Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyclical Stocks: सायक्लीकल स्टॉक्स म्हणजे काय?

Cyclical Stocks: Cyclical Stocks मध्ये खासकरून कार उत्पादक, एअरलाइन्स, फर्निचर किरकोळ विक्रेते, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स या कंपन्यांचा समावेश होतो. जेव्हा अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असते. तेव्हा खरेदी वाढते पण जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा खर्चावर निर्बंध येतात.

Read More

Economy Affect Stock Market: अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा मार्केटवर परिणाम होतो का?

Economy Affect Stock Market: शेअर मार्केटवर अर्थव्यवस्थेमुळे होणारे परिणाम व इतर गोष्टींमुळे होणारे परिणाम यात फरक आहे. इतर घडामोडींमुळे मार्केटमध्ये त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. पण अर्थव्यवस्थेमुळे होणारे परिणाम दीर्घकालीन राहू शकतात.

Read More

IIF: भारताच्या आर्थिक विकासाचा वेग 2024 मध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत पोहचणार

India News: नोव्हेंबरमधील भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर 5.88 टक्के होता. जो आरबीआयच्या समाधानकारक मर्यादेत येत आहे. 2022 मध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे जेव्हा किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या खाली आली आहे.

Read More

PM Modi Mann ki Baat: 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर

PM Modi Mann ki Baat: G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

Read More

Indian Economy: RBI सदस्य जयंत वर्मा यांचे विकास दर, अर्थव्यवस्थेवर केलेले भाष्य घ्या जाणून

RBI च्या जयंत वर्मा यांनी Indian Economy, विकास दर यावर भाष्य केले आहे. ते RBI च्या चलनविषयक समितीचे सदस्य (MPC) आहेत. तसेच, गेल्या एमपीसीच्या बैठकीत व्याजदर वाढवण्याच्या विरोधात वर्मा यांनी मत दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

China Zero Covid Policy : चीनचं कोरोना विषयी कडक धोरण भारतासाठी लाभदायी ठरतंय का?   

चीनमधल्या झिरो कोव्हिड धोरणाला स्थानिकांचाच विरोध होतोय. कारण, सततच्या लॉकडाऊनमुळे तिथल्या उद्योगांची उत्पादकता कमी झालीय. पण, या गोष्टीचा फायदा भारताला उचलता येईल का?

Read More

Inflation: भारताचा महागाई दर पुढील आर्थिक वर्षात 5.1 टक्क्यांवर  

जागतिक बँकेचे एक अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी पुढील आर्थिक वर्षांत भारतातील किरकोळ वस्तूंसाठीचा महागाई दर 5.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळेल असं दिसतंय.

Read More

GST Collection in November 2022: वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळाला 1.45 लाख कोटींचा महसूल

GST Collection in November 2022: सणासुदीत भारतीयांनी केलेल्या बंपर खरेदीने बाजारपेठेला जबरदस्त बुस्टिंग मिळाले. नोव्हेंबर महिन्यात केंद्राला वस्तू आणि सेवा करातून तब्बल 1.45 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. कर महसुलातील वाढ सरकारसाठी दिलासा देणारी आहे.

Read More

India G20 presidency: जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची भारताला मिळाली संधी

India G20 presidency: G20-2023 परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकार G20 परिषदेच्या निमित्ताने 200 बैठका घेणार आहे.

Read More

India Sees Sharp Decline in Exports : निर्यात घटतेय, कर्मचाऱ्यांनो नोकऱ्या सांभाळा!

India Sees Sharp Decline in Exports : निर्यात कमी होण्यास अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, वस्त्रोद्योग, रसायने, औषधी, सागरी उत्पादने, चामड्याची तयार उत्पादने या उद्योगांची सुमार कामगिरी दिसून आली.

Read More