Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Economy: आशियाई देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था आणि पत चांगली

2023 वर्षामध्ये भारताची आर्थिक स्थिती आणि पत क्षमता इतर आशियाई देशांपेक्षा चांगली असेल, असे अमेरिकन इनव्हेस्टर सर्व्हिसेस कंपनी मू़डीजने म्हटले आहे. कर्जाचे व्यवहार करण्याची क्षमता, अर्थव्यस्थेतील स्थिरता तुलनात्मक दृष्या इतर देशांपेक्षा चांगली असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

SBI Report: मोफत रेशन वितरणामुळे मागासलेल्या राज्यांमध्ये उत्पन्नातील असमानता कमी

SBI Report मधून राज्यामधील उत्पन्न वितरणाबाबत योजनांच्या परिणामांच्या अनुषंगाने महत्वाची माहिती पुढे आली आहे. मोफत रेशन वितरणामुळे मागासलेल्या राज्यांमध्ये उत्पन्नातील असमानता कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read More

ILO Report : दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये कामाचे तास सगळ्यात जास्त, अमेरिका-युरोपमध्ये संगळ्यात चांगली स्थिती

ILO Report :दक्षिण आणि पूर्व आशियामध्ये कामाचे तास सगळ्यात जास्त असल्याचे तर अमेरिका-युरोपमध्ये संगळ्यात चांगली स्थिती असल्याचे दिसून आले आहे.

Read More

US: भारतीय-अमेरिकनांना देशात गुंतवणूक करण्याचे Piyush Goyal यांचे आवाहन

Piyush Goyal : वाणिज्य मंत्री गोयल सध्या न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि वॉशिंग्टन या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय – अमेरकन्ससोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताच्या वाटचालीचे कौतुक केले. अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा कसा फायदा झाला याचेही त्यांनी कौतुक केले.

Read More

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटामध्ये, ग्लोबल बिझनेस ग्रुपचे प्रमुख म्हणून नियुक्ती

Meta : Tata CLiQ चे माजी सीईओ विकास पुरोहित आता मेटाचा भाग बनले आहेत. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की पुरोहित भारतातील मेटाच्या जाहिरात व्यवसायाचे संचालक आणि प्रमुख अरुण श्रीनिवास यांना रिपोर्ट देतील.

Read More

Gautam Adani यांनी 'आम्ही 22 राज्यांमध्ये व्यवसाय करतो’, असे का ठणकावले ते घ्या जाणून

Gautam Adani : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेबाबत अनेकदा चर्चा होत असते. यासंदर्भात बोलताना अदानी यांनी हे विधान केले आहे.

Read More

Shaktikant Das : महागाई सह अनेक महत्वाच्या विषयांवर RBI Governor काय म्हणाले ते घ्या जाणून

Shaktikant Das : 1997 च्या आशियाई आर्थिक संकटाने दक्षिण आशियाई देशांना प्रभावित केले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, दक्षिण-आशियाई देशांनी संकटाचा सामना करण्यासाठी एक धोरण म्हणून चांगल्या मॅक्रो-इकॉनॉमिक धोरणांना प्राधान्य दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान यासह अनेक महत्वाच्या आर्थिक मुद्यांवर भाष्य केले.

Read More

Indian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स, GDP 20 हजार ट्रिलीयन डॉलर, जाणून घ्या कुणाचा अंदाज

Indian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स इतके होईल तर जीडीपी 20 हजार ट्रिलीयन डॉलरच्या जवळ पोचेल. असा अंदाज विवेक देबरॉय ( Bibek Debroy) यांनी व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Read More

Services Sector Growth :6 महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर सेवा क्षेत्राचा विस्तार, मागणी वाढल्याचा फायदा

Services Sector Growth : भारतातील सेवा क्षेत्राचा चांगला विस्तार झाला आहे. भारतातील सेवा क्षेत्राची वृद्धी डिसेंबरमध्ये 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मागणी वाढल्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

Read More

Indian Economy: नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प, GTRI चा अंदाज

Indian Economy : जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र तरीही नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प होणार असल्याचा अंदाज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने व्यक्त केला आहे.

Read More

import - export : निर्यात वाढतेय तरीही व्यापार तूट जास्त, जाणून घ्या काय आहे कारण

import - export : देशाची निर्यात वाढताना दिसत आहे. मात्र व्यापार तूटही जास्त असल्याचे दिसत आहे. रिझर्व्ह बँकेची नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Fiscal Deficit Of India : वित्तीय तूट पोचली 9.78 लाख कोटींवर

Fiscal Deficit Of India : केंद्र सरकारची वित्तीय तूट 9.78 लाखांवर पोचली आहे. या संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 58.9 टक्के इतके आहे

Read More