Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WEF Surve: 2023 मध्येही मंदी कायम राहील, भारत आणि बांगलादेशला पुरवठा साखळीच्या विकेंद्रीकरणाचा फायदा होईल

WEF Surve: चीफ इकॉनॉमिस्ट आउटलुक सर्वेक्षणाने असाही दावा केला आहे की दक्षिण आशियातील काही देश जसे की भारत आणि बांगलादेश चीनच्या बाहेर उत्पादन आणि पुरवठ्याच्या विकेंद्रीकरणाचा फायदा घेऊ शकतात.

Read More

India Exports : एप्रिल-डिसेंबरमध्ये निर्यातीत 9 टक्क्यांची वाढ, निर्यात 332.76 डॉलरवर पोचली

India Exports : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये एकूण निर्यात 9 टक्क्यांनी वाढून 332.76 अब्ज डॉलर झाली आहे. आयातही 24.96 टक्क्यांनी वाढून 551.7 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Read More

मध्यमवर्गीयांसाठी खूषखबर, अर्थमंत्री असे काही म्हणल्या की Budget 2023 विषयी निर्माण झाल्या मोठ्या आशा

Budget 2023 मध्यमवर्गीयांसाठी कसा असेल, याची चर्चा सुरू असतेच. आता या चर्चेला आणखी एक कारण मिळालय याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एक विधान.

Read More

ललित मोदींच्या wealth आणि Lifestyle विषयी घ्या जाणून

KK Modi Family Trust ची सूत्र नुकतीच ललित मोदी यांनी आपल्या मुलाकडे सोपवली आहेत. ते निवृत्त झाले असले तरी विश्वस्त म्हणून राहणार आहेत. आपली मुल आपल्यासाठी समान आहेत. पण नेता एकच असू शकतो असे म्हणणाऱ्या ललित मोदींची wealth and Lifestyle कशी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया.

Read More

Forex Reserves: वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला, सोन्याच्या साठयात वाढ

Forex Reserves : वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला आहे. सोन्याच्या साठयात वाढ झालेली दिसून येत आहे. देशाचा परकीय चलन साठा 6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1.268 अब्ज डॉलरने कमी होऊन 561.583 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.

Read More

Union Budget 2023: ‘सरकारचा अर्थसंकल्प असू शकतो व्यावहारिक, पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्राला मिळेल प्राधान्य’

Union Budget 2023 : यावेळचा सरकारचा अर्थसंकल्प व्यावहारिक असेल. तसेच पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्राला मिळेल प्राधान्य असा विश्वास मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य धोरण अधिकारी राजीव शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

Read More

Trade: 2022 मध्ये India-China द्विपक्षीय व्यापार विक्रमी पातळीवर

India-China Trade: भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 135.98 अब्ज डॉलर्स अशी ही रेकॉर्ड लेवल आहे.

Read More

RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, Nomura ने का व्यक्त केलाय असा अंदाज?

Nomura : RBI व्याजदरात 0.75% पर्यंत कपात करू शकते, असा Nomura ने अंदाज व्यक्त केला आहे. Nomura ला अस का वाटते ते जाणून घेऊया.

Read More

Samsung ने केली हजारो कोटींची सीमाशुल्क चोरी- DRI ची कारण दाखवा नोटिस जारी

DRI : Samsung ने हजारो कोटींची सीमाशुल्क चोरी केल्याबाबतचे प्रकरण पुढे आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात आली आहे.

Read More

India-US Trade Deal: - मिनी ट्रेड डील किंवा एफटीए नाकारले, पण हे दोन देश मोठा विचार करत असल्याची पीयूष गोयल यांची माहिती

India-US Trade Deal: यापूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने भारताकडून व्यापारासाठी सामान्यीकृत प्रणाली ऑफ प्रेफरन्सेस (GSP) रद्द केली होती. GSP पात्र विकसनशील देशांना यूएसमध्ये शुल्क मुक्त वस्तू निर्यात करण्यास परवानगी देते.

Read More

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

Read More

Coal Auction: एमएसटीसी या महिन्यात 132 कोळसा खाणींचा लिलाव करणार, जाणून घ्या कोणत्या राज्यात आहेत कोळसा खाणी

Coal Auction: सीएमडीने स्पष्ट केले की MSTC केवळ कोळसा खाणींची यादी आणि कोळसा मंत्रालयाने प्रदान केलेल्या संबंधित सूचनांनुसार लिलाव करते. यासोबतच त्यांनी बोलीदारांना बोलीशी संबंधित सर्व अधिसूचना वाचण्याची सूचना केली आहे.

Read More