.
Read MoreIndian railways: ट्रेननं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता ट्रेनच्या डब्यांमध्ये रेल्वेतर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे. अत्यंत कमी दरात ही सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेनं सुरू केली आहे. जनरल डब्यानं प्रवासा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक सुखद बातमी आहे.
Read MoreIndian railways: प्रवाशांना सुखकर अनुभव मिळावा, यासाठी भारतीय रेल्वे विविध सेवा पुरवत असते. आता रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. तिकिटांच्या संदर्भात ही गुड न्यूज आहे. रेल्वेनं सर्व एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधल्या प्रवासासाठी तिकिटांवर 25 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.
Read Moreविनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम आकारण्यासाठी मध्य रेल्वेने एक खास ॲप तयार केले आहे. या ॲपचे नाव आहे Payment Scanner App. या ॲपच्या सहाय्याने तिकीट तपासनीस दंड आकारू शकतात. गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासन या ॲपवर काम करत होते. या ॲपच्या निमित्ताने तिकीट तपासनीस आणि प्रवासी या दोघांचाही वेळ वाचणार आहे.
Read MoreIndian Railways: स्वस्तात चांगली सेवा हे वैशिष्ट्य असल्यानं दररोज लाखो प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता रेल्वेतर्फे विविध सेवा-सुविधा आपल्या प्रवाशांना पुरवल्या जातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यातील काही सुविधा या मोफत असतात? जाणून घेऊ...
Read MoreNagpur Central Railway Station Redevelopment: रस्ते, पूल, महामार्ग याबरोबरच भारतीय रेल्वे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आधूनिकीकरणा सोबतच सर्वांगिण विकास करण्याकडे आता भारतीय रेल्वेचा कल विविध गोष्टींमधून दिसून येतो आहे. याचअंतर्गत नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्टेशनचा देखील पुनर्विकास केल्या जात आहे. यासाठी एकूण 487.77 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जात आहे.
Read MoreFrontier Mail: भारतीय रेल्वे सध्या जनरल डब्यांसह एसी, स्लीपर आणि चेअर कार कोच असलेल्या ट्रेन चालवते. मात्र ही एसी ट्रेन कधी सुरू झाली, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तसंच ती कोठून धावली? त्यात आणखी कोण प्रवास करू शकेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ...
Read MoreIndian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल आणि तुम्हाला रेल्वे स्टेशनवरच राहावं लागत असेल तर तुम्हाला स्टेशनवरच एक खोली मिळेल. तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा इतर कुठेही जाण्याची गरज राहणार नाही.
Read More